मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा श्री स्वामी महाराजांचे सेवेकरी आहेत, जर श्री स्वामी महाराजांचे भक्त आहेत, तर तुम्ही सुद्धा दर गुरुवारी ही विशेष सेवा नक्कीच केली पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज यांची ही प्रभावी तुम्ही केल्यास, स्वामी तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतील. तसेच तुम्ही प्रत्येक गुरुवारी सेवा करायची आहे.
श्री स्वामी समर्थां महाराजांचे अनेक मंत्र आहेत आणि प्रत्येक मंत्राचा एक विशेष महिमा सांगितला जातो. तसेच प्रत्येक स्वामी मंत्राचे लाभ आणि फायदे हे वेगवेगळे आहेत. तसेच असाच एक विशिष्ट श्री स्वामी समर्थ महाराजाचा मंत्र आहे, या तुम्हाला श्री स्वामी समर्थांचे मंत्र बद्दल माहिती सांगितली आहे, तीच या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरात आजारपण दूर होण्यास सुरुवात होईल.
याचबरोबर ही सेवा फक्त जेव्हा गुरुवार येईल, तेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा नक्कीच केली पाहिजे. याचबरोबर हो सेवा तुम्हाला शक्य नसल्यास दररोज केली नाही, तरीसुद्धा चालेल मात्र पण श्री स्वामीं महाराजांच्या वारी म्हणजे गुरुवारी तुम्ही ही सेवा नक्कीच केली पाहिजे.
कारण ही प्रभावी सेवा आहे की, ही सेवा तुम्ही पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने जर केली, तर श्री स्वामी महाराज नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या इच्छा मनोकामना नक्की पूर्ण करतील. ते तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत, त्या गोष्टी विश्वासाने करून तुम्हाला ही सेवा करायची आहे.
याचबरोबर ही सेवा तुम्ही सकाळी किंवा दुपारी, संध्याकाळी अशा दिवसातून कोणत्याही एका वेळेस करायचे आहे. या सेवेमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थांच्या अकरा माळी “श्री स्वामी समर्थ”, “श्री स्वामी समर्थ” या चमत्कारिक नामाचा जप करायचा आहे आणि 11 माळी जप झाल्यानंतर किंवा तुम्हाला 11 माळी करणे शक्य नसेल, तर तुम्ही कमीत कमी 1 माळ संपूर्ण 1 माळ जप अवश्य करा आणि जमत असेल 11 माळी तुम्ही जप करायचा आहे.
मग जप झाल्यानंतर तुम्ही गुरुचरित्र मधील 14 वा अध्याय वाचायचा आहे. फक्त 14 वा अध्याय पूर्ण वाचायचा आहे तर 11 माळी जप झाल्यानंतर गुरुचरित्र मधील 14 वा अध्याय वाचल्यानंतर, मग त्यानंतर तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे. तारक मंत्र तुमच्याकडे नसेल, तर गुगल वर तारक मंत्र तुम्हाला लगेच तारक मंत्र लगेच उपलब्ध होईल.
तर तुम्हाला 11 माळी किंवा 1 माळी श्री स्वामी समर्थ नामाचा जप गुरुचरित्र मधील 14 अध्याय आणि 1 वेळेस तारक मंत्र ही सेवा दर गुरुवारी करायची आहे. दर गुरुवारी न चुकता करा, तुम्हाला नक्की या सेवेचा लाभ होईल आणि सेवेचे फळे मिळतील. याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!