जेव्हाही एखाद्या गोष्टीमुळे चिं’ता वाढेल काय करावे हे कळणार नाही या दोन ओळी बोला, मार्ग सापडेल.

मित्रांनो आपल्या जीवनात अडचणी आल्या टेन्शन वाढले तर आपल्याला समजत नाही की काय करावे, यातून कसं बाहेर यावं आणि टेन्शन्स प्रत्येकाच्या जीवनात येतातच, गरीब असू द्या श्रीमंत असू द्या सगळ्यांच्या जीवनात अडचणी लागोपाठ सुरूच असतात.

जेव्हा ही तुमच्या जीवनात अडचणी वाढतील टेंशन वाढेल चिंता वाढतील काय करावे हे कळणार नाही त्यावेळेस तुम्ही फक्त स्वामींच्या या दोन ओळी बोला या दोन ओळीत मध्ये एवढी ताकद आहे एवढी च’मत्कारी शक्ती आहे की तुमच्या अडचणी लगेचच संपवेल तुमचे टेंशन लगेचच दूर करेल आणि तुम्ही प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणी मधून बाहेर निघाल.

ज्याही प्रश्नांची उत्तरे किंवा जे ही मार्ग तुम्हाला हवे आहेत ते तुम्हाला लगेच तुमच्या समोर येतील. तुम्हाला अडचण येईल किंवा टेन्शन येईल किंवा काहीतरी प्रश्नांची उत्तरे हवी असतील किंवा तुम्हाला एकटे वाटेल किंवा तुम्हाला समजत नसेल की काय करावे तेव्हा तुम्ही या दोन ओळी बोला.

या ओळी काही अशा आहेत, “अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी”. या तारक मंत्रातील ओळी आहेत. ह्या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे. ह्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काय तरी उपाय करताच. स्वामी’नी आपल्याला हि अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे कि मी, तुम्ही आणि आपण कोणीच विचारही करू शकत नाही.

शेवटही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरवात करा आणि बघा तुमच्या शरीरीरात एक मानसिक बळ येते आणि हो जर हा मंत्र तुम्ही हळू हळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते हा माझा आणि आपल्याच स्वामी भक्तांचा अनुभव आहेच. या मंत्रात एक कडवे आहे कि “अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी “

फक्त आणि फक्त ह्या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा ह्या जगातील कितीही मोठी गोष्ट असून द्या. ती तुम्ही सहजच मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किवा नातेवाईक म्हणतील असे तू काय करतो रे कि तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते, तेह्वा मनातल्या मनात स्वतः लाच बोला कि “माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत, ह्या जगाचा जो एकच मालक आहे. 

कारण आपले स्वामीच आहेत जे प्रत्येक अशक्य गोष्टी शक्य करतील तुमच्या अडचणी या तुम्हाला अशक्य वाटतात तुमचे टेन्शन जे तुम्हाला अशक्य वाटते त्यातून तुम्हाला बाहेर काढण्याचे शक्य कामे स्वामीच करतील.

म्हणून या दोन ओळी तुम्हाला प्रत्येक संकटातून प्रत्येक समस्येतून प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतील आणि तुमच्या टेन्शन ही दूर करतील. त्यामुळे जेव्हा टेन्शन वाढेल अडचणी वाढतील त्यावेळी या दोन ओळी बोलायला अजिबात विसरू नका.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा. जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *