स्वामी सांगतात, हे आहेत तुमच्या दारिद्र्यचे आणि गरीबीचे कारण !

मित्रांनो.. एकदा का स्वामी समर्थांचे दर्शन झाले आणि त्यांची कृ’पादृष्टी आपल्यावर पडली की, आपली सगळी दुः ख समस्या नाहीसे होतात असा अ’नुभव बर्‍याच लोकांना आलेला आहे. अक्कलकोटामध्ये एकदा स्वामी वृक्षाखाली बसले असताना बरेच स्वामीभक्त स्वामींच्या दर्शनाला येत. स्वामींची की’र्ती बरीच दूर पर्यंत पोहोचली होती. त्यामुळे दिवसेंदिवस स्वामींच्या दर्शनासाठी लोकांची संख्या वाढू लागली होती.

दर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाला स्वामी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करत होते, आशीर्वाद देत होते आणि त्यांच्या आयुष्याचं क’ल्याण करत होती. स्वामींनी त्यांच्या जवळ आलेल्या कोणत्याही मनुष्याला कधीच रिकाम्या हाताने परत केला नाही. मग त्याचवेळी अक्कलकोटात एक अतिशय ग रीब भि कारी या गावातून फिरत होता. तो भि कारी स्वामी ज्या ठिकाणी बसलेले असायचे एका झाडापाशी तेथे मागे थांबून स्वामींना पाहायचा.

स्वामीं जवळ आलेले दुः खी आणि क ष्टी, पण स्वामींचा कृपा स्वा द मिळाल्यावर त्या दुः खातून बाहेर पडायची व आनंदाने जायचे. पुढचे कित्येक दिवस तू भि कारी त्या झाडा मागून स्वामी कडे येणारा लोकांना पाहत होता. तेव्हा त्या भि काऱ्याला सुद्धा गरिबीचा कंटाळा आला होता, लोकांकडून ती भी क मागुन खाणे त्याला नको होतं. त्यामुळे तो ठरवतो की, आपण सुद्धा स्वामींचे जाऊया आपली परिस्थिती सांगून त्यावर काहीतरी उपाय मागूया.

पण त्याच्या मनात विचार आला की, स्वामींच्या दर्शनाला येणार्‍या प्रत्येक सर स्वामींसाठी काही ना काही वस्तू फुल, गूळ, फळे घेऊन येतो. पण माझ्याजवळ तर काहीच नाही. तर दुसऱ्या दिवशी तो ठरवतो की, आपण एखादा स्वामींना भेटून येवुया. आपल्या गरिबीचं कारण विचारून व यातून बाहेर पडण्याचा मार्गही स्वामींना विचारूया. त्यांनी ठरवले, तर दुसऱ्या दिवशी तू घाबरत घाबरतच स्वामी समोर येऊन उभा राहतो.

अंगावर फाटके कपडे आणि केस वाढलेले आणि हातात एक ताट आणि खांद्याला झोळी अशा अवस्थेत तो स्वामी समोर येवून उभा राहतो. त्यावेळी त्याला एक वेगळीच अ’नुभूती येवू लागते. मग स्वामींचे दर्शन झाल्यावर त्याचा दे’हभा’न हरवत आणि त्याला आपण इथे का आलो आहोत, हेच कळत नाही. त्याला काय मागावं हे सुद्धा सुचत नाही. एवढ्या स्वामीच हसत हसत म्हणता. “काय रे कशाला आलाईस इथं, बोल तरी गरिबीचा खूप कं’टाळा आला आहे का?

मग तो म्हणतो की, स्वामी खरंच कं टाळा आलाय नको झाले, मला बाहेर काढा काढा स्वामी, यातून बाहेर काढा माझी परिस्थिती जाऊदे पण काहीतरी उपाय सांगा. यावर ‘उपाय, उपाय पाहिजे आहे होय तुला,” असं स्वामी म्हणतात. मग त्यावर स्वामी म्हणतात की, काहीतरी मागायच्या आधी काहीतरी द्यालला शिक.मग स्वामींचे हे बोलणे त्याला कळत नाही.

मग तो म्हणाला की, घ्यालाय, अहो स्वामी मी स्वतः भीक मागून जगतो. द्यायला माझ्याजवळ काहीच नाही. मी कोणाला कस काय देणार.?? त्याच्यावर हसत हसत स्वामी म्हणतात की, बरं तुझ्याकडे त्याला काहीच नाही तर. त्या परमेश्वरानं तुला दिलय गोड हास्य, ते दुः खी लोकांना वाट आणि त्याचं दुः ख दूर कर. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवू. त्याचबरोबर त्या परमेश्वराला तुला दिले ते तोंड.

त्यातून चार अ’डचणीत असताना आधार दे चांगल्या गोष्टीचा उपदेश कर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाने तुला दिले 2 हात. हे 2 हा काही फक्त घ्यायला दिली नाही तर द्यायला शिक. त्यामुळे तुझ्या या दोन्ही हातानी अनेकांना मदत कर, मग तुझ्या आयुष्यात किती बदल होईल आणि राहिला प्रश्न तुझ्या गरिबीचा. लक्षात ठेव तू घरी नाहीस, तुझे विचार गरीब आहेत. जोपर्यंत तू तुझे विचार बदलत नाहीस, तोपर्यंत तू गरीबच राहशील.

त्यामुळे आतापासूनच तुझे विचार बदल पहिले, तू तुझ्या विचाराने श्रीमंत हो. तू गरीब आहेस तुला मागून जगावं लागतं, मी दा’नधर्म करू शकत नाहीये विचार मनातून काढून टाक. मग बघ तुझ्यासारखा श्रीमंत तूच असशील. तर त्या भि’काऱ्याला त्याची चूक करते, तिथे स्वामींसमोर त्याच्या हातात ताटी आणि खांद्यावरची झो’ळी गळून पडते. पुढे येऊन दुसर्‍यांना आनंद वाटायला स्वामींच्या आशीर्वादाने तिथून एक श्रीमंत झालेला एक माणूस निघून जातो.

या कथेवरून समजते की, स्वामींनी आपल्याला भरपूर दिले आहे, त्याच्या जवळची आहे त्याचा चांगला वापर करून अगदी आनंदी जीवन जगायचं. तुमचा तुमच्या स्वतःवर विश्वास असेल, तर स्वामी नक्की तुमच्या पाठीशी असतात आणि स्वामींनी सांगितलं प्रमाणे तुमच्या दुःखात ग रि बी चं कारण ते तुमचे विचार आहे. तुमचे विचार बदला मग तुमच्या सारखे श्रीमंत आणि सुखी कोणीच नसाल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *