स्वामी प्र’चिती “भि’ऊ नकोस मी तुझ्या पा’ठीशी आहे” एक अ’द्भुत अ’नुभव; नक्की वाचा!

मित्रांनो, हा अ’नुभव मिलिंद चौगुले या स्वामी भक्ताचा असून ते रत्नागिरी येथे राहतात, तर यांनी आपल्या अ’नुभवामध्ये नेमके काय सांगितले आहे यात आपण स’विस्तरपणे जाणून घेऊया.

मित्रांनो चौगुले आपल्याला आलेल्या अ’नुभव मध्ये सांगतात की, माझ्या स्वामी सेवेची सुरुवात आम्ही पाळलेल्या एका कु’त्र्यापासून झाली, आमच्या आजीने एक काळ‌्या रंगाचे छोटे कु’त्र्याचे पिल्लू तिच्या लेकीकडून आणले होते. हे कु’त्र्याचे पिल्लू खूपच म’स्तीखो’र होते ते येणाऱ्या – जाणाऱ्या लोकांवर उगाचच भूं’कत असत आणि आमच्या शेजारचे अनेक लोक आमच्या कु’त्र्याला भुं’कत असताना त्याला द’गड मा’रत असत.

परंतु ती आमची कु’त्रे भुं’कत होते कुणालाही चा’वत नव्हते. पण एके दिवशी आमचा कु’त्रा शेजारच्या एका बाईवर भुं’कला, त्यावेळी तो कु’त्रा तिच्या अगदी जवळ होता त्यामुळे ती ए’कदम घा’बरून गेली आणि त्यानंतर आमच्या बरोबर भां’डण करायला सुरुवात केली असेच एक दिवशी कु’त्र्याच्या कारणावरून तिने आमच्या बरोबर मोठ्याने भां’डण केले म्हणून मी त्या कु’त्र्याला माझ्या सासरी सोडून येण्याचा नि’र्णय घेतला मला म’नापासून अ’स्वस्थ वाटत होतं पण तरीही त्याला मी माझ्या सा’सरवाडी मध्ये सोडले.

परंतु तिथेही तो अ’नोळखी माणसे असल्यामुळे आणि तेथील नवीन कुत्री असल्यामुळे भूं’कतच राहिला. म’नावर दगड ठेवून आम्ही त्याला तिथे सोडले आणि घरी परत आलो परंतु आल्यानंतर काही दिवस आणि मी आणि माझी पत्नी दोघेही खूप र’डलो. असेच एक दिवस आमच्या दारातील आंब्याच्या झाडावरून आंबे काढत असताना, ती शेजारची बाई आम्हाला टो’मणे मा’रत होती आणि यावरूनच त्यांच्यात आणि आमच्यात मोठ्याने भां’डणे झाली यावेळी ती शेजारची महिला आम्हाला शि’व्या देत होती परंतु माझ्या बायकोने ही तिला तिच्याच भा’षेमध्ये उत्तर दिले.

हा झालेला प्रकार नंतर मी माझ्या मोठ्या भावाला तो रत्नागिरी मध्ये राहत असल्यामुळे रत्नागिरी मध्ये जाऊन सांगितलं, त्यानंतर माझ्या मोठ्या भा’वाने मला त्या शेजाऱ्यांच्या वर पो’लीस क’म्प्लेंट करण्यास सांगितले. मी मोठ्या भावाकडे जात असताना आजीलाही घेऊन गेलो कारण कु’त्र्या वरूनच तिच्यात माझ्यातही एकदा वा’द झाला होता.

त्यानंतर मी माझे काम संपल्यानंतर पो’लिस कं’प्लेंट करण्यास गेलो, ते पो’लिसांनी माझी चौ’कशी केली माझ्या मो’बाईल मध्ये त्या शेजाऱ्यांचा नंबर सेव होता मी तो नंबर पो’लिसांना दिला. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला दोघांनाही समो’रासमोर पुढे करून झालेल्या प्र’काराविषयी चौ’कशी केली. या चौ कशीमध्ये आम्ही नि’र्दोष असल्याचे सिद्ध झाले आणि पो’लिसांनी त्यांच्याकडून लेखी मा’फीना’मा आणि लेखी जा’ब ही लिहून घेतला.

त्यानंतर पो’लिसांनी आम्हाला घरी परत पाठवले. त्यावेळी मला स’माधान वाटले आणि आमच्या पा’ठीशी कोणती तरी शक्य आहे असेही वाटू लागले. आमचे शेजारील बरोबर कायमच वा’द-वि’वाद होत होते त्यामुळे आता ते आमच्याशी भां’डायला येणार याची भी’ती मला कामावरून घरी जाताना वाटत होती परंतु एका रिक्षाच्या मागे असे लिहिले होते भि’ऊ नकोस मी तुझ्या पा ठीशी आहे हे वाचल्यानंतर मला थोडासा धी’र मिळाला.

आणि त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळी आमच्या घराकडे एक गृहस्थ आले, ते गृहस्थ आमच्याच गावचे होते आणि त्यांनी आम्हाला आ’मंत्रण दिले की आपल्या गावातील बस’वेश्वर देव’ळा मध्ये स्वामी समर्थांची पालखी येणार आहे दुसऱ्या दिवशी मी देवळांमध्ये स्वामी समर्थांच्या पालखीचे दर्श’न घेण्यासाठी गेलो आणि त्याच दिवसापासून माझी स्वामी से’वा सुरू झाली.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अं ध श्र द्धे ला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *