आज आपण, तुम्हाला तसले चित्रपट पाहण्याची सवय असल्याचे दर्शवणाऱ्या लक्षणांवर एक नजर टाकणार आहोत. या चित्रपटांबद्दल एक तथ्य अशी आहे की जवळजवळ सर्व प्रौढांनी त्यांच्या आयुष्यात कधीतरी असे चित्रपट पाहिले आहेत. शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा अ’श्लील चित्रपट बनवण्याच्या रॅ’केटमध्ये अडकल्यानंतर आजकाल लोक उ’घडपणे याबद्दल बोलत आहेत.
हे चित्रपट बनवण्याच्या नैतिकतेमध्ये न जाता, आपण असे म्हणू शकतो की संयमितपणे हे चित्रपट पाहणे आपल्या जिव्हाळ्याच्या नात्यासाठी टॉ’निक म्हणून काम करू शकते. पण जेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आयुष्यातील नात्याकडे दुर्लक्ष करून यामध्ये उ’त्साह आणि आनंद शोधू लागता, तेव्हा ती एक गंभीर स’मस्या बनते. तुमचे हे व्य’सन तुमचे आयुष्य न’रक बनवण्यासाठी कोणतीही क’सर सोडत नाही.
तथापि, जसे आपण इतर व्य’सनांच्या आहारी जात असल्याचे मान्य करत नाही, त्याचप्रमाणे आपण तसल्या चित्रपटांचे व्यसनी असल्याचेही मान्य करत नाही. अर्थात, भारतात या चित्रपटांच्या प्रचंड बाजारपेठेबद्दल लोकांना आश्चर्य वाटत आहे. पण आम्ही या चित्रपटांच्या निर्मिती किंवा वितरणाबद्दल बोलत नाही, तर असे चित्रपट सतत पाहिल्याने म’नावर होणारे परिणाम या बाबतीत आज आपण बोलुयात.
यासाठी, आम्ही तुम्हाला सात असे संकेत सांगत आहोत, जेणेकरून तुम्हाला समजू शकेल की तुम्ही त्या चित्रपटांच्या आहारी गेलेले आहात किंवा तुम्हाला ते बघण्याचे व्यसन झाले आहे. याची तुम्ही स्वतः चाचणी करू शकता.
तुमचे मन ते चित्रपट पाहण्यासाठी आतुरलेले असते- ज्याप्रमाणे एखाद्याला काहीतरी गोड किंवा आंबट खाण्याची तीव्र इच्छा असते, त्याचप्रमाणे तुम्हाला ते चित्रपट पाहण्याची तीव्र इच्छा असते. तुम्ही दिवसातून एकदातरी ते चित्रपट नक्कीच बघता. जोपर्यंत तुमची ही इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्हाला एक विचित्र अस्वस्थता जाणवते. कोणतेही काम करावे असे वाटत नाही, चिडचिड होते. जर असे होत असेल तर, तुम्ही त्या चित्रपटांच्या आहारी गेलेले आहात किंवा तुम्हाला ते बघण्याचे व्यसन झाले आहे.
जेव्हा ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे म’न सामान्य स्थितीत येते, तेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही किती वेळ वाया घालवला. किती कामे करायची बाकी होती? यामुळे तुम्हाला तणाव जाणवू लागतो. त्यावेळी तुम्ही स्वतःला सांगतात, पुढच्या वेळी मी हे न करण्याचे वचन देतो, पण पुढच्या वेळी तेच चक्र पुन्हा पुन्हा होते.
तुम्हाला त्या व्हीडीओ मधिल स्टार सारखे से’क्स करायचे असते-
आपल्या सर्वांना माहित आहे की, झोपण्यापूर्वी से’क्स आपल्या मनात खेळतो. चोवीस तास तुमच्या म’नात तेच चालू असल्याने तुम्हाला वास्तविक जीवनातही त्या व्हीडीओ प्रमाणेच से’क्स करण्याची इ’च्छा असते.
बे’डवर आपल्या आ’शा आणि क’ल्पना विचित्र होतात. यामुळे जोडीदाराला अस्वस्थ वाटू शकते. जरी तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याने कधी लैं’गिक संबंध ठेवले असतील, तर काही दिवसात तुम्ही नवीन साहसांच्या शोधात नवीन मार्ग शोधायला सुरुवात करतात. जे सामान्य माणसासाठी व्यावहारिक नाहीत.
तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हीडीओ बघण्याची इच्छा होते – तसे व्हीडीओ बघून तुमचे मन भरून निघत नाही, पण त्याच- त्याच प्रकारचे व्हीडीओ पाहून तुम्हाला कंटाळा येऊ लागतो. तुम्ही नवीन चित्रपट, नवीन स्टार शोधायला सुरुवात करतात. तुम्ही इंटरनेटवर खूप सर्च करता. सशुल्क साइट्सची सदस्यता घेतात. अशाप्रकारे, वेळेबरोबर, तुम्ही तुमचे पैसेही गमावू लागता.
आता तुमचा जोडीदार तुम्हाला पहिल्याप्रमाणे आकर्षित करु शकत नाही – वास्तविक जीवनात जोडीदाराकडे तुमचे आकर्षण कमी होऊ लागते. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत से’क्स करण्यात रस राहत नाही. त्या व्हीडीओ मधिल आपल्या आवडत्या स्टारच्या आसपास राहून स्वतःला सं’तुष्ट करण्यासाठी तुम्हाला तासनतास एकटे राहायचे असते.
अशा प्रकारचे चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला वाईटही वाटते – तुम्ही कोणत्याही प्रकारे ते व्हिडिओ बघायला विसरत नाहीत. जरी यासाठी तुम्हाला काही अत्यंत महत्वाचे काम पुढे ढकलावे लागत असले. तुम्हाला वाटतं, मी फक्त काही मिनिटं बघेन, पण मिनिटे तासांमध्ये कधी बदलतात हे तुम्हाला समजत नाही.
तुम्ही केवळ तुमच्या जोडीदारापासून नव्हे तर इतर नात्यांपासूनही दूर होतात – हे व्हीडीओ पाहण्याचे व्य’सन तुमच्याकडून दोन गोष्टींची मागणी करते, पहिली वेळ आणि दुसरी गो’पनीयता. नातेसं’बंध देखील दोन गोष्टींची मागणी करतात, प्रथम – वेळ आणि दुसरी साथ.
जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या व्हीडीओ स्टारसोबत असता, तेव्हा साहजिकच तुम्ही जोडीदाराला वेळ देऊ शकणार नाही यामुळे तुमचे सामाजिक जीवन कमी होऊ लागते. तुमच्या मोकळ्या वेळात मित्र किंवा इतर नातेवाईकांना भेटण्याऐवजी तुम्ही घराच्या एकाकी कोपऱ्यात राहतात. म्हणजेच,तुम्ही ते एकटेच करत आहात, जे एक दिवस नै’राश्याचे कारण बनू शकते.
तुमचे लैं’गिक जीवन जवळजवळ न’ष्ट होईल – या चित्रपटांबद्दल तुमची आवड वाढेल, तुमचा रिअल से’क्समधील रस कमी होईल. अशी वेळ येईल जेव्हा से’क्सचा अर्थ तुमच्यासाठी अ’श्लील असेल. से’क्समधील तुमची आवड पूर्णपणे नष्ट होईल. जर तुम्ही अविवाहित असाल
तर तुम्ही जोडीदाराचा शोध घेणे थांबवाल. जरी तुम्ही जोडीदाराचा शोध घेत असाल, तर तुम्ही मानसिकदृष्ट्या जोडीदाराशी जोडण्यापेक्षा त्याच्या शा’रीरिक वैशिष्ट्यांवर अधिक लक्ष केंद्रित कराल.
जर वर नमूद केलेल्या सातपैकी तीन किंवा चार लक्षणे तुमच्या आत जुळत असतील, तर आता तुमची काळजी घेण्याची वेळ आली आहे.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अं’धश्रद्धेशी सं’बंध जोडू नये ही विनंती.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शे’अर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद