मित्रांनो, शा’स्त्रानुसार गाईच्या श’रीरात ३३ कोटीे देवी देवतांचे वा’स्तव्य असते म्हणून जी व्यक्ती गाईची नित्य पूजा करतात त्यांच्यावर सर्व देवी-देवतांची कृ’पा असते. जे लोक गाईची सेवा करतात व गायीला देवी मानतात. देवी त्यांच्या दुः खांचे ह’रण करते. गोमाता त्या व्यक्तीच्या मनातील भा’वना ओळखून त्यांची इ’च्छा पूर्ण करते.
आपल्या हिंदू ध’र्मामध्ये गाईला माता मानलेलं आहे. ज्यांच्या घरात गाई असतात त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदो’ष आपोआपच न’ष्ट होतात. आपल्या हिंदू धर्मानुसार गायीमध्ये ३३ कोटी देवी-देवतांचा वास आहे असे मानले जाते. म्हणून गायीचे पूजन केले की ३३ कोटी देवी-देवतांचे पूजन केल्याचे पु’ण्य आपल्याला प्राप्त होते. गाईवर सर्व न’क्षत्रांचा प्र’भाव पडतो. गाई च्या पाठीच्या वरच्या भागात सूर्य केतू ना’डी असते, जी सूर्याच्या किरणांपासून र’क्तात सू’र्यक्षर निर्माण करते.
हे सू’र्यक्षर गाईच्या दु’धात उतरत असते म्हणून गाईचे दूध मनुष्य प्रा’ण्यांसाठी अ’मृतासमान मानले गेले आहे. या सुवर्ण क्षारा मुळेच गाईच्या दुधाचा रंग किंचित पिवळसर असतो त्यासाठी आपण आता जाणणार आहोत की, गाईच्या पूजनाने मनुष्याला कोण कोणते पु’ण्य फळाची प्रा’प्ती होते तसेच घरातील वास्तुदो’ष न’ष्ट करण्यासाठी कोणकोणत्या उपाय करावे तसेच गाईच्या कोणत्या अं’गाला स्प’र्श करणे शास्त्रानुसार शुभ मानले जाते.
घरामध्ये स्वयंपाक झाला की सर्वात अगोदर गाईला पोळी खायला द्यावी त्यानंतरच सर्वांनी खावी यामुळे घरामध्ये शांतता राहते. वा’द-वि’वाद भां’डण तं’टा दूर होतात. अन्नग्रहण करण्यापूर्वी आपल्याला गोमातेला भाकरी खाऊ घालायचे आहे. जर आपण दररोज न चु’कता एखादी भाकरी गोमातेला खाऊ घातली तर 33 कोटी देवी-देवतांना चा आशीर्वाद आपल्याला प्रा’प्त होईल, आपल्या घरातील सर्व सं’कटांपासून आपली मु’क्तता होईल व आपल्या घरात सु’ख स’मृद्धी नांदेल.
गाईपासून मिळणारे पं’चगव्य हजारो रो’गावर गु णकारी औ’षध आहे. याचे सेवन केल्याने अ’साध्य रो’गांवर मा’त करता येते. पूजापाठ ह’वन पं’चगव्या नसेल तर त्यात य’श मिळतं नाही. गायीच्या शेणा पासून तयार केलेल्या गोव-या सकाळ-संध्याकाळ मंदिरात किंवा घरात जा’ळून त्याचा धूर केल्यास वातावरण शु’द्ध होते यामुळे स’कारात्मक वातावरणाची निर्मिती होते.
गाईचे दा’न करणे शास्त्रात खूप शुभ मानले जाते जर आपल्या मंगळाची द’शा वा’ईट असेल तर एखाद्या गरिबाला किंवा ब्राह्मणाला गाय दा’न करावी. न वग्र’हांची शां ती व शनी ग्रहाची स्थिती करायची असेल तर एका काळ्या गाईचे दा’न जरूर करा यामुळेच सर्व प्रकारच्या सं’कटांपासून आपली सु’टका होते व शनी देवांच्या कृ पेमुळे सर्वकाही व्य वस्थित होते.
असे म्हणतात सूर्यास्तानंतर ज्यावेळी गाय रानातून घरी परतत असतात त्यावेळी त्यांच्या पायामध्ये हवेतून धुळीचे कण अडकतात, त्या धु ळीमुळे व्यक्तीच्या पा’पांचा स’र्वना’श होतो. ज्या विद्यार्थ्यांना खूप रा’ग येतो, जे विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप मागे आहेत तसेच जे बोलू शकत नाहीत अशा व्यक्तींनी गाईला हिरवा चारा जरूर खाऊ घालावा यामुळे बुध ग्रहाची स्थिती सुधारते व सर्व प्रकारच्या अ’डी अ’डचणी पासून आपली सु’टका होते.
जर आपले एखादी कार्य पूर्ण होत नसेल तर काहींना काही अ’डथळे येत असेल तर गाईला पोळी खायला द्यावी व तिच्या कानात आपली इ’च्छा सांगावी तसेच गायीची नि’त्यनेमा’ने पूजा केल्यास माता लक्ष्मीची आपल्यावर कृ’पा होते व घरातील आर्थिक स्थिती म’जबूत होते. उन्हाळ्यात, हिवाळ्यात जर दारामध्ये गाय आली तर तिला जरूर पाणी पाजावे यामुळे आपल्या सर्व रो’गांपासून सु’टका होते तसेच थंडीच्या दिवसात गाईला गुळ खाऊ घालावा परंतु उन्हाळ्यामध्ये गुळ खाऊ घालू नये.
पि’तृदोष पासून सु’टका मिळवण्यासाठी अमावस्येला गाईला गुळपोळी व हिरवा चारा जरूर खायला द्या यामुळे सर्व प्रकारचे पितृदो’ष न’ष्ट होतात व त्याच बरोबर न’वग्रहांची शां’ती होते. जर घरामध्ये लहान मुले ह ट्टी असतील त्यांना छोट्या छोट्या गोष्टीचा रा’ग येत असेल तर दारात आलेल्या गाईला त्यांच्या हाताचे भो’जन गाईला द्यावे यामुळे खूप फरक जाणवतो.
गाईच्या ग’ळ्यात घंटी जरूर बांधा कारण गाईच्या ग’ळ्यात घंटी बांधल्यामुळे गाईचा आवाज होतो. गाईच्या पोटा मध्ये तेहेतीस कोटी देवांचे पु’ण्य आपल्याला मिळते. गायीच्या शेणात देवी लक्ष्मीचे वा’स्तव्य असते. तर गाईच्या मू’त्रात देवी गंगेचे वा’स्तव्य असते तसेच गाईच्या दु’धात सुव’र्ण तत्व असतात म्हणूनच गाईच्या दु’धाचे से’वन जरूर करावे.
गाईच्या पाठीवर उंच वट्यावर सूर्य केतू ना’डी असते, रोज सकाळी गाईच्या या उं’चवट्यावर हात फिरवल्याने आपल्या सर्व इ’च्छा व म’नोका’मना पूर्ण होतात तसेच आपल्या आ’र्थिक स’मस्या ही न’ष्ट होतात आणि दा’रिद्र्य दूर जाते त्याच बरोबर आपल्या सर्व रो’गांचा ना’श होतो. जर नवीन जागा घर बांधायचे असेल तर त्या जागी गाय कींवा वासरू काही दिवस तेथे राहू द्यावे यामुळे त्या जागेवर असलेले सर्व रो’ग दो’ष दूर होतात. गाय ज्या जागी बसून आराम करते त्या ठिकाणी कोणतेही वा’ईट श’क्ती प्रवेश करत नाही.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अं ध श्र द्धे ला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!