टेडी डे स्पेशल रो’मँटीक शायरी : आपल्या जो’डीदारला या रो’मँटीक शायरीने ह’टके अंदाजात आपले प्रे’म व्यक्त करा.

तु सदैव हसत रहा आनंदी रहा, खुश रहा, मात्र सदैव टेडी बिअर सारखे माझ्या सोबत रहा. टेडी डे’ च्या खूप साऱ्या शुभेच्छा!

टेडी बिअर दिसायला किती सुंदर वाटतात, हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात, त्यांना पाहून तुझीच आठवण येते, काय सांगू तुला तुच माझी टेडी बिअर वाटते! टेडी डे’ च्या खूप साऱ्या शुभेच्छा!

एक टेडी तिला पण द्या, जिने तुम्हाला लहानपणापासून एका टेडी सारखं सांभाळलं… Happy Teddy Day!

जवळ तिच्या असताना, शब्दांना फुटली ना भाषा… विसरुन जात मन माझं सार, अशी तिच्या प्रेमाची नशा…

“तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण, प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण, राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर.मला तुझी आयुष्यभर साथ नकोय तर तू जोपर्यंत माझ्यासोबत आहेस तोपर्यंत आयुष्य हवंय…’टेडी डे’ च्या खूप साऱ्या शुभेच्छा!

“तू सोबत असलीस की, मला माझाही आधार लागत नाही.. तू फक्त सोबत राह, मी दुसरं काही मागत नाही.

“ओढ लागलीया तुला मिळवायची, तु मला समजुन घेशील का..?
लागलंय वे’ड तुझ्या प्रे’माचं, प्रे’म तुझं देशील का..? थांबव आता खे’ळ हा स्वप्नांचा, कायमची माझी होशील का..?😘

हृ’दयाच्या जवळ राहणारं, कुणीतरी असावे, असं तुला वाटत नाही का? मी तर तुलाच निवडलं, तू मला निवडशील का…?😘

तुझ्याशिवाय जगण काय जगण्याचा स्वप्नसुद्धा पाहु शकत नाही, श्वासाशिवाय काही क्षण मी जगू शकतो, पण तुझ्याशिवाय एकही क्षण मी जगू शकत नाही….!❤

“तुझ्यापासून सुरु होऊन तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून तुझ्यात हरवलेला मी”❤

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *