स्वामी महाराजांच्या माहितीकोशातील माहितीनुसार, घराच्या या कोपऱ्यात द्या हिरवा रंग, सर्व काही मनासारखं घडेल, चमत्कार होईल.

मित्रांनो यातील माहिती ही स्वामी समर्थ महाराजांच्या माहितीकोश अनुसार तसेच वास्तुशास्त्राच्या माहितीवर उपलब्ध असलेल्या विविध स्त्रोतातून एकत्रित करण्यात आलेली आहे.

या माहितीचा अनेकांनी लाभ घेतला आहे. आपणही याचा लाभ घेऊन आपल्या घरातील अनंत अडचणी दूर करू शकता. आपल्याही मनासारखे घडेल असे सर्व काही करू शकता.

मित्रांनो या लेखामध्ये आपण आपल्या घरातील असा कोणता कोपरा आहे की ज्या ठिकाणी हिरवा रंग दिल्याने आपणाला सर्व काही आपल्या मनासारखे घडेल. सर्व इच्छा पूर्ण होतील.

त्याचबरोबर हिंदू धर्मातील महिला या हिरव्या रंगाच्या बांगड्या का घालतात. हिरव्या रंगाचे ओटी भरणीसाठी कापड का वापरले जाते. याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

या भागातील मुख्य भाग म्हणजे हिंदू धर्मातील स्त्रिया या लग्नानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या वापरतात. त्याला हिंदू धर्मामध्ये खूप सारे महत्त्व देखील आहे.

हिरव्या रंगाचे ब्लाउज पीस तसेच हिरव्या रंगाची साडी आणि महिलांच्या हातातील हिरव्या रंगाच्या बांगड्या या माता लक्ष्मीची देखील प्रतीक मानले जातात.

या हिरवा रंगाच्या बांगड्या व साडी याचे इतकेच महत्त्व नाही तर महिलांनी हिरव्या रंगाच्या साड्या, बांगड्या परिधान केल्याने त्या महिलेच्या सासर कडे व माहेर कडे दोन्ही मध्ये चांगला गोडवा निर्माण होतो. दोन्ही घरांमध्ये चांगली भरभराटी निर्माण होते. असे देखील एका शास्त्रानुसार सांगण्यात आले आहे.

मित्रांनो आपल्या हे लक्षात घ्या की हिरवा रंग आणि निसर्ग देवता यांचा खूप मोठा संबंध आहे. हिरवा रंग महिलांनी परिधान केल्याने निसर्गदेवता ही नेहमी आपल्या पाठीशी राहते.

आणि ती महिलांना त्यांच्या पतीसह संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देते. असेही काही ठिकाणी नमूद करण्यात आले आहे.

मित्रांनो याचबरोबर मुख्य गोष्ट म्हणजे आपल्या घरातील जो अग्नी या दिशेचा कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये हिरवा रंग लावावा. यामुळे घरातील पती-पत्नीमधील वाद कमी होतात. घरातील सदस्यांमध्ये मतभिन्नता कमी होते.

आणि घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. परिणामी घरातील दारिद्र्य पणा, आजारपण निघून जाते. मुलेबाळे चांगल्या रीतीने शिक्षण घेतात. ज्येष्ठांच्या आरोग्य तक्रारी कमी होतात. आणि आपण करत असलेल्या नोकरी व्यवसाया मध्ये सतत चांगल्या पद्धतीने वाढ होत राहते बढती मिळत राहते.

मित्रांनो ज्या घरातील मंडळींना शिक्षण नोकरी तसेच विविध क्षेत्रांमध्ये चांगली भरारी घ्यायची आहे चांगले करिअर घडवायचे आहे अशा घरातील महिलांनी हिरवी साडी व हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्यास या घरांमध्ये चांगले यश मिळते.

त्याचं कारण असा आहे हिरवा रंग हा बुध ग्रहाचा प्रतीक आहे. आणि बुध ग्रह करिअर साठी आपल्या व्यवसाय साठी हा मुख्य असतो. बुध ग्रह सुस्थितीत असेल तर आपल्याला आपण करत असलेल्या व्यवसायामध्ये उद्योगांमध्ये किंवा करिअरमध्ये चांगले यश प्राप्त होते.

याशिवाय मित्रांनो हिरवा रंग हा भगवान शंकरांना खूप प्रिय आहे. हिरव्या रंगाच्या बांगड्या हिरव्या रंगाची साडी परिधान केल्याने तसेच घरातील कोपऱ्यांमध्ये हिरवा रंग दिल्याने भगवान शंकरांची कृपा होते आणि घरातील वाईट गोष्टी नष्ट, होतात वाईट बाधा निघून जातात.

यामुळेदेखील हिरव्या रंगाला महत्त्व देण्यात आले आहे. याच बरोबर हिरवा रंग परिधान केल्याने भगवान विष्णू , श्री स्वामी समर्थ महाराज यांचेदेखील आपणाला आशीर्वाद लागतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *