स्वामींचे हे संकेत जर कधी तुम्हाला मिळालेत.. तर तुमचे वाईट दिवस संपलेत म्हणून समजा, तुमची प्रगतीच प्रगती होणार हे निश्चित..!!

मित्रांनो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगली घटना घडणार असते किंवा येणाऱ्या काळामध्ये प्रगतीची मोठी संधी मिळणार असते अशावेळी आपल्याला भगवंताचे काही इशारे मिळत असतात, आपले स्वामी आपणाला काहीतरी संकेत देत असतात. आणि आज हेच संकेत आणि त्या संकेतांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. जर कधी तुम्हाला स्वामींचे हे संकेत मिळालेच तर हे समजून जा की यापुढे तुमच्या आयुष्यात येणारे वाईट दिवस कायमचे संपलेत, आणि आता तुमच्या आयुष्यात तुमची प्रगतीच प्रगती होणार आहे.

पहिला संकेत – मित्रांनो पहिल्या संकेतानुसार समजा आपल्या घरांमध्ये मध ठेवला आहे. आणि घरातील हा मग काही कारणाने बाटलीतील बाहेर येऊन सांडला किंवा अचानक बाटली फुटली. तर हाही एक चांगला संकेत समजावा. या घटनेनंतर आपणही समजावे की आपणाला लवकरच मोठा चांगला धनलाभ होणार आहे. आणि अनेक ठिकाणी या संकेतानुसार असा धनलाभ झाल्याचेही ऐकिवात आहे.

दुसरा संकेत – मित्रांनो दुस-या संकेतानुसार आपल्या घराशेजारी अचानक तुळशीची रोपे उगवली तर समजा की हा स्वतः ब्रह्म विष्णू यांनी आपणाला संकेत दिला आहे. या संकेतानुसार माता लक्ष्मी ही आपणाकडे वास्तव्यास येत असल्याचे समजते. यामुळे आपल्या घराशेजारी किंवा अंगणात कुठेही तुळशीची रोपे अचानक आल्यास हा शुभ संकेत मानावा.

तिसरा संकेत – मित्रांनो जेव्हा पण कधी आपल्या खिशातून अचानक पैसे पडतात. खिशातील नाणी खाली पडतात. यावेळी असे समजून जावे की आपणावर आपल्या देवी-देवतांची कृपा झाली आहे. आणि आपण पहाल की या घटनेनंतर फक्त बारा तासाच्या आत आपणाला आपल्या प्रगतीची काहीना काही बातमी ऐकायला किंवा पाहायला मिळेल.

चौथा संकेत – मित्रांनो चौथ्या संकेतानुसार समजा आपल्या घराशेजारी किंवा घरात अचानक दुर्वा उगवल्या. हाही एक चांगला संकेत आहे. मित्रांनो दुर्वा ह्या नेहमी गणपतीला अर्पण केल्या जातात. अशा या दुर्वा अचानक आपल्या घराच्या परिसरात होऊ लागल्या तर समजुन जा की आपल्याला निश्चित असा मोठा चांगला धनलाभ होणार आहे.

पाचवा संकेत – मित्रांनो पाचव्या संकेतानुसार समजा आपण आपल्या घरामध्ये एखादा नारळ आपल्या घरामध्ये आहे आणि अचानक तो तडा गेला तर आपण असे समजा की घरातील सर्व वाईट गोष्टी, नकारात्मक ऊर्जा ही त्या नारळाने शोषली आहे. आणि त्यानंतर लगेचच आपण पहाल की कुठली ना कुठली फायद्याची गोष्ट किंवा पैसा-अडका ची गोष्ट आपल्या कानावर पोहोचेल.

मित्रांनो तर यांपैकी कोणत्याही प्रकारचे संकेत दिसून आल्यास समजून घ्यायची आपले वाईट दिवस संपले आहेत. आणि इथून पुढच्या काळात आपली नक्कीच प्रगतीच प्रगती होणार आहे. आपल्या घरामध्ये शुभ कार्य घडणार आहे.

टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *