महिलांच्या शृंगारात दागिन्यांना खूप महत्त्व आहे. शास्त्रांमध्ये असे मानले जाते की ज्या घरांमध्ये महिला सुंदर व’स्त्रे तसेच अलंकार परिधान करतात त्या घरांमध्ये सर्व देवी-देवतांची कृपा कायम राहते. स्त्रिया सोन्याचे किंवा चांदीचे दागिने घालतात. या धातूंचे दागिने हरवले तर ते भविष्यात घडणाऱ्या घटनांचे शुभ-अशुभ संकेत देऊ शकतात. शकुन शास्त्रानुसार जाणून घ्या दागिन्यांशी संबंधित शुभ आणि अ’शुभ. आज, या लेखात, आम्ही तुम्हाला स्त्रियांचे ते 5 दागिने सांगणार आहोत, ते जर चो’री झाले तर ती फार मोठा अ’शुभ संकेत मानला जातो.
जर एखाद्या महिलेची नाकातील नथ ह’रवली असेल किंवा चो’रीला गेली असेल तर तुम्हाला काळजीपूर्वक कामं केली पाहिजे. होऊ शकतं भविष्यात तुम्हाला याचा मोबदला म्हणून अपमान सहन करावा लागू शकतो. नथ हरवली किंवा चोरीला गेली. यातून असे संकेत मिळत असतात.
जर एखाद्या महिलेच्या तोरड्या चो’रीला गेल्यात तर कुटुंबातीलच एखाद्या सदस्याला दुखापत होण्याची शक्यता असते. तसे संकेत यातून मिळत असतात.
असा मानलं जातं की जर एखाद्या महिलेच्या सोन्याच्या बांगड्या चो’रीला गेल्यात तर तिला आपल्याच कुटुंबासमोर अ’पमान सहन करावा लागू शकतो. असा संकेत यातून आपल्याला मिळतो.
अशाच प्रकारे जर एखाद्या स्त्रीचं मं’गळसूत्र चो’रीला गेलं तर त्या स्त्री च्या पतीच्या तब्येतीला धो’का आहे असा त्याचा अर्थ होतो. जर कानातील आभूषणं हरवली किंवा चोरीला गेली असतील तर कुटुंबातच एखादी वा’ईट बातमी मिळणार असल्याचे ते सं’केत आहेत असं समजून जावं.
सोन्याचा कारक ग्रह ज्योतिषानुसार गुरु आहे. आणि गुरूचा धातू सोने आहे. सोन्याच्या दागिन्यांची योग्य काळजी घेतली नाही आणि ते कुठेतरी हरवले तर गुरु ग्रह अ’शुभ होतो. असे मानले जाते की सोने हरवणे अशुभ आहे आणि सोने सापडणे देखील अ’शुभ मानले जाते.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!