मित्रांनो, आपल्या वास्तूशास्त्रानुसार शुक्रवारी येणारी एकादशी ही फारच शुभ मानली जाते. म्हणूनच या दिवशी जर आपण मनापासून व श्रद्धेने काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर माता लक्ष्मी आपल्यावर लगेच प्रसन्न होते आणि आपल्या घरावरील आर्थिक संकट दूर होते आणि आपल्या घरांमध्ये धनसंपत्ती वाढ होत राहते.
माघ महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीला षटतिला एकादशी म्हनून ओळखले जाते. या नवीन वर्षामध्ये ही एकादशी २८ जानेवारी या दिवशी आलेली आहे. या दिवशी भगवान विष्णू यांचे विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच या दिवशी त्यांची विशेष पूजा केली जाते. त्यांना तीळ अर्पण केलं जातं.
आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये आश्रम आणला आहे की जर या दिवशी आपण तिळाचे दान केले तर यामुळे आपल्याला आपल्या पापापासून मुक्ती मिळत असते. म्हणूनच या दिवशी तिळाच्या पाण्याने स्नान केले जाते आणि त्याच बरोबर तिळाचा उपयोग करून लक्ष्मी माता आणि श्री विष्णू यांची पूजा देखील केली जाते.
या एकादशीला तीळाचा उपयोग करून आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करू शकतो म्हणूनच या एकादशीला षटतिला एकादशी असं म्हटलं गेल आहे. त्याचबरोबर या नवीन वर्षात आलेली षटतिला एकादशी ही शुक्रवारच्या दिवशी आल्यामुळे ही एकादस लक्ष्मी मातेशी ही संल’ग्न आहे.
चला तर मग पाहूया या एकादशी दिवशी कोण कोणते उपाय करून आपण माता लक्ष्मीला आपल्यावर प्रसन्न करून घेऊन आपल्या घरातील त्यांनी संपत्तीत वाढ करू शकतो. मित्रांनो या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्ना’न करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये देवपूजा करायचे आहे.
तसेच देवपूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीची विशेष पूजन करायचे आहे. यामध्ये माता लक्ष्मीला हळद-कुंकू वाहून माता लक्ष्मीच्या प्रतिमेची पूजा करायचे आहे. त्याच्या शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन लक्ष्मी मातेला लाल रंगाची वस्त्रे अर्पण करायची आहेत.लाल रंगाच्या वस्त्राने बरोबरच तुम्ही लक्ष्मी मातेला शृंगाराच्या वस्तूदेखील अर्पण करू शकता.
यामध्ये बांगड्या, चुनरी, कुंकू, टीकल्या लक्ष्मी मातेला तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता. मित्रांनो लाल रंगाच्या वस्तू जर तुम्ही या दिवशी लक्ष्मी मातेला अर्पण केल्या तरी यामुळे लक्ष्मीमाता तुमच्यावर प्रसन्न होते. तुमच्या संपूर्ण घरावर तसेच कुटुंबावर माता लक्ष्मीची कृपा राहते. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण लाल रंगाची वस्त्रेही परिधान करू शकतो.
मित्रांनो लाल रंग हा लक्ष्मी मातेला प्रिय असल्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचा उपयोग आपण करू शकतो. जर तुम्हाला घरी उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी सर्वात प्रभावी असा एक उपाय करू शकता तो म्हणजे तुम्हाला या दिवशी लक्ष्मी मातेच्या मंदिरा मध्ये जाउन लक्ष्मी मातेला पाच लाल रंगाची फुले अर्पण करायचे आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती लक्ष्मी मातेला सांगून लक्ष्मी मातेकडे त्यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे.
तुमच्या घराच्या आजूबाजूला माता लक्ष्मीची मंदिर नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या माता लक्ष्मी च्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर ही हा एक छोटासा उपाय करू शकता. परंतु हा उपाय करत असताना सर्वात आधी माता लक्ष्मीला ही फुले अर्पण करणे अगोदर तुम्हाला माता लक्ष्मी च्या समोर बसून ध्यान करायचे आहे आणि आपल्या मनामध्ये माता लक्ष्मी कडे इच्छा प्राप्ति साठी प्रार्थना करायची आहे.
मित्रांनो हा छोटासा उपाय जर आपण या एकादशी दिवशी माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये किंवा आपल्या घरातील महालक्ष्मीच्या प्रतिमेसमोर जर केला तर यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या घरातील गरिबी नष्ट होऊन घरामधील धनसंपत्ती वाढ होईल आणि त्याचबरोबर वेगवेगळे मार्ग ही तयार होतील. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या घरांमध्ये स्थिर राहील.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!