शनिवारी करा हे 1 काम, शनीचा प्रकोप, संकटे, बाधा दूर होतील…..

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आयुष्यात असणाऱ्या समस्या या निवारण्यासाठी आपल्या शास्त्रात बरेच उपाय सांगितले आहेत. शनिवार हा शनिदेवाच्या अधीन आहे.जशी शनी देवाची कृपा प्राप्त होते तसेच अवकृपा सुद्धा प्राप्त होते. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक संकटे येऊ शकतात व त्यात तुम्ही इतके कोसळून जाल की आयुष्य अर्थहीन वाटेल,

जगायची इच्छा उरणार नाही. त्यामुळे शनी देवाच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी तुम्ही या गोष्टी नक्की करा. या गोष्टी शनिवारी चुकूनही खरेदी करू नका.हे उपाय तुम्ही नक्की करा, तुमच्या जीवनात असणाऱ्या सर्व समस्या नष्ट होतील. शनिवारी पिंपळाच्या झाडाचे काळे तीळ, थोडे कच्चे दूध व पाणी मीक्स करून तुम्ही अर्पण करा.

संकटे, अडचणी कमी होतील. परंतु हे काळे तीळ यादिवशी खरेदी करू नका, कर्जयुक्त व्हायचं असेल तर चुकूनही या दिवशी शनिवारी मीठ, तेल, कोळसा, लाकडी सामान खरेदी करू नका.

यामुळे अडचणी कमी होण्याऐवजी जास्तच वाढतील. तुमच्या जीवनात जर साडेसाती असेल, खूप त्रास असेल तर शनिवारी दूध, दही सेवन करणे टाळावे. दूध जर खूपच सवयीचे असेल तर त्यात हळद टाकून प्या.त्यामुळे शनीचा दोष कमी होईल. तसेच या दिवशी महत्वाची कामे शक्यतो करू नये, एकतर आधी करा अथवा पुढे ढकला. या दिवशी असत्य बोलू नका, , त्यादिवशी शनीचा प्रकोप वाढतो

व जीवनात संकटांची रीघ लागते,एकामागोमाग एक अडचणी उभ्या राहतात. म्हणून सत्य बोला व शनिदेवाची प्रार्थना करून केल्या कृत्याची माफी मागा. या दिवशी जर घराचे बांधकाम, नवीन काम, शोध काम असेल तर त्यासाठी उत्तम दिवस आहे.या दिवशी तुम्ही जर तुम्ही नैऋत्य दिशेला प्रवास कराल तर अतिशय शुभ मानले जाते.

तसेच जर तुम्ही या दिवशी कपाळाला भस्म, चंदन लावले तर शनीदोष कमी होतील.तसेच शनिवारी तेल खरेदी करू नये परंतु तुम्ही तेल दान करू शकता. एखाद्या गरिबाला हे तेल दान करा. जर ते शक्य नसेल तर जवळच्या पिंपळाच्या झाडाची पूजा एक कलश तांब्याचा घेऊन जल अर्पण करा,

पूजा करा व तिळाच्या तेलाचा दिवा तिथे लावा. असे प्रत्येक शनिवारी सायंकाळी करा व 11 शनिवार करा, दोष नक्कीच कमी होतील. शनिवारी मुलींना सासरी पाठवणे टाळावे.

तसेच शनिवारी पूर्व, दक्षिण व ईशान्य दिशेला प्रवास करणे टाळा, जर खूपच तातडीचे असेल तर तोंडात आल्याचा तुकडा टाका व पाच पावले मागे चालून मग पूढे कामासाठी निघा.जीवनातील दुःख, कष्ट कमी करण्यासाठी या गोष्टी करणे टाळावे. शनिवारी दुधात गूळ टाकून प्यायल्यास शनिदोष कमी होतात. या दिवशी झाडू खरेद करू नका.

तसेच शनिवारी कोणत्याही पात्रात शक्यतो कांस्य धातूच्या पात्रात मोहरीचे तेल टाका व त्यात एक, दोन, पाच अथवा दहा चा शिक्का टाकून स्वतःच प्रतिबिंब त्यात पहा, व ते पात्र त्या शिक्का व तेलासकट दान करा. यामुळे देखील शनिदोष नाहीसा होतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *