दिनांक 14 एप्रिल रोजी भगवान सूर्यदेव राशि परिवर्तन करणार आहेत. सूर्यदेव हे ग्रहांचे राजा मानले जातात. ज्योतिष शास्त्रा मध्ये सूर्याला सर्वाधिक महत्त्व प्राप्त आहे. सूर्य ग्रहणाचे राजा मानले जातात. ते ऊर्जेचे कारक असून धनसंपदा, मानसन्मान आणि यश प्राप्तिचे, पदप्रतिष्ठाचे कारक मानले जातात.
मनुष्य जीवन हे सुख दुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले आहे. परिस्थितीने दिलेल्या जखमा सहन करत, अनेक यातना भोगल्यानंतर परिस्थितीचा सामना केल्यानंतर अनेक वाईट अनुभव मनुष्याच्या जीवनात अशा काही शुभकार्याची सुरुवात होते,की तिथून पुढे व्यक्तीचे संपूर्ण जीवन बदलून जाते. असा काही अनुकूल काळ माणसा च्या वाट्याला येतो की तिथून परिस्थिती अतिशय सकारात्मक बनत असते.
दुःखाचा वाईट काळ संपतो आणि सुखाच्या सोनेरी दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होतो. मनुष्याच्या जीवनात काळ कधी सारखा नसतो, परिस्थिती नेहमी बदलत असते. दिनांक 14 एप्रिलपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आपल्या मनातील दुःख, दारिद्र्य, अपयश, अपमान आणि वाईट दिवस संपणार असून सुखाच्या सोनेरी काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.
आता इथून पुढे नशीब कलाटणी घेणार आहे. आपण अनेक दिवसापासून जो संघर्ष केला आहात, कष्ट केले आहेत त्या आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. संघर्षाचा काळ पूर्णपणे बदलला असून समृद्धीच्या दिशेने जीवनाची सुरुवात होणार आहे. समृद्धीच्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.
आता अनेक दिवसांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न, आकांक्षा या काळात पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसांच्या कष्टाला आता फळ प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आता इथून पुढे भाग्य सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे.
भगवान सूर्यदेव के दिनांक 14 रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्याच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडणार असून या काही भाग्यवान राशीसाठी हा काळ विशेष शुभदायी ठरण्याचे संकेत आहेत.आता आपली सर्व स्वप्ने साकार होण्यास वेळ लागणार नाही.
मेष राशी: सूर्याचे आपल्या राशीत होणारे गोचर आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे आपल्याला होणारे हे गोचर आपल्या जीवनात शुभ संकेत देणार आहे. आपल्या विश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आपल्या जीवनात आतापर्यंत चालू असणारे नकारात्मक परिस्थितीत आता पूर्णपणे बदलणार असून समृद्धीच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची बहार येणार असून प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.
मिथुन राशी: सूर्याच्या मेष राशीत होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव मिथुन राशिवर दिसून येईल. इथून पुढे भाग्य आपल्याला अतिशय सकारात्मक साथ देणार आहे. आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे आणि आपल्या यश कीर्तीमध्ये देखील वाढ होणार आहे. संसारी सुखाचा या प्रमाणात वाढ होईल. मिथुन राशीच्या लोकांसाठी ग्रहनक्षत्र विशेष अनुकूल बनत आहेत. आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. झालेले नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल. आपल्या जीवनात प्रगतीच्या अनेक संधी चालून येणार आहेत.
कर्क राशी: सूर्याचे मेष राशीत होणारे गोचर कर्क राशी साठी लाभदायी ठरणार आहे. या काळात आपल्याला अतिशय शुभफळ देणार आहेत. उद्योग-व्यापार आता आपल्याला मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. पण कुटुंबातील जी आपल्या वरिष्ठ लोक आहेत त्यांना मानसन्मान देणे आपल्याला आवश्यक आहे. आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचा मान ठेवणे या काळात गरजेचे आहे. आर्थिक प्राप्ती आपल्याला समाधानकारक होणार आहे. धनसंपत्तीमध्ये देखील वाढ होईल. अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल.
सिंह राशी: सूर्याचे गोचर आपल्यासाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. सिंह राशीचे लोक हिंमतवान असतात. हे फार शक्तिशाली देखिल मानले जातात. हे फार मोठ्या मनाचे देखील मानले जातात. या काळात सूर्य आपल्या ला शुभफल देणार आहेत. परिवारात सुखाचे वातावरण निर्माण होईल. परिवारातील लोक आपली मदत करणार आहेत. एखाद्या धार्मिक कार्याचे सुद्धा आयोजन होईल. नोकरीत वरिष्ठ आपली चांगली मदत करतील. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहेत. प्रगतीच्या अनेक साधनं उपलब्ध होतील.
तुळ राशी: सूर्याचे होणारे गोचर तूळ राशीसाठी विशेष अनुकूल आणि शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक उर्जेचा अनुभूती आपल्याला या काळात होणार आहे. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठामध्ये वाढ होईल. धनलाभाचे योग देखील येणार आहेत. करिअरमधील प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होणार आहेत. अतिशय शुभ घडामोडी आपल्या जीवनात घडून येणार आहेत. कौटुंबिक जीवनात सुखाचे सुंदर आपल्या वाट्याला येतील. कौटुंबिक सुख- समृद्धी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कुटुंबातील लोक आपली चांगली मदत करतील.
वृश्चिक राशी: काळ लाभदायी ठरणार आहे. प्रगतीच्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. यश प्राप्तीचे मार्ग मोकळा होणार आहेत. कार्यक्षेत्र प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येतील. कार्यक्षेत्रातून आर्थिक मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपल्या मानसिक सुख समाधानमध्ये वाढ होणार आहे. जीवनात आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. आपण केलेला संघर्ष आता फळाला येईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीत काळ सुखाचा ठरणार आहे. चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत.
मीन राशी: मीन राशीसाठी सूर्याची गोचर विशेष अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा हा काळ ठरणार आहे. या क्षेत्रात आपला विजय होणार आहे. आता भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. समाजात मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे चुकीच्या किंवा वाईट लोकांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. कोणत्याही मोहाला बळी पडू नका. या काळात वाईट करण्यापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. कार्य क्षेत्रात प्रगतीच्या संधी चालून येतील. नातेवाईक व मित्रासोबत प्रेमाने आपुलकीने वागणे आपल्या हिताचे ठरणार आहे. नोकरीत वरिष्ठांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल.