मित्रांनो, शुक्र ग्रहाला आनंदाचा प्रतीक मानन्यात आले आहे. याच्या शुभ प्रभावामुळे जीवनातील सर्व भौतिक सुख आणि ऐश्वर्य प्राप्त करू शकता. हेच कारण आहे की शुक्र आणि महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारचा दिवस खासकरून महत्वपूर्ण मानला गेला आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहो काही अशा वस्तूंबद्दल ज्यांची खरेदी शुक्रवारी करणे ज्योतिष शास्त्रात फारच शुभ मानले गेले आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणते आहेत त्या पाच वस्तू आपल्याला शुक्रवारी बारा पर्यंत खरेदी करायचे आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल एच आणि त्याचबरोबर आपली पैशांची कमतरता दूर होईल.
मित्रांनो त्यामधील सर्वात पहिली वस्तू आहे ती वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये आणताना किंवा खरेदी करताना एक छोटासा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना आपल्याला शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरातील तिजोरीत 5 पिवळ्या कौडी आणि 11 गोमती चक्र पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवायला पाहिजे.
मित्रांनो हाच उपाय जर आपण शुक्रवारच्या दिवशी केला तर यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील आणि त्याच बरोबर घरामध्ये सकारात्मक वातावरण सुद्धा निर्माण होईल आणि संबंधित सर्व अडचणी पासून आपली सुटका होईल.
मित्रांनो त्यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे चांदी किंवा पितळी च्या वस्तू किंवा भांडे. मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार शुक्रवारच्या दिवशी चांदी आणि पितळेच्या भांडी ही खरेदी करणं शुभ मानलं आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही या दिवशी चांदीच्या काही धार्मिक वस्तू घेतल्या तरीही हे अत्यंत शुभ मानलं गेलो आहे आणि त्याचबरोबर
तुमच्या स्वयंपाक घरात लागणार्या साहित्या पैकी अगदी महत्त्वाची असणारे साहित्य म्हणजे भांडे म्हणूनच शुक्रवारच्या दिवशी भांडी ही खरेदी करणं अत्यंत शुभ मानले गेले आहे.आणि पितळेच्या किंवा चांदीच्या वस्तू शुक्रवारच्या दिवशी खरेदी करून आपल्याला त्या आपल्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेमध्ये ठेवायचे आहेत यामुळे ही माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.
त्याचबरोबर मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी आपल्या स्वयंपाक घरामध्ये लागणारे फ्रीज, ओव्हन, गॅस या गोष्टीही आपण खरेदी करू शकतो. शुक्रवारच्या दिवशी या वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्याला त्या आपल्या स्वयंपाक घराच्या किंवा आपल्या घराच्या पश्चिम दिशेला ठेवायचे आहे यामुळे हे घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते.
त्याचबरोबर मित्रांनो पुढची वस्तू आहे वही खाता. मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी आपल्याला वही खाता खरेदी करायचा आहे आणि आपल्या ऑफिसमध्ये किंवा घरांमध्ये पश्चिमेच्या दिशेला ठेवायचा आहे मित्रांनो शुक्र वारच्या दिवशी वही खाता खरेदी करणे खूप शुभ मानला गेला आहे यामुळे आपल्या घरामध्ये असणारे माता लक्ष्मी खुश होते आणि त्यामुळे तिची अखंड कृपा आपल्या घरावर राहते म्हणूनच शुक्रवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून वही खाता खरेदी करून आपल्या देवघरा मध्ये आणून तिची विधिवत पूजा करून त्यानंतर आपल्या घराच्या पश्चिम दिशेला ठेवावी.
आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुमच्या घरांमध्ये वारंवार वाद वाद होत असतील आणि घरामध्ये पैशांची कमतरता असेल आणि कमवलेला पैसा जास्त काळ टिकत नसेल तर अशावेळी तुम्ही शुक्रवारच्या दिवशी लवकर उठून लक्ष्मी व गणपतीचे चित्र असणारे सोन्याचे नाणे विकत घेऊन तिजोरीत ठेवणे शुभ असते.
मित्रांनो अशा पद्धतीने वर सांगितलेल्या या सर्व वस्तूंची खरेदी आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचे आहे मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी जर आपण या वस्तू खरेदी केल्या तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईलच आणि त्याच बरोबर आपल्या घरामध्ये ही स्थिर राहील आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आणि पैशांचा संबंधित सर्व अडचणी दूर होतील.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!