मित्रांनो, ज्योतिषानुसार ग्रह-नक्षत्राची बदलती स्थिती नित्य नवे प’रिवर्तन घडत असते. ही ग्रह नक्षत्रांची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते, तेव्हा परिस्थितीमध्ये प’रिवर्तन घडून येण्याची वेळ लागत नाही. वाईट काळ संपतो आणि सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होतो. आपल्या जीवनातील दुःख जेव्हा असाह्य होते, परिस्थिती जेव्हा बि’कट बनते आणि जीवन अगदी नकोसे वाटायला लागते. तेव्हा इथूनच सुखाच्या सोनेरी काळाची सुरुवात मनुष्याच्या जीवनात होत असते.
ग्रहनक्षत्राची स्थिती जेव्हा अनुकूल असते, तेव्हा मनुष्याच्या जीवनात शुभ अनेक घ’टना घडून येतात आणि जेव्हा ग्रह आणि न’क्षत्राची स्थिती अ’शुभ असते, तेव्हा मनुष्याला अनेक अ’डचणींचा सामना करावा लागतो आणि दुःख या’तना भोगाव्या लागतात.
उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभकाळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याची शक्यता आहे. माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार असून, या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घ’टना घडून येण्याचे सं’केत आहेत. यावेळी काही सकारात्मक प’रिवर्तन अशा काही शुभ घडामोडी मनुष्याच्या जीवनात घडून येण्यास सुरुवात होते, मनुष्याचे जीवन संपूर्णपणे आणि दुःख दारिद्र्य समाप्त होवून, सुखाच्या सुंदर काळाची सर्वात मनुष्याच्या वा’ट्याला येते.
आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. मार्गात येणारे सर्व अ’डथळे आता दूर होणार असून या काळात प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. या काळात आपल्या जीवनात अधिक सकारात्मक दिशा आपल्याला प्राप्त होणार आहे.
आज मध्यरात्रीनंतर पौष कृष्ण पक्ष मघा नक्षत्र 21 जानेवारी रोजी शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असुन, अतिशय पवित्र दिवस मानला जातो आणि विशेष म्हणजे या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे. हा दिवस भगवान श्रीगणेशांना समर्पित आहे. भगवान श्रीगणेश हे सुखकर्ता, दु’खहर्ता आहेत. जेव्हा भगवान गणेश आणि माता लक्ष्मीची कृपावरती तेव्हा अनेक शुभ घ’टना घडून येण्यास वेळ लागत नाही.
मेष रास – भगवान गणेश आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसण्याचे सं’केत आहेत. एखाद्या मोठ्या संकटातून मुक्त होऊ शकता, हे संकट आपल्यावर येणार आहे, त्यातून आपण मुक्त होवू शकता. आता आर्थिक क्षमता मजबूत होणार आहे. त्यामुळे पैशांची आ’वक वाढणार आहे. आर्थिक अडचणी आता समाप्त होतील. आपल्या जीवनात चालू असणारा न’कारात्मक काळात आता समाप्त होणार असून, शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. एखाद्या मोठ्या व्यक्ती मदत आपल्याला लागू शकते अथवा मित्र अथवा नातलगांची मदत देखील आपल्याला प्राप्त होऊ शकते. कार्य क्षे’त्रातून आर्थिक आ’वक प्राप्त होणार असून, नवीन आर्थिक व्यवहार मजबूत बनतील. एखाद्या धार्मिक कार्यात स’हभाग घेऊ शकता. पैशांची आवक वाढणार आहे. पैशांच्या सर्व अ’डचणी आता दूर होण्याचे संकेत आहेत.
वृषभ रास – कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता समाप्त होतील. पैशांना ब’रकत प्राप्त होणार आहे. या काळा पैसा आपल्याकडे टि’कून राहणार आहे. सरकारी कामात येणाऱ्या अ’डचणी आता दूर होणार आहेत.माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशाच्या कृपेने वृषभ राशीचा जीवनात प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. आता म्हणजे इथून पुढे आता एका सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आपली आर्थिक प’रिस्थिती सुधारणार आहे.
कर्क रास – कर्क राशिच्या जीवनात सुख समाधानात वाढ होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. त्या काळात वै”वाहिक जीवनात शुभ घ’टना घडतील. मागील काळात आपल्या स’मस्या चालू होत्या, मागील काही दिवसापासून त्या स’मस्या आता समाप्त होतील. आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. मा’नसिक ता’णतणा’वापासून मुक्त होणार आहेत. मन आनंदी बनेल. आपल्याला भ’रघोस यश प्राप्त होणार आहे. मित्रांची मदत देखील आपल्याला लाभणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने विशेष जाणार आहे. नवीन कामाची सुरूवात होऊ शकते. मागील काही काळात आपण काम केले असेल तर त्याची सुरुवात चांगली ठरणार आहे. आपल्या जोडीदाराचे प्रेम आपल्याला मिळणार आहेआर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने विशेष जाणार आहे. नवीन कामाची सुरूवात होऊ शकते.
सिंह रास – सिंह राशीच्या जीवनातील दुः’खदायक काळाचा अंत होणार आहे. दुःखाचे दिवस संपणार आहेत. शुभ काळाचे दिवस आपल्या वाट्याला येतील. आर्थिक दृष्टीने हा काळ लाभदायक आहे. कार्यक्षेत्रातून पैशांची आ’वक वाढणार आहेत. का’र्यक्षे’त्रातून आ’र्थिक आ’वक समाधानकारक असेल. आर्थिक स्थिती या काळात मजबूत होईल. नो’करीच्या कामात येणाऱ्या अ’डचणी आता समाप्त होतील..सां’सारिक सुखात वाढ होणार आहे. मागील काही दिवसापासून वै’वाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये वै’वाहिक स’मस्या चालू असतील तर आताच्या काळात समाप्त होण्याचे सं’केत आहेत. गजाननाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व सं’कटे बाधा आता दूर होतील.
कन्या रास – माता लक्ष्मीच्या कृपेने कन्या राशिसाठी अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मागील काळात सं’घर्ष आता फळाला येणार आहे. आर्थिक समस्या आता समाप्त होतील. मा’नसिक ता’णत’णाव मनावर असणाऱ्या चिं’तेचे द’डपण आता दूर होणार आहे. काळातील कठीण परिस्थितीचा अंत होणार असून शुभकार्याची सुरुवात होणार आहे. प्रगतीचे नवे सं’केत आपल्याला प्राप्त होतील आणि व्या’पारात देखील आपल्याला प्राप्त होण्याचे सं’केत आहे. मागील काळात आपण बराच सं’घर्ष केला आहे. अनेक अ’डचणींचा सा’मना देखील आपण केला असेल, आता आपल्यासाठी शुभ काळ येण्याची शक्यता आहे. या काळात आ’र्थिक प्र’गती समाधानकारक असेल.
तुळ रास – तुळ राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद बरसणार आहे. मागील काही दिवस आपण घेतलेले निर्णय आता सफल ठरण्याचे संकेत आहेत. प’राक्रमावर देखील वाढ दिसून येईल. याचा शत्रुवर विजय प्राप्त करणार आहात. नवीन आर्थिक व्यवहार होतील. बेरोजगारांना रोजगारांची प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापार प्रगती पथावर होणार आहे. या काळात आपल्या जीवनात आनंद काही घडामोडी घडून येतील. शुभ काळाची सुरुवात होणार आहे. प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होतील. या काळात कार्यक्षेत्रातून आपल्याला भरपूर प्रमाणात आर्थिक वाढणार आहे. कार्यक्षेत्रात परिस्थिती अतिशय मजबूत बनणार आहे.
मकर रास – मकर राशिवर माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बसणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. आपल्या क्षमता मजबूत होईल व मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची मदत आपल्याला लागणार आहे. आता इथून पुढे अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. सांसारिक सुख देखील वाढ दिसत आहे. सां’सारिक सुख उत्तम लाभणार आहे..सांसारिक सुखात वाढ होणार आहे. नवीन कामाची सुरुवात आपल्या साठी लाभदायक दिसणार आहे. प्रगतीच्या जीवनाचा प्रवास सुरू होईल आणि क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. या काळात आपल्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. मा’नसिक ताणतणाव दूर होईल.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!