स्वामी म्हणतात, स्वार्थी आणि मतलबी लोकांसोबत कसे वागावे? जाणून घ्या.

मित्रांनो स्वार्थ म्हणजे ज्या गोष्टीत स्वतःचा काहीतरी फायदा लपलेला असेल, थोडक्‍यात स्वार्थ म्हणजे स्वतःचा काही फायदा लपलेला असेल आणि त्यामुळे आपल्याला आनंद सुख यांची प्राप्ती होणार असते. मित्रांनो जीवनामध्ये तिन प्रकारचे लोक असतात या मधील पहिले लोक असा विचार करतात की, आपल्याला सुख धनसंपत्ती पैसा सर्वकाही मिळावे परंतु त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या लोकांना या सर्व गोष्टी मिळाव्यात.

त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे लोक असा विचार करतात की, आपल्यालाही सुख समाधान आनंद सर्व काही मिळावे परंतु या लोकांना आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल काहीही माहिती नसते आणि त्याबद्दल त्यांना काहीही घेणेदेणे नसते असे लोक फक्त आपल्याला आनंद सुख समाधान कसे मिळेल यासाठी मेहनत घेत असतात.

त्यानंतर सर्वात शेवटचे म्हणजे तिसऱ्या प्रकारचे लोक असे असतात की ज्यांना इतरांचे काहीही घेणेदेणे नसते ते फक्त आपल्यालाच सुख, पैसा, संपत्ती, धन प्रतिष्ठा कसे मिळेल याबद्दलच विचार करत असतात आणि हे लोक स्वतःच्या सुखासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात.

आणि त्याच प्रमाणे हे लोक स्वतःच्या आनंदासाठी आणि स्वार्थासाठी इतर लोकांनाही दुःख आणि वेदना देत असतात, परंतु या लोकांना काहीही करून सुख आणिअसतो, आनंद हवाच त्यामुळे यासाठी ही लोक काहीही करण्यासाठी तयार असतात.

म्हणून या व्यक्तींबरोबर चुकूनही जशास तसे वागायच्या भानगडीत पडू नका आपली न त्यांची लेवल सेम होते आणि आपली ताकद जाते, वेळ जातो आणि मनस्ताप होतो ते वेगळेच.त्या ऐवजी जिथे पाहिजे तशी वागणूक भेटत नाही तिथून निघून जा, गाढवाला गुळाची चव नसते किती पण भारी पॅकिंग असली तरी.

अशा स्वार्थी आणि मतलबी लोकांपासून आपल्याला लांबच राहिले पाहिजे. त्याच बरोबर सर्वात आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे हे लोक आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि त्याचबरोबर अशी लोकं दुसऱ्याचा अजिबात विचार करत नाहीत.

मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात की अशा लोकां बरोबर आपल्याला असे वागायचे आहे आणि त्याचबरोबर अशा लोकांच्या बरोबर आपल्याला कसे वागायचे आहे याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात.

आधी स्वतःला रिस्पेक्ट द्यायला शिका मग लोकांकडून अपेक्षा करा. एकदा तुमची किंमत ठरावा आणि डिस्काउंट देने बंद करा आणि अशा लोकांना तुम्ही किती पण प्रेम करा काळजी करा पण साप तर चावणारच. लोक परिस्थितीनुसार कधीच नाही वागत उलटे परिस्थिती लोकांचे खरे रूप उघडे करते.

लोक तुम्हाला नाही तर तुमच्या पदाला, तुमच्याकडे असलेल्या पैश्यांमुळे तुम्हाला महत्व देतात. गरीब झाल्यामुळे अनिल अंबानी यांचे मित्र सुद्धा त्यांना मदत करायला नाही आले आपण तर किरकोळच, तुमची उपयुक्तता संपली तुम्ही संपले. त्यामुळे काहीतरी स्थान किंवा पुरेसे पैसे जमवून ठेवा.

लोक तुमच्याशी तशीच वागणूक करतात जशी तुम्ही त्यांना तुमच्याशी वागण्याची परवानगी देता. तुमचे मित्र सारखे तुमचे पैसे बुडावतात, क्लायंट वेळेवर पैसे देत नाहीत, बॉस काही चूक नसताना ओरडतात कारण तुम्ही त्यांना तसे वागू देता.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *