मित्रांनो, मोरपीस दिसायला जेवढे सुंदर आहे तेवढेच ते उपयुक्त देखील आहे. मोरपीस आपल्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर काढून टाकते. घरगुती क्लेश दूर करण्यासाठी मोरपीस वापरले जातात. अशा या आपल्यासाठी खूपच शुभ असलेले मोरपिसाचे चमत्कारिक उपाय आपण जाणून घेणार आहोत.
हिंदू धर्म शास्त्रामध्ये मोरपीस’ला खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्याला खूप पवित्र देखील मानले जाते. मोरपिसे भगवान श्रीकृष्ण यांनी परिधान केलेले आहे. त्यामुळे या मोरपीसाला खूप शुभ मानले जाते आणि ते घरात मोरपीस ठेवणे शुभ असते. म्हणूनच आज आपण मोरपिसाचा वापर करून काही उपाय पाहणार आहोत, जे उपाय केल्यामुळे त्याचे चमत्कारिक असे फायदे आपल्याला मिळतात.
उपाय कसे करावेत व त्यापासून आपल्याला कसा लाभ होतो? याची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. पहिला उपाय, आर्थिक लाभ मिळवण्यासाठी एखाद्या देवळात जाऊन मोरपीस राधा आणि कृष्णाचा मुकुट यामध्ये लावावे आणि चाळीस दिवसांनंतर हे घरी आणून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावे.
उपाय दूसरा वाईट नजर लागण्यापासून वाचण्यासाठी जन्मलेल्या बाळाला मोरपीस चांदीच्या तावीज मध्ये बांधून त्याच्या गळ्यात किंवा कमरेला बांधवा. उपाय तिसरा घराच्या मुख्य दारावर मोरपीस लावावा. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा, कीटक, प्राणी येत नाहीत. यासाठी तीन मोरपीस लावून “ओम द्वारपाल आय नमः जाग्रयस थापते स्वाहा” असा मंत्र लिहून खाली गणपतीची मूर्ती लावावे.
उपाय चौथा आपल्याला विरोधकांकडून खूप त्रास होत असल्यास मोरपिसावर मारुतीच्या रायांच्या कपाळाचा शेंदूर दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीचे नामस्मरण करून लावावे आणि सकाळी तोंड धुताना त्याला वाहत्या नदी मध्ये प्रवाहित करावे. उपाय पाचवा आग्नेय कोणामध्ये मोरपीस लावल्याने घरातील वास्तु दोष नाहीसे होतात या व्यतिरिक्त ईशान्य कोणामध्ये श्रीकृष्णाच्या फोटोला मोरपीस लावावा.
उपाय सहावा ग्रहांच्या अशुभ परिणाम झाल्यावर मोरपिसावर 21 वेळा ग्रहांचे मंत्र उच्चारून पाणी शिंपडावे आणि चांगल्या जागी आपल्याला दिसेल असा ठेवावा. उपाय सातवा आपला मुलगा हट्टी असल्यास किंवा जास्त रडत असल्यास घराच्या छतावर मोरपीस लावल्याने मुलांचा हट्टीपणा कमी होतो.
तर मित्रांनो हे उपाय जर तुम्ही केले तर मोरपीस आपल्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर काढून टाकेल, घरगुती क्लेश दूर करण्यासाठी मोरपीस मदत करेल. घरात मोरपीस ठेवण्याचे सात चमत्कारिक उपाय आहेत. तुम्ही देखील हे उपाय करून बघा. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल व तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!