मित्रांनो.. हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौष पौर्णिमेला माता शाकंभरीची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मान्यता आहे या दिवशी मातेचे पूजन केल्याने मनुष्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. मातेला पालेभाज्या आणि वनस्पती ची देवी मानले जाते. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्ना’न करणे अतिशय शुभ मानले जाते.
प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. पौष महिन्यात येणारी शाकंभरी पौर्णिमा ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. हा दिवस माता शाकंभरीचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. पोर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणे विशेष मानले जाते. मान्यता आहे की या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने मनुष्याला स्वर्ग सुखाची प्राप्ती होते.
पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी गंगा स्ना’नाचे पुण्य प्राप्त होते. या दिवशी दा’नध’र्म करणे याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी केलेले दा’न फलदायी ठरते. 16 जानेवारी रोजी उत्तर रात्री 3 वाजून 19 मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून 17 जानेवारी रोजी उत्तर रात्री 5 वाजून 19 मिनिटांनी तिथी समाप्त होणार आहे.
पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या भाग्यवान राशीचा अतिशय लाभ दिसणार असून त्यांच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होण्याची संकेत आहेत. आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ समाप्त होणार असून यशदायक कार्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून जीवनात असलेल्या दुःखांपासून आपली सु’टका होणार आहे.
मेष रास – माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर बरसणार आहे. पौष पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात अनेक घडामोडी सुरू राहणार आहे. हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होईल.सर्व अडचणी आता दूर होणार आहेत. लवकर मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे. मा’नस’न्मान वाढ दिसून येईल. सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. विवाह जुळतील किंवा धन प्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.
मिथुन रास – पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची उ’भारी मिळणार आहे. कुटुंबांचे पूर्ण पा’ठबळ आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्य क्षे’त्राचा वि’स्तार करून येणार आहे. ज्या क्षे’त्रात मेहनत घ्याल त्यात आपल्याला भ’रघोस यश प्राप्त होईल. श’त्रुवर विजय प्राप्त होणार आहे. या काळात आपल्याला शै’क्षणिक क्षे’त्रात मदत मिळणार आहे. जमीन ख:रेदी-वि’क्रीचे व्य’वहार होऊ शकतात. व्या’पारात आपल्याला लाभ होणार आहे. शेतीमध्ये भरपूर लाभ होण्याचे संकेत आहेत.
कन्या रास – पौष पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्यावर दिसू येईल. आर्थिक समस्या संपतील. आर्थिकदृष्ट्या मजबूत बनणार आहात. या काळात केलेले प्रवास लाभकारी ठरतील. मा’नसिक ता’ण त’णावापासून मुक्त होणार आहात. मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. मनाला आनंदित करणारे अनेक घ’डामो’डी घडतील. मित्रांचे सहकार्य आपल्याला लागणार आहे. आर्थिक क्षमता मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. एखादा छोटासा ल’घुउद्योग सुरू करू शकता. अथवा एखादे छोटासा व्यवसाय सुरू करू शकता. आपल्याला प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे. मागील काळात आपल्या जीवनात ज्या अ’डचणी होत्या त्या दूर होणार आहेत
तुळ रास – तुळ राशिवर पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. मागील अनेक दिवसांपासून अडलेली कामे पूर्ण होतील. कामे पुन्हा सुरू होणार आहेत. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. क’रिअरमध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे सं’केत आहेत. राजकीय क्षे’त्रात ना’वलौ’किक वाढण्याचे सं’केत आहेत. जीवनातील गरिबीचे दिवस आता संपणार असून आर्थिक शक्तीमध्ये वाढ होण्याचे सं’केत आहेत. सुख समाधान आणि ऐ’श्वर्या मध्ये वाढ होणार आहे. समाजात आपल्याला मा’नस’न्मान मिळेल.
कुंभ रास – कुंभ राशीवर पौष पौर्णिमेचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपले अपूर्ण राहिलेले काम या काळात पूर्ण होतील. पौर्णिमेपासून प्रगती होणार आहे. मेहनत कराल तेवढेच यश आपल्याला प्राप्त होणार आहे त्यामुळे ती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक व्य’वहारात चांगला लाभ प्राप्त होणार आहे. ध’नसं’पत्तीत वाढ दिसून येईल.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्र द्धे ला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!