प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस, सिहांसनाधीश्वर, योगीराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!🚩🚩🚩
“ताठ होतील माना, उंच होतील नजरा, या रयतेच्या राजाला, मानाचा मुजरा, “यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा.
पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ दोन पावलं मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात, आणि ”हिंदवीस्वराज्याचीस्थापना” करणाऱ्या वाघाला “छत्रपतीशिवरायम्हणतात”🚩जय शिवराय🚩
रणांगणात उभ्या रण मर्दाचे लक्ष, न लढाईवर असते न विजायावर
त्याचे लक्ष असते फक्त हातात, घेतलेल्या तलवारीच्या कर्तबगारीवर.. शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा.🚩
अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अफजल खान फार झाले
आता एक जिजाऊ चा शिवा पाहिजे, शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला. शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा.🚩
भगव्याची_साथ कधी सोडनार नाही, भगव्याचे वचन कधी मोडनार नाही, दिला तो अखेरचा शब्द होई काळ ही स्तब्ध ना पर्वा फितुरीची, नसे पराभवाची खंत आम्ही आहोत फक्त राजे शिवछञपतींचे भक्त. “जयशिवराय”, “जगदंब जगदंब”
वीज अंगी लखलखके ज्याच्या तो मर्द मराठा ! तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा! भीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा! माय भू तुला पूञ म्हणूनी लाभे मर्द मराठा! सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा 🚩🚩🚩
श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🚩
देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात, तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे, आणि त्या फूलाची जागा माझ्या राज्याच्या पायावर असू दे.🚩!! जय जिजाऊ जय शिवराय !!🚩
जगणारे ते मावळे होते, जागवणारा तो महाराष्ट्र होता,जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा, फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता! शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा🚩🚩
ताशे तडफणार …
ह्रदय धडकणार, मन थोडे भडकणार, पण या देशावरच ⚔काय अख्या जगावर “19 फेब्रुवारी ” ला “भगवा झेंडा” फडकणार 🚩जयशिवराय🚩
अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत, श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व भक्तांना हार्दिक “भगव्या” “शिवमय” शुभेच्छा🚩🚩🚩