पौष पौर्णिमा आज गाईला खाऊ घाला ही एक वस्तू; प्रत्येक म’नोका’मना होईल पूर्ण..!!

मित्रांनो २०२२ या वर्षा मधील जानेवारी महिन्यामध्ये सतरा तारखेला सोमवारच्या दिवशी आलेली पौष पौर्णिमा ही अत्यंत शुभ मुहूर्तावर आली आहे आणि त्यामुळे या दिवशी आपण जर वस्तू शा’स्त्र मध्ये सांगितलेले काही उपाय केले तरी यामुळे आपल्या सर्व इ’च्छा पूर्ण होतील त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेची आणि विष्णू देवतेची कृपा आपल्यावर राहील त्यामुळे आपल्या घरात सुख स’मृद्धी नांदेल त्याचप्रमाणे आपल्यावर आलेल्या सर्व संकटांपासून आपली सु’टका होईल.

पौष महिन्यात मधील जी पौर्णिमा येथे तिला शाकंभरी पौर्णिमा असे म्हणतात, या नवीन वर्षामध्ये १७ जानेवारी २०२२ या दिवशी पौष पौर्णिमा आलेली आहे. ही पौर्णिमा सोमवारच्या दिवशी आली असल्यामुळे ज्या लोकांच्या कुंडलीतल चंद्रग्रह हा क’मजोर आहे अशा व्यक्तींनी या दिवशी काही उपाय केले तर यामुळे त्यांच्या कुं’डलीतल चंद्रग्रह मजबूत होतो.

त्याचबरोबर या दिवशी काही उपाय केल्यामुळे श्री विष्णू आणि लक्ष्मी माता दोघेही आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर आपल्या घरातील ध’नसं’पत्ती वाढ होत राहते आणि आपल्या कामांमध्ये आपल्याला यश मिळते. ही पौर्णिमा सोमवारच्या दिवशी आल्यामुळे जे महादेवांचे भक्त आहेत त्यांनी या दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन महादेवाची मनोभावे पूजा केली तर त्यांच्या सर्व इ’च्छा पूर्ण होतील आणि त्यांची त्यांच्यावर आलेल्या संकटापासून सुटका होईल.

या दिवशी लवकर उठून स्व’च्छ स्ना’न करून आपल्या देवघरामध्ये जाऊन रोजच्या प्रमाणे आपल्याला देवपूजा करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या दिवशी कोणत्याही वेळी तुम्हाला श्रीहरी विष्णू ची पूजा करायचे आहे आणि त्यांना आवडणारे पिवळ्या रंगाची फुले त्यांना अर्पित करायचे आहे त्याचबरोबर तुळशीपत्र देखील श्रीहरी विष्णूंना आपण करायचे आहे आणि शक्य असल्यास श्रीहरी विष्णूच्या प्र’तिमेसमोर तुम्हाला गाईच्या तूपाचा दिवाही प्रज्व’लित करायचा आहे.

पूजा झाल्यानंतर पाच, सात किंवा नऊ अशा स्वरूपामध्ये श्रीहरी विष्णूंना केळांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तुमची जी काही इ’च्छा आहे ती श्रीहरी विष्णूच्या समोर सांगायचे आहे आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या त्यांना सांगायच्या आहेत आणि अशाप्रकारे ही पूजा झाल्यानंतर आपण पूजेच्या वेळी जी खेळी श्रीहरी विष्णू अर्पित केले आहे त्यातील दोन केळी घेऊन ती केळी आपल्याला आपल्या घरा जवळील गोमातेला खाऊ घालायचे आहे आणि जर शक्य असेल तर एखादी चपाती मध्ये गुळ घेऊन ही चपाती आपल्याला गोमातेला खाऊ घालायची आहे.

पौष पौर्णिमेच्या दिवशी जर आपण गाईला काही वस्तू खाऊ घातल्या तर त्यामुळे आपल्याला खूप फायदा होऊ शकतो त्याच प्रमाणे आपल्या सर्व कामांमध्ये आपल्याला यश प्रा’प्त होऊ शकते. ज’नुकशास्त्र मध्ये देखील असून मानला गेला आहे या दिवशी जी व्यक्ती माता लक्ष्मी आणि विष्णू देवतेला प्रसन्न करण्यासाठी उपाय करत असते त्याच्यावर माता लक्ष्मी विष्णु देवता लगेच प्रसन्न होतात आणि त्यांची सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण करतात.

मित्रांनो जर तुम्ही अगदी मनापासून पौष पौर्णिमेच्या दिवशी केला, तर तुमच्या मनातील सर्व इ’च्छा पूर्ण होतील आणि त्याचबरोबर तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *