मित्रांनो हा उपाय ज्या व्यक्तींच्या आयुष्य दुःखाने भरलेले आहे आणि ज्या ज्या व्यक्तींना दिवस-रात्र मेहनत करून हे त्याचे फळ मिळत नाही, त्यांच्या आयुष्यात चारी बाजूनी संकटे येत असतात,घरात आर्थिक चणचण भासते, मार्ग मिळत नाही त्याचप्रमाणे काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत त्याच व्यक्तींनी हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही महागड्या वस्तूंची आवश्यकता भासणार नाही आणि घरच्या घरी ही आपण हा उपाय करू शकतो.
आपल्यातील अनेक लोक दिवस-रात्र कष्ट करत असतात परंतु त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही आणि त्यांच्या वाट्याला नेहमी दुःखच येत असते. एकापाठोपाठ एक संकटे त्यांच्या आयुष्यात येत असतात, त्या व्यक्तीला अडचणीच्या वेळी काय करावे हेच सुचत नाही त्यामुळे त्यांचे मन इतरत्र भटकत राहते आणि त्यांच्या मनामध्ये अनेक नकारात्मक विचार येत असतात त्यामुळे ते आपल्या नशीबाला दोष देत असतात. अशा व्यक्तींसाठी आज आपण वास्तुशास्त्रात सांगितलेला एक प्रभावी उपाय पाहणार आहोत.
आपण हा उपाय आठवड्याच्या कोणत्याही दिवशी सायंकाळच्या वेळी करायचा आहे. आठवड्यातील कोणताही एक वार निश्चित करून त्या दिवशी सायंकाळच्या वेळी एक तांब्या पाणी आपल्याला आपल्या देवघरातील देवासमोर ठेवायचे आहे, हा तांब्या तांब्यापासून बनलेला असावा आणि त्यात शुद्ध पाणी घालायचे आहे, आणि
हा तांब्या देवांसमोर ठेवत असताना अगदी मनापासून देवासमोर प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील गरिबी दूर कर आणि माझ्यावर आलेली सर्व संकटांपासून माझी मुक्तता करा. प्रार्थना केल्यानंतर तो तांब्या तिथेच रात्रभर राहू द्या आणि दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्ना’न करून, न काही खाता पितापुन्हा देवघरात यायचे आहे आणि आल्यानंतर पुन्हा एकदा देवासमोर हात जोडून प्रार्थना करायचे आहे आणि
तो तांब्या तिथून उचलायचा आहे आणि ते पाणी सूर्यनारायण म्हणजेच सूर्याला अर्पित करायचे आहे हे पाणी सूर्याला अर्पित करत असतानाही तुम्हाला जर सूर्य देवाचा मंत्र येत असेल तर तो मना आणि ते पाणी सूर्य देवतेला अर्पित करा. सूर्य देवतेला पाणी अर्पित करत असताना तुम्हाला जर सूर्य देवतेचा मंत्र येत नसेल तर सूर्य देवतेसमोर ही आपली इच्छा व्यक्त करायचे आहे आणि
आपल्यावर आलेल्या संकटातून आपली सुटका करण्यास सूर्य देवतेस प्रार्थना करायची आहे, हा उपाय एवढाच आहे हा प्रश्न उपाय तुम्हाला नित्यनेमाने करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुम्हाला काही दिवसाचा त्याचा परिणाम दिसून येईल आणि तुमच्यावर आलेल्या संकटातून तुमची मुक्तता होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख कमी होण्यास मदत होईल.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!