मित्रांनो, स्वामी महाराजांनी महिलांसाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कोणत्या? हे आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. स्वामींनी मानवी जीवनासाठी अनेक असे धडे सांगितले आहेत. अनेक असे नियम सांगितले आहेत की, ज्या नियमांचा जर वापर मनुष्याने केला तर, त्यांच्या जीवनामध्ये अशक्य गोष्टी शक्य होतात. त्याचे जीवन सुखी आणि आनंदी होते.
त्याचप्रमाणे स्वामींनी स्त्रियांसाठी चार महत्त्वाचे धडे सांगितले आहेत.. एका स्त्रीसाठी तिचा नवरा सर्वस्व असायला पाहिजे. स्वामींच्या म्हणण्यानुसार कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या नवऱ्याला नेहमी साथ द्या. कारण लग्नानंतर तोच आपले सर्व काही असतो. नवराच नसला तर, सगळं काही निरुपयोगी असते. बायकोने प्रत्येक प्रसंगी आपल्या पतीला साथ द्यावी तसेच पतीनेही पत्नीचे दू:ख समजुन घ्यावे, आदर करावा. तसेच त्यांच्या सर्व आज्ञा पाळल्या जाव्यात.
स्त्रियांचे विचार समृद्ध असावे. स्वामींनी सांगितले आहे की, कधीही बायकांचे विचार कमकुवत नसावे नाहीतर घरात समृद्धी नांदत नाही. दोन्ही परिवाराला एक सारखी वागणूक दिली जायला हवी. समोरचा व्यक्ती चुकीचे वागत असताना सुद्धा आपण आपली वागणूक चांगली ठेवावी. आपल्या स्वभावात बदल करू नये. काहीही झाले तरी आपल्या स्वाभिमानाची तडजोड करू नका.
घरातील गोष्टी बाहेर पडू देऊ नका. आपल्या घरातील ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या बाहेर कोणत्याही व्यक्तीला सांगू नका. असे केल्याने आपल्या घरातील खाजगी गोष्टी बाहेर पडू शकतात. अशा वेळी त्यांचा फायदा शत्रू घेऊ शकतात. म्हणून कोणालाही आपल्या घरातील गोष्टी कधीही सांगू नका.
एका चांगल्या आणि खरे स्त्रीने वाईट स्त्रियांपासून लांब राहणे. चांगल्या आणि खऱ्या स्त्रीने वाईट स्त्रियांपासून लांबच राहिला हवे. बाईला वाईट पुरुषांशी नव्हे तर, वाईट बायकांपासून पण दूर राहायला हवे. वाईट बायका आपल्या वागणुकीमुळे दुसऱ्यांचे घर उ’ध्वस्त करून टाकतात.
या चार गोष्टी स्वामींनी स्त्रियांसाठी खास सांगितल्या आहेत. महिलांनी या चार गोष्टीचे पालन नक्कीच करायला पाहिजे. तरच त्यांच्या जीवनामध्ये त्या सुखी व स’माधानी आयुष्य जगू शकतात.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!