मित्रांनो, आपल्या देशात अनेक लोक स्वामी समर्थ यांना मा नतात, त्यांची दररोज म नोभावे पूजन करत असतात. तसेच अनेक भाविक आपल्या घरातच स्वामींचे पूजन घरातच करू शकतो, स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती ची स्थापना घरातील देवार्यात करू शकतो.
श्री स्वामी समर्थांची किंवा देवघरातील इतर कोणत्याही देवाची आरती करताना अर्धचंद्रच ओवाळावे असे आपल्याला अनेकदा सांगितले जाते, पण स्वामी समर्थांना अर्धचंद्रच का ओवाळावे यामागे नेमके काय कारण आहे आणि स्वामी समर्थांना नेमक्या कोणत्या पद्धतीने ओवाळावे असा प्रश्न अनेक भाविकांना पडलेला असतो. तर आता आपण त्यामागील मूळ कारण काय आहे ते पाहू या.
मित्रांनो प्रत्येक स्वामी समर्थांच्या भक्तांची अशी इ’च्छा असते की मी करत असलेली स्वामी समर्थां पर्यंत पोहोचत आहे की नाही मला कळाले पाहिजे. स्वामी समर्थांनी मला साक्षात्कार दिला पाहिजे, अशी अनेक जणांची इ’च्छा असते.
आपल्यातील बरेच जण आपल्या घरांमध्ये स्वामी समर्थांची नित्य नियमाने पुजा अर्चा करत असतात त्यामधील काही जण आपल्या घरामध्ये स्वामी समर्थांच्या प्रतिमेची स्थापना करून, त्यांच्या प्रतिमेला दररोज सकाळी अभिषेक व स्ना न घालून विशेष पूजा करत असतात.
स्वामींची मुर्ती असेल तर रोज मुर्तीला स्ना न घालून, प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ व’स्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लावा. उपलब्ध असतील ती पुष्पे (फुले) स्वामींना अर्पण करा. स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात. त्यांना अप्रिय असे एक ही फुल नाही. तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी मंजुळा, तुळशी पत्रे स्वामींना वाहावित.
काही कारणास्ताव एखादे दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तरी त्याचे दुःख न करता त्या ऐवजी स्वामींची अंतःकरणातून क्ष’मा मागावी व स्वामींचे सतत नामस्मरण करावे. कारण क’र्मकां’डाचा देखावा करण्यापेक्षा ऱ्ह’दयांतून स्वामींचा ध्या’स धरणे महत्वाचे आहे. आणि जर तुम्ही त्या स्वामींच्या मूर्ती ची आरती करत असाल तर त्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा नियम तुम्ही लक्षात ठेवला पाहीजे, तो आम्ही नियम खाली सांगितला आहे.
मित्रांनो स्वामी समर्थांना नेहमी अ’र्धचंद्रच ओवाळावे पूर्ण ओवाळू नये कारण अ’र्धचंद्र ओवाळल्याने देवा भोवती आ’गीचे कवच तयार होते, त्यामुळे केंद्रात किंवा घरी स्वामी समर्थांना किंवा इतर कोणत्याही देवाला ओवाळतांना अर्धचंद्रच ओवाळावे.
त्यामुळे जर तुम्ही आपल्या देवघरात स्वामींची मूर्ती स्थापित केली असेल तर त्यांची आरती करत असताना किंवा देवघरातील इतर कोणत्याही देवाची आरती करत असताना नेहमी अ र्धचंद्रच ओवाळावे.
टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्र द्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्र द्धेला खतपाणी घालत नाही इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्र द्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.!!