मित्रांनो, आज आपण एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत की, सत्य प्रचिती आली. स्वामी तिच्या पाठीशी कशाप्रकारे उभे असतात. स्वामी संकटातुन तिला कशाप्रकारे बाहेर काढत असतात. याची सर्व कथा जाणून घेणार आहोत. ही सत्य घटना आहे.
धनश्री उमेश कुलकर्णी यांची अनुभूती त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माच्या वेळेला आलेली होती. त्यांना पोटात कळा सुटल्यावर एकटाच असल्यामुळे त्या घरातील सर्व कामे आवरुन दवाखान्या मध्ये गेल्या. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासले व सांगितले की सि’जर करायला पाहिजे. त्यावर तिच्या पतीने घरी जाऊन कपडे घेवुन येण्यासाठी तिने त्याला सांगितले.
त्याप्रमाणे ते गेले. परंतु काय झाले का माहित, डॉक्टरांच्या अचानक मनात आले आणि त्यांनी तिला ऑ’परेशन थिएटर मध्ये नेले व सि’जर केले. तिला मुलगा झाला. तिचा नवरा दवाखान्यात पुन्हा परतला तेव्हा त्याच्या हातात अचानक पणे मुलगा हातात दिला. तेव्हा तिचे पती खूप खुश झाले. परंतु त्या मुलाला जन्मताच कावीळ होती.
त्यामुळे त्याला पेटीत ठेवले होते. आई व मुलाची भेट दोन दिवस झाले तरी झाली नव्हती त्याच्या आईला कळाली की तिला मुलगा झाला आहे हे दुसऱ्या दिवशी. परंतु त्यांची परिस्थिती खूप खराब असल्यामुळे तिला तसे त्याला भेटता येत नव्हते. एकेदिवशी कशीबशी आपल्या मुलाला भेटलास गेली आणि तिला तिने आपल्या मुलाला पाहिले. तेव्हा तिला खूप वाईट वाटले.
मग पुढे त्याची इतकी तब्येत बिघडत गेली की, डॉक्टर आणि तर हात पाय टेकले. त्यांनी सरळ सांगितले की, बाळ काय जगु शकत नाही. त्यांनी धनश्री कुलकर्णीला देखील असेच सांगितले. धनश्री कुलकर्णी खूपच घाबरली आणि सतत स्वामींचे नामस्मरण करायला लागली. आणि तिला अचानक आठवले की,
दवाखान्यात बाहेरच्या बाजूलाच एक मोठे स्वामींचे मठ आहे तीने स्वामी ला बोलले की, माझे बाळ बरे झाल्यावर मी त्याला तुमच्या मठात घेऊन येईल. बाळाला रक्ताची आवश्यकता होती. परंतु त्याचे रक्त त्याला मिळत नव्हते परंतु अचानकपणे त्याच्या मिळते जुळते रक्त त्याला मिळाले आणि त्याचे त्याचा मुलगा बरा झाल. अशा प्रकारे स्वामी तिच्या पाठीशी उभे राहिल.
आपल्या प्रत्येक भक्ताच्या संकटांमध्ये त्याच्या पाठीशी उभे राहतात. ते त्यांच्या संघटनांमध्ये त्यांना कधी एकटे सोडत नाहीत. संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांना मदत करत असतात म्हणून तुम्ही देखील स्वामींची निस्सीम भक्ती करा. स्वामी कोणत्या संकटात एकट्याला सोडणार नाहीत.
येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं हे पेज लाइक करा. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शे’अर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.