स्वामी म्हणतात, चालता-फिरता मंत्र जप केल्याने तुमच्यासोबत घडून येतात या शुभ गोष्टी.

नमस्कार मित्रांनो, या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्र-मैत्रिणींनो आपल्याला काही मंत्र असे आहेत की ते मंत्र चालता-फिरता बोलल्याने त्याचे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय फळ मिळते हे माहीत नाही. परंतु सगळेच जप असे चालता-फिरता बोलले जात नाहीत चालता कविता बोलण्यासाठी वेगळेच असतात. वयाचे वेगवेगळे फळ देखील मिळत असते.

चालता- फिरता मंत्र जप करावा का नाही अशाप्रकारे जर मंत्र जप केला तर याचे आपल्या आयुष्यावर कोणते परिणाम होतात. आणि हे मंत्र जप करत असताना काही नियम असतात का हे परिणाम चांगले असतात की वाईट असतात, या बद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामध्ये घेणार आहोत.

आज पण जेव्हा मनातल्या मनात चालु असतो ज्याला आपण रोखू शकत नाही. आणि हा जप आपले शरीर कोणतेही कार्य करत असेल तरी देखील होत असतो. त्यामुळे आपण गुरुमंत्र चालता-फिरता म्हणू शकतो. आणि जो मंत्र आपण मंदिरामध्ये किंवा पवित्र ठिकाणी म्हणायचं आहे.

असा मंत्र आपण नदीच्या संगम असतो त्या ठिकाणी किंवा नदीच्या ठिकाणी, मंदिरात अशा ठिकाणी या मंत्राचा जर आपण जप केला तर याचे दुप्पट फळ आपल्याला मिळते. त्याचबरोबर ज्या वेळी आपण सात्विक जेवण जेवत असतो. त्यावेळी देखील काही मंत्रांचा जप केला जातो. आणि त्या मंत्राचा एवढा प्रभाव होतो की आपल्या मनाच्या लहरी आपल्या भगवंतापर्यंत पोहोचता.

आणि ज्यावेळी आपण एखाद्या दिशेकडे तोंड करून मंत्राचा जप करतो. तर त्या वेळी त्या दिशेच्या देवी-देवतांची आशीर्वाद आपल्याला लाभतात चालता बोलता आपण पंचाक्षरी मंत्र षडाक्षरी मंत्र या मंत्रांचा जप आपण करू शकतो. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय या मंत्राचा आपण चालता-फिरता जप करू शकतो. आणि याचे फळ देखील आपल्याला लवकर मिळते.

या मंत्रांचा सलग सहा महिने जप केला जातो. व सव्वा लाख मंत्रांचा जप होतो मात्र चालता-फिरता मंत्र म्हणायचे आधी आपल्याला 21 किंवा 1141 दिवस सलग या मंत्रांचा जप करायचा असतो त्यानंतर आपण चालता फिरता कधीही या मंत्रांचा जप करू शकतो. या मंत्रांचा लाभ देखील आपल्याला होतीलत्याचबरोबर आपण बिझी मंत्रांचा देखील चालता-फिरता जप करू शकतो.

जसे रिम क्रीम हे माता काली मातेचे मंत्र आहेत.अशाच प्रकारच्या अनेक बिजी मंत्रांचा जप आपण चालता फिरता करू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे की असे काही मंत्र असतात. की जे आपल्याला चालता-फिरता बोलता येत नाहीत. त्यातील शाबरी मंत्र गायत्री मंत्र आणि तांत्रिक मंत्र हे आपल्याला चालता-फिरता बोलता येत नाहीत.

कारण यांचे जप करत असताना पूर्ण नियमांचे पालन करूनच यांचे जप करावे लागतात. कारण याची उचित फळ मिळण्यासाठी नियमांच्या चौकटीत बसूनच आपल्याला हे मंत्र म्हणायचे असतात. नियमांचे पालन जर करून आपण हे मंत्र म्हटले तर याचे फळ देखील आपल्याला लवकर मिळते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *