स्वामींच्या विभूतीत आहे आनोखे सामर्थ्य; सर्व आर्थिक अडचणी दूर होतील, विभूतीचा हा उपाय एकदा करा.

विभूती म्हणजे गौरव. विभूती लावणाऱ्याना गौरव प्रदान करत असते. योग्य पद्धतीने तयार केलेल्या विभूतीमध्ये एक विशिष्ट गुण असतो. ज्यामुळे पुढच्या हस्तांतरित किंवा प्रसारित होते. शिवपिंडावर त्रीपुंड लावलेले असते. यासाठी विभूतीचा वापर केला जातो.

कपाळाला ही विभुती लावल्याने घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील. घरातील कटकटी कमी होते. तुमच्या घरातील सर्व काही अडचणी कमी होतील. सर्व तुमच्या मनासारखं होईल. मित्रांनो गाईचे सुकलेले शेण, तांदळाचा भुसा, पिंपळे वड यांचे लाकूड तसेच अन्य पदार्थ एकत्र करून जाळणे जातात. त्यावर योग्य तो मंत्र उच्चार केला जातो या वस्तू जाळल्यानंतर जी राख तयार होते ती कापडाने गाळली जाते.अशा प्रकारे पवित्र विभूती तयार होते.

असे म्हणतात की, विभूती आपल्यामध्ये सकारात्मकता असते आणि आपल्या शरीरात असणाऱ्या सात चक्रांना ती नियंत्रित करत असते. मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया विभुती लावण्याचे फायदे. नंबर एक, दोन भुवयांच्या मधील भागावर भस्म अथवा विभूती लावल्याने कडक उन्हाळ्यामुळे होणारी डोकेदुखी कमी होऊ शकते. नंबर दोन, तिसरा डोळा हा तुमच्या अंतर्मनाची प्रतिनिधित्व करीत असतो.

तो तुमच्या मनातील विचारांच्या माध्यमातून कार्य करत असतो. तुमच्या शरीरातील यांच्या कार्यामधील नकारात्मक विचारांनी मधून नकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करत असते. मात्र विभूती लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जेला शरीरात प्रवेश करण्यास पासून रोकता येऊ शकतो मित्रांनो नंबर तीन, विभूती लावल्यामुळे शरीरातील अतिरिक्त आद्र्रता शोषून घेतली जाते सर्दीपासून देखील संरक्षण होतं.

नंबर चार, ज्या शरीराला ऊर्जेचा स्त्रोत प्रभात होण्यामध्ये अडथळा येत असतील तर विभूती लावल्याने शरीरातील ऊर्जेचा स्त्रोत प्रवेश करणारे दारे उघडली जातात आणि नैसर्गिक ऊर्जेचा पुरवठा होतो. नंबर 5 मंदिर किंवा पवित्र स्थानी गेल्यावर तिथे प्रसाद म्हणून विभूती दिले जाते. एक प्रकारचा पवित्र भस्म आहे.
ती विभूती दिल्यानंतर आपण आधी डोक्याला लावतो आणि त्यातील आपल्या जिभेवर ठेवतो. यामुळे विभूती आपल्या शरीरामध्ये जात असतात.

नंबर 6 विभुती उजव्या हातात घ्यायला हवी. सन्मान करायला हवा. देशातील काही मंदिरांमध्ये प्रसाद म्हणून विभुती दिली जाते. श्री क्षेत्र गाणगापूर येथे भस्माचा डोंगर तुम्हाला माहिती आहे का?
भगवान परशुराम यांनी जगाच्या कल्याणासाठी मोठा यज्ञ केला होता त्यातील विभुती साचून एक टेकडी झाली आहे. अनेक भक्त ती पवित्र राख घेऊन जात असतात. परंतु ती विभूती साचून झालेली टेकडी आहे जशीच्या तशी आहे.

गाणगापुरातील ही विभुती किंवा पवित्र भस्म हा तिथला मुख्य गुरु प्रसाद असतो. तुम्ही नक्की या ठिकानी जा. तिथेली विभूती घेऊन या. विभुते तुम्हाला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवते. तसेच ते अहंकारा पासून दूर राहा असे सांगत असते.

धार्मिक प्रसंगी आणि उपासनेत त्रिपुंडाचे विशेष महत्त्व आहे. कपाळावर आणि दंडावर त्रिपूंड लावण्याची पद्धत आहे. आज्ञ चक्र हे कपाळाच्या मध्यभागी असते. तिथे त्रीपुंड लावले जाते म्हणजेच विभूती लावली जाते. त्यामुळे मनामध्ये कोणतेही वाईट विचार येत नाहीत. यासोबत हे नकारात्मक विचारा ही निघून जाते. म’नात सात्विकता राहते. त्रिपुंडतील प्रत्येक ओळीचा एक अर्थ आहे. पहिली ओळ, अहंकारा पासून दूर राहा. दुसरी ओळ, अज्ञानाला दूर करा तर तिसरी ओळ, वाईट कर्मा पासून स्वतःला दूर ठेवा असं सांगत असते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *