मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये पुस्तकामध्ये स्त्रीच्या र’चनेबाबत विविध प्रकारची माहिती सांगितलेली आहे आणि त्याचबरोबर स्त्रीच्या श’रीराची र’चना वेगळ्या पद्धतीने कशी निर्माण झाली याबद्दल ही माहिती सांगितलेले आहे, आपण आज त्याच बद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आपल्या मनुष्य प्रजातीमध्ये प्रत्येक स्त्री व पुरुष यांची देवतेने अगदी वेगळ्या पद्धतीने निर्मिती केली आहे. आणि आपल्याला अनेकदा असा प्रश्न पडतो की स्त्रीच्या श’रीराची र’चना वेगळ्या पद्धतीने का तयार केली असेल?
मित्रांनो या संबंधित आपल्या शास्त्रामध्ये एक घ’टना सांगितले आहे ती म्हणजे ज्यावेळी देवता स्त्रीच्या श’रीराची र’चना करत होते किंवा त्यांना खूप वेळ लागत होता, देवता हे सहा दिवसां पासून स्त्रीच्या श’रीराची र’चना करत होते आणि तरीही स्त्रीच्या श’रीराची रच’ना अपूर्णच होती, हे पाहून देवदूतांनी देवतांना विचारले की भगवान तुम्हाला स्त्रीच्या श’रीराची र’चना करायला वेळ का लागत आहे?
त्यावेळी देवतांनी त्यादिवशी उत्तर दिले की आम्हाला स्त्रीच्या र’चनेमध्ये अनेक प्रकारची वैशिष्ट्ये एकत्र करायचे आहे यामध्ये ती तिच्या घरातील लहान मुलांची काळजी घेऊ शकेल आणि आजारी असताना देखील खूप वेळ पर्यंत काम करू शकेल आणि सर्वांची काळजी ही घेइल. देवतांनी दिलेले उत्तर ऐकून सर्व देवदूत आश्चर्यचकित झाले आणि त्यानंतर त्यांनी आणखीन एक प्रश्न विचारला की,
एक स्त्री दोन हाताने इतकी सगळी कामे कशी पूर्ण करेल, त्यावेळी देवता देवदूतांना म्हणाले की म्हणूनच स्त्री ही एक विशिष्ट आणि वेगळ्या प्रकारची र’चना आम्ही तयार करत आहोत.
हे ऐकल्यानंतर देवदूत स्त्री समोर आले आणि त्यांनी स्त्रीच्या र’चनेला स्प’र्श करून बघितला आणि त्यानंतर ते देवतांना म्हणाले की, भगवान या स्त्रीचे शरीर तर खूप नाजूक आहे त्यावर देवता देवदूतांना म्हणाले की या स्त्रीचे श’रीर बाहेरून जितके ना’जूक आहे तितकेच ही स्त्री
आतून खूप मजबूत आहे आणि ही बाहेरुन जरी नाजुक असली तरीही संकटांना सामोरे जाण्याची ताकत या स्त्रीमध्ये असणार आहे. ही स्त्री बाहेरून कोमला आहे परंतु कमजोर नाही कारण आतून ती तितकीच मजबूत आहे. हे ऐकल्यानंतर देवदूतांना या स्त्रीच्या रचनेबद्दल आणखीन जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली.
आणि त्यानंतर त्यांनी देवतांना प्रश्न विचारला की, या स्त्रीमध्ये विचार करण्याची क्षमता असेल का? त्यावर देवता म्हणाले हे या स्त्रीची विचार करण्याची क्षमता ही चांगली असेल आणि त्याचबरोबर तिच्यावर आलेल्या संकटातून बाहेर जाण्याचा मार्ग स्वतः काढू शकेल आणि त्याचबरोबर समस्येतून बाहेर पडण्याचा मार्गही ती शोधून काढेल.
त्यानंतर त्यातील एका देवदूताने स्त्रीच्या गालाला स्प’र्श केला आणि त्यानंतर त्याला तिथे पाणी असल्याचे दिसून आले, आणि त्याने देवतांना याबद्दल प्रश्न विचारला त्यावर देवता म्हणाले की हे त्या स्त्रीचे अश्रू आहेत, जेव्हा स्त्री सं’कटामध्ये असेल तेव्हा ती तिच्या अश्रुंचा स्वरूपात तिचे दुःख व्यक्त करेल आणि थोड्या वेळानंतर लगेचच ती मजबूत आणि सकारात्मक विचार करण्यासाठी तयार होईल, तिच्या देऊन जीवनातील दुःख विसरण्याचा हा एकमेव मार्ग तिच्याकडे असेल.
हे ऐकल्यानंतर देवदूत देवतांना म्हणाला की भगवान तुम्ही महान आहात आणि तुम्ही खूप विचार करून या स्त्रीच्या श’रीराची रचना केली आहे. मित्रांनो अशा प्रकारे एक स्त्री आपल्या कुटुंबाची काळजी घेत असते आणि त्याचबरोबर स्त्री ही बाहेरून कितीही को’मल आणि मायाळू असली तरी ती आतून तितकीच मजबूत व शक्तिशाली असते आणि आपल्यावर आलेल्या सर्व सं’कटावर मात करून ती आपले जीवन आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी अर्पण करत असते, म्हणूनच मित्रांनो आपण हि घरातील आणि बाहेरील स्त्रीचा आदर केला पाहिजे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!