मित्रांनो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि त्याचबरो बर घरामध्ये पैशांची कमतरता भासू नये यासाठी आपल्या तील बरेच जण माता लक्ष्मीची आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांची अगदी मनापासून भक्ती आणि पूजाअर्चा करत असतात आणि त्याच बरोबर वास्तुशास्त्राचे मदत घेऊन काही उपाय आपल्या घरांमध्ये करत असतात आणि या उपायांद्वारे स्वामी समर्थांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतात.
मित्रांनो स्वामी महाराजांची सेवा आपण नित्यनियमाने करत असतो त्याच बरोबर अनेक पूजा विधी सुद्धा करत असतो. स्वामी महाराजांचे माहिती जाणून घेण्यासारखे आहे. स्वामींची आरती जनार्दन स्वामी कथेचे नाव आहे अरे भाऊ मी तुझा रोग नाहीसा करतो श्री गोपाळ बुवा रामचंद्र केळकर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कोर्ले गावचे.
सतराशे 69 मध्ये त्यांचा जन्म झाला. परिस्थिती नाजूक असल्याने त्यांनी तिसरी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याकाळी तिसरी शिक्षण म्हणजे खूप महत्त्वाचे मानले जात होते. रेल्वे स्टेशन मध्ये त्यांना मास्तरचे नोकरी मिळाली. परंतु त्यांचे नशीब स्वामीसेवा मध्ये होते त्यामुळे त्यांनी नागपूर मध्ये असताना त्यांच्या पोटात खूप दुखायला लागले किती उपाय केले तरी त्यांचे दुखणे कमी होतं नव्हते.
कितीही केल्या त्यांचे दुखणे कमी होत नव्हते त्यांना खूप वेगळे विचार यायला लागले. त्यांना त्या रोगाचा खूप वैताग आला होता. दिवसेंदिवस त्यांचा त्रास असह्य होत होता. नंतर त्यांच्या हृदयातून एक प्रार्थना निघाली. जो कोणीही या जगाचा ईश्वर असेल जर हा वायू आठ दिवसाच्या आत कमी केला. त्या भगवंतावाचून मी कोणत्याही चाकरी करणार नाही. असं ते म्हणाले.
आठ दिवस पूर्ण होतात. त्यांचे दुखणे कमी होते. त्यांना बरे वाटू लागले त्यांचे अशक्तपणा जाऊन ते खूप स्वतःला चांगले समजू लागले. त्यांचे स्वामी बद्दल चे विचार एकनिष्ठ होते. त्यांनी स्वामीं ची सेवा खूप मनोभावाने केली. भगवंत असलेल्या स्वामींचे शोध घ्यायला लागले. नाशिकचे त्रंबकेश्वर आणि अक्कलकोटचे स्वामी महाराज हे दोन ईश्वर विभूती निवास करत आहेत असं त्यांना समजलं. ते अक्कलकोट जाण्यास निघाले. त्यांनीं आपल्या भावा कडून तिकिटासाठी पैसे घेऊन अक्कलकोट निघाले.
एका टप्प्यापर्यंत आल्यानंतर त्यांच्या खिशात पैसे नसल्याने एका धर्मशाळेत थांबले रात्री त्या धर्मशाळेत सोनेनाण्यांनी सजलेली एक बाई रात्रीच्या सुमारास दहा-बारा बैलांसह नोकर चाकर मंडळींसह धर्मशाळेत उतरली त्यांनीही हालत पाहता आपल्या नोकराला बोलावून बुवांना हवे तेवढे द्रव्य द्या असे सांगितले.
ते नाकारत ते द्रव्य नको असे म्हणून मला अक्कलकोट येथे जाण्यासाठी तिकीट पुरते पैसे पाहिजे एवढेच सांगितले. त्यांनी विनंती केली. त्या बाईने दिलेले पैसे घेऊन अक्कलकोट येथे पोहोचले. बुवा थेट अक्कलकोट येथे येऊन पोहोचले. महाराज खास बागेच्या वडाखाली विसावलेले होते. बुवांच्या खिशात 5 पैसे होते.
स्वामी महाराजांना पाहून बुवा खूप भारावून गेले. बुवांना स्वामी महाराज पाहता मी भगवंत पाहिला असे त्यांनी मनात विचार केला बुवांना स्वामी महाराजांचे ओढ लागली आणि त्यांची कृपा आमच्यावर राहावी असे त्यांना वाटू लागले. त्यांनी स्वामी महाराजांची सेवा केली. त्यांनी स्वामी महाराजांचे सर्व जबाबदारी उचलतात. बुवा देशमुख यांच्या घरी ये राहू लागले त्यावेळेस त्यांच्या स्वप्नात आले की स्वामी महाराज म्हणू लागले की तू या रोगापासून मुक्त होशील. स्वामी महाराज त्यांच्या पोटावरून हात फिरवला आणि रोग नाहीसे झाले.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!