मित्रांनो आज आपण एका भक्ताचा अ’नुभव पाहणार आहोत. या अ’नुभवांमध्ये स्वामी समर्थांची सेवेकरी असणारी एक स्त्री आपल्याला स्वामी समर्थांनी तिला दिलेला सा’क्षात्कार सांगत आहे. मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण स्वामी समर्थांची पूजा करत असताना स्वामी समर्थाजवळ असा ह’ट्ट करत असतात की मी करत असलेल्या सेवेचा मला सा’क्षात्कार घडवून आना आणि मी तुमच्यासाठी जी पूजा अर्चा करत असते ही तुमच्या पर्यंत पोहोचत आहे याचे मला सं’केत द्या.
आपल्यापैकी काहीजण हे स्वामींचे भक्त आहेत. ते अगदी म’नोभा’वे व श्र द्धे ने स्वामींची पूजा करीत असतात. त्यांचा स्वा’मीवर पुरेपूर वि’श्वास असतो. म्हणूनच आज आपण स्वामी समर्थांच्या एका सेवेकरीने सांगितलेला आहे त्याचा अ’नुभव पाहणार आहोत.
चला तर मग बघूया शीतल ताई यांना स्वामी समर्थांनी दिलेल्या सा’क्षात्काराचा हा अ’नुभव. या ताई आपल्याला त्यांचा अ’नुभव सांगताना सांगतात की, आमच्या घराजवळच्या श्री गुरुदेव दत्त यांचे मंदिर आहे आणि मी 2021 चा शेवटच्या आठवड्यापासून स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये प्रवेश केला.
स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये आल्यावर मला छोटे-मोठे असे अनेक अ’नुभव आले, या मधीलच एक चांगला अ’नुभव मी आज तुम्हाला सांगतात आहे झालं असं की, माझा दुसरा गुरुवार होता त्या दिवशी मी गाडीवरून जात होते, गाडीवरून जात असताना माझ्या कडून माझा फोन खाली पडला तो कसा आणि कुठे पडला हे मला कळले सुद्धा नाही. पंधरा ह’जारांचा माझा मोबाईल पडला आणि थोड्या वेळानंतर माझ्या लक्षात आलं की आपला फोन पडला आहे ते.
कोण खाली पडल्याचं मला कळाल्यानंतर माझ्या हृ’दयाचे ठो’के ए’कदम ध’डधड करायला लागले आणि त्याचवेळी माझ्या लक्षात आल्यानंतर मी स्वामी समर्थांच्या मं त्राचा जप म नातल्या म’नात म्हणण्यास सुरुवात केला आणि जसं स्वामी समर्थ आपल्या रु’पाने कोणाला कोणालातरी म’दत करण्यासाठी पाठवतात. त्याचप्रमाणे एका व्यक्तीचा फोन घेऊन मी माझ्या नंबरवर फोन केला आणि ज्या व्यक्तीला माझा फोन सापडला होता.
त्या व्यक्तीने फोन उचलला आणि ती व्यक्ती मला म्हणाली की, घाबरू नका तुम्ही ज्या दिशेने जात आहात त्याच दिशेने मी येत आहे आणि तुमचा फोन मी तुम्हाला नक्की परत देईल. आणि खरच थोड्या वेळा नंतर माझा फोन मला तु व्य’वस्थित या परत मिळाला त्या वेळी मिळत कळाले की आपले स्वामी समर्थ आपल्या भ’क्तासाठी योग्य वेळी कसे धावून येतात ते.
त्याच बरोबर आणखीन एक अ’नुभव म्हणजे, एक दिवस मी माझ्या घरा जवळील मंदिरामध्ये जाऊन मी प्रार्थना केली आणि ज्यावेळी सोबत आणलेल्या साखरेचा नै’वेद्य देवाला दाखवत होते त्या वेळी मला त्या साखरेमध्ये का’सवाची प्रतिमा दिसली, त्या साखरेचा आकार कासवाच्या आकाराप्रमाणे झाला होता त्यावेळी माझ्या डो’क्यामध्ये पटकन वि’चार आला की हे किती चांगले सं केत आहेत कारण कासव म्हणजे सा’क्षात ल’क्ष्मीचे स्वरूप.
मी जसे स्वामी समर्थांच्या से वेमध्ये लागले तसे माझ्या जीवनामध्ये असे अनेक छोटे-मोठे स कारात्मक बदल घडण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे स्वामी समर्थांच्या सेवे वरील माझा वि’श्वास अधिक ग’डद होत गेला.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अं ध श्र द्धे ला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!