वनस्पती आणि वृक्ष आपल्याला प्र’दू’ष णापासून मु’क्त करतात, परंतु त्यांच्याकडे औ’षधी गुणधर्म देखील असतात. आपल्यापैकी बहुतेकांना बागकामाची आवड असते. आम्ही तुम्हाला अशाच एका वनस्पती बद्दल सांगणार आहोत. जिचे च’म’त्कारी फायदे वाचून तुम्ही म्हणाल हे आधी का नाही सांगितलेत आम्हाला ?
आपण आपल्या घरातील बाल्कणीत, गॅलरीत छान रंगबिरंगी अशी फुलांची, पानांची झाडे लावतो. बऱ्याच लोकांना त्या झाडांचे फायदे माहीत नसतात. ज्याला आपण निरुपयोगी गवत म्हणत होतो ती वास्तविक एक उपयोगी अशी वनस्पती आहे.
बहुतांश वेळा आपल्या घराच्या आसपास अशा अनेक वनस्पती आढळतात, ज्यामध्ये औ’षधी गुणधर्म मु’बलक प्रमाणात असतात. कित्येकांना त्याचे फा’यदेही ठाऊक नसतात. तुम्हाला चित्रात दिसत असलेली वनस्पती जीला आपण ‘चिनी गुलाब’ यानावाने ओळखतो.
सामान्य वाटेल, परंतु त्याचे च म’त्का’री गुण आपल्याला आ’श्च’र्य’चकित करतील. या फुलाला हिंदीत नौबजिया फूल असेही म्हणतात, कारण हे फूल नेहमीच सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यानच उमलते. अशा या आगळ्यावेगळ्या फुलाबद्दल माहिती जाणून घेऊ. आपली त्व’चा आणि आपले के’स यासाठी व र’दा’न आहे ही वनस्पती.
- लांब घनदाट आणि काळ्याभोर केसांसाठी ला’भदायक – चिनी गुलाब या वनस्पतीच्या पानांमध्ये आणि फुलांमध्ये व्हि’टॅमिन ई आणि व्हि’टॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतात. त्याची पेस्ट केसांना लावल्याने केस लां’बसडक, मजबूत, का’ळेभोर आणि घनदाट होतात.
- त्व’चे’च्या समस्यांसाठी उपयुक्त – या वनस्पतीची फुले आपल्या चेहऱ्यावरील पु’रळ, मु’रूम, का’ळे डा’ग नाहीसे करतात. हे फूल स्वतःमध्ये एक चांगले मॉ’इश्चरायझर आहे. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये बॅ’क्टे’रियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतो ज्यामुळे मु’रुम सुकण्यास मदत होते.
तसेच अँ’टीसे प्टिक कंपाऊंड, फिनाईल इ थेनॉलची उपस्थिती गुलाबपाणी मु’रु’मांविरूद्ध प्रभावी बनवते. रात्री काही मेथी दाणे पाण्यात भिजत ठेवा आणि त्यात गुलाबजल टाकून बारीक पेस्ट बनवा. ते तुमच्या चे’हऱ्यावर लावा, 20 मिनिटे राहू द्या आणि थंड गुलाब पाण्याने धुवा.
या फुलांच्या पाकळ्या वाटून घ्यायच्या आणि त्याचा लेप चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे ठेवावा, नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. बघा लगेच फरक जाणवेल. असे आठवड्यातून तीन ते चार वेळा करावे. याचा नक्कीच फा’यदा होईल आणि आपल्याला सुंदर व नितळ चेहरा पाहून आनंद होईल. या फुलांच्या पाकळ्या आणि पानांचा वापर करून आपण का’ळवं’डलेली त्व’चा हि उजळ करु शकतो.
- त्व’चारो’गावर रा’म’बाण औ’षध – जर त्व चेला वेळोवेळी खा ज येत असेल तर त्याच्या पानांचा रस त्याजागी लावल्यास खा’ज सुटण्यापासून त्वरित आराम मिळतो. कारण त्यात अँ’टीफं’गल आणि अँ’टी’बै’क्टीरियल गुणधर्म आहेत. जे खा’ज सुटणे आणि संसर्ग दूर करण्यात मदत करतात.
एक रुपया देखील खर्च न करता घरच्याघरी या फुलापासून आपण कितीतरी त्व’चेच्या स’मस्या दूर करू शकतो. तर आजच आणा आपल्या परसबागेत हे च’म’त्कारी फुलझाड.
- हात-पायांच्या ज ळ’ज ळी साठी : उ ष्ण तेमुळे हातपाय ज’ळण्याची समस्या, पो’टदुखी, अॅ सि डिटी आदी स’मस्या असल्यास गुलाबाचे सरबत बनवून प्यावे, फायदा होईल. याशिवाय त’ळहातावर आणि त’ळव्यांना जळजळ होत असेल तर चंदन पावडर आणि गुलाबपाणी एकत्र करून त’ळवे आणि त’ळपाय यांना लावा.