मित्रांनो, आपले जीवन हे धावपळीचे सुरू झाले आहे. सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळ पर्यंत आपण धावपळच करत असतो बऱ्याच वेळेस असं वाटतं शांत बसावे. कुणी आपल्याला काही बोलू नये आणि आपल्याला काही सांगू नये आणि कुणी काही करू नये.
अशा वेळेस तुम्ही ही सांगितला हा मंत्र म्हटला तर, निश्चितच तुम्हाला समाधान लाभेल. हा मंत्र ‘श्री स्वामी समर्थ यांचा आहे. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला येईल. हा मंत्र म्हटल्यानंतर तुमचं मन शांत होईल. हा मंत्र म्हणताना आपल्याला जप माळ घेऊन या मंत्राचा किमान 108 वेळा उच्चारण करावे.
किंवा तुम्हाला जसं जमेल तसं 108 वेळा चे दोन, तीन, पाच, सात, नऊ, अकरा, आवर्तन करावेत. तुमचं मन शांत होईल. स्थिर होईल. याचा असा उद्देश नाही की, स्वामी समर्थांचा प्रसार करावा. असं काही नाही. हा स्वामींचा मंत्र अतंत्य प्रभावशाली अाहे. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी यांचा जन्म 1856 ते 1878 यादरम्यान मानला जातो.
या शतकात होऊन गेलेले हे महान संत होते. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील दत्त संप्रदायातील ते पासून श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्त दत्तात्रेयचे एक रुप आहेत. त्यांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. गाणगापूरचे श्री नृसिंहसरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले.
अशी ही बऱ्याच भक्तांची श्रद्धा आहे. अशा प्रकारे या मंत्राचा उच्चारण केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख, मनाची हरवलेली शांती हे सर्व दूर होऊन. तुम्हाला सुख, समाधान, मनःशांती मिळेल.
त्या मंत्राचा जप तुम्ही केव्हाही कुठेही करू शकतात. तुमच्या मनातील सर्व दुःख, सर्व चिंता, सर्व वाईट गोष्टी दूर करण्यास हा मंत्र मदत करतो.तुम्ही त्या मंत्राचा तुमच्या मुलांसह सर्वांचं कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीला कुठल्याही वयात करु शकतात.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!