मित्रांनो, आपल्यातील बरेच जण स्वामी समर्थांची सेवा अगदी मनापासून करत असतात. आज आपण स्वामी समर्थांची अशी सेवा पाहणार आहोत की, जी सेवा तीन महिन्यांपर्यंत अगदी मनापासून केली तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या पैशाचा संबंधित सर्व अडचणी दूर होतील. ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता, परंतु गुरुवारचा दिवस स्वामींचा दिवस असल्यामुळे शक्यतो गुरुवारच्या दिवसापासून या सेवेची सुरुवात तुम्हाला करायची आहे.
त्याचबरोबर आपल्यापैकी बरेच जण घरात सुख शांती नांदावी त्याचप्रमाणे घराकडे पैसा आकर्षित व्हावा आणि देवी-देवतांची कृपा आपल्यावर राहावी म्हणून दिवस रात्र मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर देवघरामध्ये देवांसमोर प्रार्थनाही करत असतात.
हे करत असतानाच काही लोक वास्तुशास्त्राचे वेगवेगळे उपाय घरामध्ये करून आपल्या घरातील गरिबी नष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात त्याचबरोबर आपल्या नशीबाने आपली साथ द्यावी यासाठी वास्तुशास्त्राचा उपयोग करून वेगवेगळे उपाय करत असतात. परंतू आपल्या इच्छा पुर्ण होत नाही.
म्हणूनच कोणत्याही महिन्याच्या गुरुवारपासून तुम्ही ही सेवा करण्यास प्रारंभ करा आणि तिथून तीन महिने होईपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे. तीन महिने पूर्ण होण्याअगोदरच किंवा तीन महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लगेच या सेवेचे फळ मिळेल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
मित्रांनो ही सेवा कोणीही केली तरी चालेल. ही सेवा सुरू करण्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि तो संकल्प करण्यासाठी तुम्हाला स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून समोर ठेवून तांब्या मध्ये पाणी घ्यायचे आहे. यानंतर तुम्हाला तांब्यातील पाणी आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे की तू मला स्वामींना सांगायचे आहे आणि त्यानंतर हे पाणी तुम्ही त्या ताटामध्ये सोडायचे आहे.
त्यानंतर ते पाणी तुम्ही तुमच्या तुळशीला अर्पण करू शकता. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला स्वामीकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. ही सेवा करत असताना सर्वप्रथम तुम्हाला स्वामी समर्थांच्या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे. जप करून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र स्वामींसमोर बसुन म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस राम रक्षा म्हणायची आहे, मित्रांनो या तीनच गोष्टी तुम्हाला या सेवेमध्ये करायचे आहे.
मित्रांनो या तीन गोष्टी तुम्हाला दररोज न चुकता अगदी मनापासून स्वामी समर्थांच्या समोर बसून सकाळच्या संध्याकाळच्या वेळी कोणतीही एक वेळ ठरवून करायच्या आहेत. मित्रांनो स्वामी समर्थांची विशेष सेवा तुम्ही जर अगदी मनापासून तीन महिन्यांपर्यंत केली तर तीन महिन्यांच्या आत किंवा तीन महिन्यानंतर तुम्हाला याचा चांगला परिणाम नक्कीच दिसून येईल आणि यामुळें तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!