99% लोकांच्या म’नात हा प्रश्न असतो, स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी यातील नेमका फरक काय? वाचा सविस्तर.

कधी कधी कॅलेंडरमध्ये 2 एकादशी सलग आलेल्या दिसून येतात. यामध्ये पहिलीच नाव स्मार्त एकादशी असतं तर दुसऱ्या एकादशीला भागवत एकादशी असे म्हणतात. अशा वेळी अनेकांच्या म’नात प्रश्न पडतो की, आपण नक्कीच स्मार्त एकादशी धरावी की, भागवत एकादशी.

एकादशीचा उपवास हा तीन दिवसांचा असतो. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमी तिथीस हा केवळ एक वेळ जेवण्याची अशी प्रथा आहे. तर एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर कडकडीत उपवास धरला जातो आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशी तिथीस सूर्य उगवल्यानंतर अन्न सेवन केलं. दशमी तिथी, एकादशी आणि द्वादशी यापैकी कोणत्याही तिथीचा जर लोप झाला किंवा द्वादशीचेमध्ये वृद्धी झाली तर अशा वेळी 2 एकादशी येतात.

एकादशीचे व्रत सर्व व्रतामध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं. एकादशी या व्रताची देवता भगवान श्रीहरी श्रीविष्णू आहे. एकादशीचे व्रत हे श्रीहरी विष्णूला समर्पित आहे. मात्र स्मार्त लोक आहेत, म्हणजे ज्या लोकांचा प्राचीन वेदांवर विश्वास आहे. पुराणांमध्ये जे विश्वास श्रुती-मुर्ती यांचे प्रमाण मानतात, असे ऋषि मुनि, आचार्य हे स्मार्त एकादशीचे व्रत करतात.

याशिवाय ज्यांना वैदिक ज्ञान आहे हे वैदिक धर्मावर विश्वास ठेवतात त्यांच्या साठीची एकादशी म्हणजे स्मार्त एकादशी होय. भागवत एकादशी ही असे लोक पाळतात ज्यांचा भगवान श्रीहरी श्रीविष्णू वरती ज्यांची श्रद्धा आहे, जे वैष्णव आहेत. तसेच जे वारकरी आहे किंवा जे गृहस्थ जीवनामध्ये कार्यरत आहे.

त्यामुळे आपण जर या संसाराचा गाडा हाकत आहात, तर अशा वेळी विशेष करून महाराष्ट्रामध्ये भागवत एकादशीचा उपवास करण्याची प्रथा आहे. तर स्मार्त एकादशी आणि भागवत एकाद शी ही नक्की कधी ठरते, तर सूर्य उगवण्यापूर्वी 96 मिनिटे आधी जर दशमी तिथीस संपली.

ज्या दोन एकादशी आहेत, सूर्योदय होण्यापूर्वी सूर्य उगवण्यापूर्वी 96 मिनिटे आधी दशमी तिथी संपली तर पुढे येणारे तिथीस एकादशी म्हणून ओळखली जाते आणि दशमी तिथी या 96 मिनिटाच्या दरम्यान आली तर ती तिथी दशमी तिथी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या सर्व गोष्टीत न पडता केवळ इतके लक्षात ठेवा की,

स्मार्त एकादशी ही वैदिक धर्म आचरण करणाऱ्यासाठी आहे तर भागवत एकादशी हे सर्वसामान्य जीवन व्यतीत करणाऱ्या आणि वारकरी पंथीय भगवान श्रीहरी श्रीविष्णूची उपासना करणाऱ्या वैष्णवांसाठी आहेत. भगवान श्रीविष्णूची उपासना म्हणतात तर त्याना वैष्णव पंत म्हणतात. तसेच आदिशक्ती देवीची म्हणजेच माता दुर्गेची किंवा देवीच्या कोणत्याही रूपाची उपासना करतात त्यांना शै’व पंत असं म्हटलं जातं.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *