मित्रांनो, स्वयंपाक घर हे एक मंदिर आहे. म्हणून आपण मंदिर जसे स्वच्छ व शुद्ध ठेवतो त्याप्रमाणे आपले स्वयंपाक घर शुद्ध व स्वच्छ ठेवावे. कारण स्वयंपाक घरातच देवी अन्नपूर्णा वास्तव्य करते.
ज्या घरामध्ये देवी अन्नपूर्णेच्या वास असतो अशा घरात कधीही अन्नधान्याची कमतरता राहत नाही. अशा घरात नेहमी बरकत राहते आणि जर देवी अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून गेली की, आपल्या घरात बरकत राहत नाही. आपल्याला अन्न पाण्यासाठी ही तरसावे लागते. म्हणून देवी अन्नपूर्णेचा नेहमी आदर करा.
प्रत्येक घरात वाईट शक्ती असतातच. यापासून मुक्ती मिळते किंवा मुक्ती मिळत नाही आणि या शक्ती आपल्याला ओळखता सुद्धा येत नाहीत किंवा बघता सुद्धा येत नाहीत. प्रत्येकाच्या घरात नकारात्मक शक्ती असतातच.वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती मुळे आपल्याला खूप त्रास होत असतो.
पैशाची कमी किंवा यशाची प्राप्ती न होणे, चिडचिड होणे किंवा कोणीतरी नेहमी आजारी राहणे या सगळ्या गोष्टी या नकारात्मक किंवा वाईट शक्तीमुळे आपल्या घरात घडत असतात. त्यासाठी अनेक विविध उपाय, तोडगे सांगितले गेले आहेत. त्यातलाच एक उपाय म्हणजे स्वयंपाक करताना आपल्याजवळ ही वस्तू ठेवणे. स्वयंपाक करताना आपल्या घरात वाईट शक्तीचा प्रभाव होत असतो.
जेव्हा काहीतरी तळण्याचे काम होत असते. तेव्हा वाईट शक्ती आपल्या घरात येण्याचा प्रयत्न करत असते. नकारात्मक शक्तिचा वावर आपल्या घरात वाढत असतो आणि यासाठीच ही वस्तू स्वयंपाक करताना रोज आपल्या जवळ ठेवली पाहिजे.स्वयंपाक करताना ही वस्तू बाजूला ठेवली तर नक्कीच वाईट शक्ती तुमच्या घरात कधीच प्रवेश करणार नाही.
बऱ्याच वेळेस एक ग्लास पाणी बाजूला ठेवायचे असते याची अनेक कारणे असतील. मात्र तुम्ही सुद्धा स्वयंपाक करताना एक ग्लास पाणी भरून स्वयंपाक करताना बाजूला, किचन कट्ट्यावर कुठेतरी बाजूला ठेवायचे आहे.
एक ग्लास पाणी आपल्या जवळ ठेवावे आणि स्वयंपाक झाल्यावर ते पाणी टाकून द्यावे. कुठेही टाकू शकतो. फक्त स्वयंपाक करताना म्हणजेच स्वयंपाक करण्या आधीच भरून घ्यायचा आणि शेजारी किंवा कुठेतरी जवळपास तुम्ही ठेवून द्यायचा आहे. आणि स्वयंपाक झाल्यावर ते पाणी तुम्ही कुठेही टाकू शकता.
त्यामुळे तुमच्या घरात वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती किचन मधून तुमच्या घरातून सुद्धा नष्ट होतील आणि कधीच कुणावर वाईट शक्तींचा नकारात्मक शक्तींचा परिणाम प्रभाव होणार नाही.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.