माघ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला विजया एकादशी म्हटले जाते. हा दिवस भगवान विष्णूना समर्पित आहे. ही एकादशी विशेष महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या दिवशी व्रत उपवास करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. ही एकादशी अतिशय शुभ फलदायी मानण्यात आली आहे.
मेष रास – मेष राशीवर ग्रह-नक्षत्राची विशेष कृपा बरसणार असून, एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशीवर दिसणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायासाठी काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची अडचण दूर होणार असून आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. पुढे येणारा काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरण्याची शक्यता आहेत. त्यामुळे प्रगतीला वेळ लागणार नाही. एकादशीपासून पुढे येणारा काळात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विजय प्रदान करणारा आहे. उद्योग-व्यापार आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे.
सिंह रास – नोकरी अडलेली कामे पूर्ण होतील. अनेक दिवसा पासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल होणार आहेत. नोकरीत आपला मान वाढणार आहे. अधिकारीवर्ग आपल्यावर प्रसन्न असेल. पैशांची आवक वाढणार आहे. हाती पैसा खेळता राहणार आहे. पैशाची तंगी आता दूर होईल. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार असून, हाती पैसा येण्याचे संकेत आहेत. विजया एकादशीपासून पुढे येणारा काळ आपल्या साठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. मा’नसन्मान आणि यशकीर्तीमध्ये वाढ होणार आहे. राजकीय क्षेत्रात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे.
कन्या रास – कन्या राशिसाठी एकादशीपासून पुढे येणारा काळ आपला भाग्योदय घडून आणणार आहे. आपण करत असलेल्या प्रयत्नांना आता यश प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधान करत असेल. व्यापाराच्या दृष्टीने उत्तम करण्याचे संकेत आहेत. या फळाच्या दृष्टीने अनुकूल ठरणारी आहे. नोकरी अडलेली कामे मार्गी लावू शकते. आपण बनवलेल्या योजना या काळात साकार होतील.
तुळ रास – तुळ राशीसाठी येणारा लाभदायक असल्याचे संकेत आहेत. आनंददायी घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. शुभ काळाची सुरुवात होणार आहे. मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे. हा काळ आपल्या राशीसाठी लाभकारी ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. या काळात शत्रुवर विजय प्राप्त करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. शत्रुवर विजय प्राप्त होणार आहे. अपूर्ण राहिलेली जुनी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. आपल्या कमाईमध्ये देखील या मोठया प्रमाणात वाढ होणार आहे.
वृश्चिक रास – व्यवसाय भरघोस प्रमाणात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यापारासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारा साठी काही प्रवासदेखील घडू शकतात. नवीन उद्योग व्यवसाया ला चालना प्राप्त होईल. या काळात आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे. वृश्चिक राशिवर एकादशीच्या दिवशी शुभ प्रभाव दिसून येईल. वृश्चिक राशीसाठी हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. ज्या कामांसाठी प्रयत्न करत आहात ती कामे या काळात पूर्ण होतील. प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.