स्वामींनी दिला साक्षात्कार! श्री स्वामी समर्थांना वाहिलेली फुले चार-पाच दिवस ताजेच राहिले, नक्की वाचा सविस्तर

मित्रांनो प्रत्येक स्वामी समर्थांच्या भक्तांची अशी इच्छा असते की मी करत असलेली स्वामी समर्थां पर्यंत पोहोचत आहे की नाही मला कळाले पाहिजे. स्वामी समर्थांनी मला साक्षात्कार दिला पाहिजे, अशी अनेक जणांची इच्छा असते. आपल्यातील बरेच जण आपल्या घरांमध्ये स्वामी समर्थांची नित्य नियमाने पुजा अर्चा करत असतात त्यामधील काही जण आपल्या घरामध्ये स्वामी समर्थांच्या प्रतिमेची स्थापना करून, त्यांच्या प्रतिमेला दररोज सकाळी अभिषेक व स्नान घालून विशेष पूजा करत असतात.

स्वामी समर्थ ही आपल्या भक्तांना असे संकेत देत असतात. स्वामी समर्थांनी आपल्या भक्ताला दिलेला असाच एक अनुभव आज आपण पाहणार आहोत. हा अनुभव सांगताना स्वामी समर्थांची सेवेकरी आपल्याला सांगते की,

मी स्वामी समर्थांची सेवा दररोज नित्य नियमाने करत असते, परंतु माझे पती देवधर्म  याच्यावर विश्वास ठेवत नाहीत  म्हणून मीही त्यांना जबरदस्ती करत नाही. कारण जबरदस्ती करून आपल्याला कोणताही देव पावत नाही.

त्यामुळे आमच्या घरामध्ये मी एकटीच  पूजाअर्चा अगदी मनापासून करत असते. असंच एकदा रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून मी स्वामी समर्थांची पूजा-अर्चा यांची आरती म्हणून स्वामी समर्थांना पांढऱ्या रंगाचे फूल वाहून माझी पूजा संपन्न केली.

त्यानंतर त्याच दिवशी दुपारच्या वेळी माझी मासिक पाळी झाली आणि त्यानंतर माझ्या घरांमध्ये पूजा-अर्चा झालीच नाही.पण चार दिवसानंतर ज्यावेळी मी देवघरामध्ये पूजा करण्यासाठी आवरून गेले त्यावेळी  जे फूल मी स्वामी समर्थांना रविवारच्या दिवशी वाहले होते तेच फूल चार दिवसानंतर नंतरही तसंच्या तसं ताजंतवानं होत.

त्यामुळे ते फुल बघितल्यानंतर अंगावर काटाच आला आणि मला कळालं की समर्थांनी दिलेला संकेत आहे की बाळा घाबरू नको मी  सदैव तुझ्या सोबतच आहे. जेव्हा आपण दररोज देवघरामध्ये पूजा करतो त्यावेळी दिवशी घडलेली फुले त्यामुळे ती काढून आपण नव्याने ताजी फुले देवांना वाहत असतो, परंतु मी माझ्या देवघरामध्ये स्वामी समर्थांना वाटलेले चार दिवसा अगोदरचे फुल  तसेच्या तसे ताजेतवाने होते.

यावरूनच नाही कळाले की मी स्वामी समर्थांची जी पूजा करत असते ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. मित्रांनो स्वामी समर्थांच्या सेवेकरीने सांगितलेला तिचा हा अनुभव आपला स्वामी समर्थां वरचा विश्वास अधिक दृढ करणारा आहे  आणि त्याचबरोबर असेही निष्पन्न होते की स्वामी समर्थ कायमच आपल्या फक्त त्यांच्या पाठीशी उभे असतात.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अं ध श्र द्धे ला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *