उद्या या राशींवर बरसेल शनीची विशेष कृपा, म’हाक’रो’ड’पती बनतील या भाग्यवान राशी

मित्रांनो उद्या शनिवारपासून आपल्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. असलेल्या त्रासापासून आपली सुटका होणार आहे. जीवनात येणारे अपयश आता दूर होणार असून यशप्राप्ती ला सुरुवात होणार आहे. आज मध्यरात्रीनंतर 15 जानेवारी रोजी शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून शनिप्रदोष आणि किंक्रांत आहे. शनिवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला शनिप्रदोष म्हटले जाते आणि संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा केला जातो.

ज्योतिष शास्त्रानुसार, मनुष्याला जीवनात प्रगती उन्नती यश प्राप्त करायचे असेल किंवा एक सुखी आणि समृद्ध जीवन जगायचे असेल तर व्यक्तीच्या जीवनावर शनिमहाराजांची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांच्यावर शनीची शुभ दृष्टी पडते त्यांना जीवनात सर्व सुखाची प्राप्ती होण्यास वेळ लागत नाही. त्याला जीवनात कशाचीही कमतरता राहत नाही.

शनिदेव शुभ दृष्टी टाकतात, तेव्हा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. उद्या शनिवारपासून असाच काहीसा अनुकूल काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. कलियुगात शनीची महिमा अपरंपार आहे. जेव्हा शनी मनुष्याला शुभ फले देतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होतात. आता आपल्या ही जीवनातील सर्व दुःख दूर होणार आहेत. आपल्याही जीवनात असाच काहीसा सकारात्मक अनुभव येण्याचे संकेत आहेत.

शनिवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला शनिप्रदोष म्हटले जाते आणि संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देवीने किंकर नावाचा राक्षसाचा वध केला होता आणि प्रजेला त्याच्या त्रासातून मुक्त केले होते म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पंचांगानुसार हा दिवस करिदिन म्हणून साजरा केला जातो. शनिवारी येणाऱ्या प्र’दोष व्रताला शनी प्रदोष व्रत म्हटले जाते ते 15 जानेवारी येणारे 2022 या नवीन वर्षातील पहिले प्रदोष व्रत आहे. या दिवशी महादेवाला प्र’सन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात.

शनि दो ष दूर होतात आणि भगवान शनि व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर करून सर्व म’नोका’मना पूर्ण करतात. या दिवशी भगवान भोलेनाथ याबरोबरच शनिदेव पूजा देखील केली जाते आणि सोबतच शनी ची पूजा करून शनि स्तो’त्राचा पा’ठ करणे अतिशय शुभ फ’लदायी मानले जाते.

वृषभ रास – या काळात आपल्याला धनला’भ आहेत. प्रगतीच्या आड येणाऱ्या अडचणी आता आपण करत असलेल्या कामाचे आतापर्यंत आढळून येत होते ते आता दूर होणार आहेत. प्रे’म जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहेत. प्रे’म प्रा’प्तीचे यो’ग करत आहे. त्या काळात त्या दिवसापासून आपल्या सर्व समस्या दूर होणार आहेत. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. कार्यक्षेत्रातून धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होण्याचे सं’केत आहेत. या काळात ऐ’श्वर्य आपल्या जीवनात आणि सु’खात वाढ होणार आहे. पती-पत्नीच्या प्रे’मात वाढ होण्याचे सं’केत आहेत.

कर्क रास – कर्क राशीच्या मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा निर्माण होणार आहे. शनिचा आशीर्वाद प्राप्त होईल. आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत. मागील वर्षापासून ज्या अडचणी आर्थिक अडचणी आपल्या जीवनात येत होत्या त्याचा समाप्त होण्याचे संकेत आहेत. पैशांची आवक होणार आहे. सांसारिक सुख वाढ होईल. आपल्या कार्यक्षेत्रातील आपल्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. लघु उद्योग उभारण्यासाठी काळ अनुकूल आहे.

मेष रास – या काळात मेष राशि वर शनि महाराज विशेष प्रसन्न होणार आहेत. तरी आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येणार आहेत. शनीची दृष्टी आपल्या राशीच्या धनस्थानातून आता प्रगतीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत आणि आपल्याला अतिशय शुभ फल देणार असल्यामुळे आपण सर्व समस्या आता दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रात यश प्राप्त होईल. धनप्रा’प्तीचे योग आहेत म्हणजे धनप्राप्ती मध्ये काही मागील दिवसापासून ध’नप्राप्ती मध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.

वृश्चिक रास – शनीची दृष्टी बरसणार आहे. विशेष कृपा असणार आहे. आपल्या जीवनातील दुःख आणि दा’रिद्र्याचे दिवस संपणार आहेत. शनीच्या आशीर्वादाने आपला सर्वांगीण विकास सर्वांगीण प्रगतीला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत मागील अनेक दिवसापासून सतत होणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. कामात यश प्राप्त होणार आहे. हाती घेतलेली कामे यशस्वी होतील. अशक्य वाटणारी कामे देखील होतील. घरातील आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार. न्यायालयीन कामात देखील यश प्राप्त होईल.

सिंह रास – सिंह राशीवर शनीची विशेष कृपा होणार असून महादेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. तरी यामध्ये प्रगतीच्या अनेक संधी याच आपल्याकडे चालून येतील. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी येणार आहेत. त्यामुळे या काळात आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून आपल्याला घ्यावा लागेल. प्रगतीला वेळ लागणार नाही. राजकारणात देखील आपल्याला मोठे पद प्रा’प्त होऊ शकते. नोकरीत आपला मा’न स’न्मान होणार आहे. तसेच अशक्य वाटणारी कामे आता सहज शक्य होऊ लागतील.

कुंभ रास – भगवान भोलेनाथ यांची विशेष कृपा बरसणार आहे. शनीचा आशीर्वाद प्राप्त होईल. कामाला वारंवार येणाऱ्या अ’डचणी आता दूर होणार आहेत. कित्येक दिवसापासून कामात येणाऱ्या अड’चणी आता दूर होणार आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. श’नीचा आशीर्वाद प्राप्त आपल्या जीवनाचा अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने जाणार आहे. आर्थिक व्य’वस्थेत देखील वाढ होईल. कौटुंबिक सु’ख प्राप्त होणार आहे. या काळात आर्थिक संकटातून मार्ग निघेल. शनीच्या आशीर्वादाने प्रत्येक संक’टातून मु’क्त होणार आहात.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं’ध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अं’ध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं’ध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *