27 फेब्रुवारी रोजी शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्राला अतिशय शुभ ग्रह मानले जाते. शुक्र हे सुख-समृद्धी आणि वैवाहिक जीवन, संसा रिक जीवनचे कारक ग्रह मानले जातात. शुक्राचा सकारात्मक प्रभाव मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम करत असतो. शुक् जेव्हा शुभ फल देतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. शुक्र हे सुख-समृद्धीचे कारक ग्रह मानले जातात, त्यामुळे शुक्राचा शुभ प्रभाव या राशीच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणू शकतो. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.
ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्राची अनुकूल स्थिती मनुष्याच्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी पुरेशी असते. बदलत्या ग्रहण क्षेत्राचा प्रभाव मानवी जीवनावर खूप मोठा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम करत असतो. जेव्हा ग्रह-नक्षत्रे शुभ आणि सकारात्मक बनतात, तेव्हा व्यक्तीचे भाग्य बद्दलण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही वाईट दिवस चालू असून त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडुन येण्यासाठी वेळ लागत नाही.
27 फेब्रुवारीपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. 27 फेब्रुवारी पासून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येण्यास वेळ लागणार नाही. हा काळ आपल्या जीवनात अनेक घडामोडी घडवून आणू शकतो. 27 फेब्रुवारी रोजी शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. सुखसमृद्धीचे दाता शुक्र हे राशिपरिवर्तन करणार आहेत.
मेष राशी : शुक्राचे मकर राशीत होणारे राशिपरिवर्तन मेष राशी च्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार आहे. हे राशि परिवर्तन आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणू शकते. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आता आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने प्रगतीला सुरुवात होणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये मनाप्रमाणे प्रगती घडून येण्याची शक्यता आहेत. करिअरच्या दृष्टीने काळ शुभ फलदायी ठरणार आहे. बहुतेक सुखसमृद्धीचा साधनांमध्ये वाढ होईल. मानसन्मान प्रतिष्ठा वाढ होणार आहे.
वृषभ राशी : ग्रहनक्षत्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. शुक्राचे होणारे राशि परिवर्तन आपल्या जीवनात अतिशय लाभदायी ठरणार आहे. आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आपण करत असलेल्या प्रयत्नांना बहार येणार आहे. तसेच यश प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात काही घडामोडी घडून येणार आहेत. याशिवाय आता मांगल्याची सुरुवात होणार आहे. या काळात जेवढी जास्त मेहनत घ्याल, तेवढी मोठी यश आपल्या ला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणा त साथ देणार आहे. आपली अडलेली कामे या काळात पूर्ण होणा र आहेत. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश प्राप्त आहेत. आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.
कर्क राशी : मकर राशिचे शुक्राचे होणारे राशिपरिवर्तन कर्क राशि च्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. कर्क राशीसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. उद्योग-व्यापार, करिअर कार्यक्षेत्र आणि नोक रीमध्ये लाभदायक घडामोडी घडून येतील. त्या काळात आपल्या ला नोकरीमध्ये लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीव नात आनंदाची बहार येणार आहे. वैवाहिक जीवनासाठी काळात उत्तम ठरणार आहे. सुखसमृद्धीमध्ये भरपूर प्रमाणात वाढ दिसून येईल. आता अनेक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होईल.
तूळ राशी: शुक्राचे होणारे राशी परिवर्तन तूळ राशीसाठी विशेष सहकार्य करण्याचे संकेत आहेत. आता इथून येणारा काळ आप ल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. सांसारिक आनंदाची बहा र येणार आहे. संसारी जीवनासाठी हा काळ लाभकरी ठरणार आहे. आता प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळा होणार आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संके त आहेत. कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. धनसंपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. वैवाहिक जीवनात प्रे’म जीवनात आनंदाची बहार येणार आहे.
धनु राशी: धनु राशिसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. धन प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. आपल्या वाणीमध्ये सुधारणा होईल. आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. आरोग्य उत्तम लाभणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. धार्मिक कार्यक्रम होऊ शकते. आर्थिक गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. अडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत सांसारिक सुखात वाढ होईल.
मकर राशी आणि मीन राशी : मकर आणि मीन राशीसाठी शुक्राचे होणारे राशी परिवर्तन ललाभकारी ठरणार आहे. शुक्राचे मकर राशि होणारं राशि परिवर्तन या दोन्ही राशींसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या मानसन्मान आणि पद प्रतिष्ठामध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेवून येणार आहे. आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सांसारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
आर्थिक दृष्ट्या हा काळ लाभदायी ठरणार आहे. अनेक दिवसा च्या अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होऊ शकतात. परीक्षेत आपल्या ला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्या साठी काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. पण गुंतवणूक कर ताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढण्याची शक्यता आहेत. हाती पैसा खेळता राहील. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल, त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे.