हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषीमुनींनी प्रचंड तपश्चर्या करून काही तांत्रिक साधना निर्माण केल्या. यातीलच एक तांत्रिक उपाय कबुतरांची निगडित आहे. हाच तांत्रिक उपाय आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.कबुतराचे निगडित असलेले काही तांत्रिक उपायांची माहिती व ते कसे करावेत? या बद्दल ची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
कबुतरांचा थेट संबंध बुध ग्रहाची लावला जातो. जर आपल्या घराच्या छतावर कबुतर बसत असतील. त्या ठिकाणी विष्ठा करत असतील किंवा आपण जर त्या कबुतरांना आपल्या छतावर पाणी ठेवत असाल तर, आजच हे कार्य बंद करा. कारण कबुतरांचा संबंध बुध ग्रहशी आहे आणि घराचे छत हे राहूच प्रतिनिधित्व करतात. तेव्हा राहू आणि बुध एकत्र येतात त्या वास्तूमध्ये प्रचंड प्रकारच्या अडचणी समस्या आणि संकटे उद्भवतात.
गरमीच्या म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात या कबुतरांना स्नान करण्यासाठी मोठे पात्र पाण्याने भरून ठेवलं तर त्यामुळे सुद्धा या कबुतरांचा आत्मा तृप्त होतो. या साधनांमुळे कबूतर प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुख-समृद्धी वाटू लागते.कबुतरांना दाणे टाकताना ते आपण आपल्या गॅलरीमध्ये किंवा अंगणामध्ये अवश्य टाका. या कबुतरांना पाणी पिण्यासाठी एखादं पात्र ठेवा.
आज आपण या कबुतरांच्या पंखाचा एक अत्यंत प्रभावशाली उपाय पाहणार आहोत. हे उपाय गुप्त असतात. दिवसेंदिवस पैशांमध्ये वाढ होऊ लागते. लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होते. तो पैसा आलेला आहे त्यातूनच सुख प्राप्त करायचा असेल तर, आपण कबूतराचा एक पंख आपण आपल्या घरात ठेवायचा आहे. मात्र हा पंख प्राप्त करताना कबुतरांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही. याची मात्र काळजी घ्या.
कबूतर फडकताना किंवा उडताना जर एखादा पंख खाली पडलेला असेल तर, असा पंख आपण हा उपाय करण्यासाठी वापरायचा आहे. तर असा एक पंख प्राप्त करून आपण आपल्या घरात स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी.
त्यानंतर त्यावर थोडा कुंकू टाकून एका पांढ-या कापडाने पंख व्यवस्थित गुंडाळायचा आहे. त्या पंखाचा कोणताही भाग या कपड्याच्या बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. नंतर वरुन लाल रंगाचा धागा आपण बांधायचा आहे. मग तो पंख आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आपल्या कपाटामध्ये तुम्ही पैसे ठेवता दागिने, मौल्यवान वस्तू ठेवता त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवायचा आहे. हा उपाय करताना तुम्हाला कुणी पाहणार नाही याची मात्र दक्षता घ्या.
दूसरा उपाय – आपण कबुतराची तीन पंख कोणत्याही दिवशी सकाळी सकाळी प्राप्त करावा. आणि हे तीन पंख आपल्या घराचा जो हॉल आहे जिथे तुम्ही तुमचे कुटुंबीय जास्तीत जास्त वेळ एकत्रित असतात.
हॉल मध्ये दक्षिणेकडच्या बाजूला हे तीन पंख व्यवस्थित लपून ठेवायचे आहेत आणि हे करताना सुद्धा कुणी पाहणार नाही याची काळजी घ्या. पैसा येईल. त्यातून तुमचं कुटुंब हे त्या धनाचा योग्य तो उपभोग घेईल. कुटुंबीयांमध्ये प्रेम वाढीस लागतं. वादविवाद आतील अशांती असेल असे प्रश्न सुद्धा निकाली निघतात.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद..!!