मित्रांनो, ज्योतिषानुसार उद्याच्या शनिवार पासून पुढे येणारा काळ या राशींचा भाग्योदय होणार. आपल्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मागील अनेक दिवसांची मेहनत फळाला येणार आहे. आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. नकारात्मक मानसिक ताणतणाव आणि दारिद्रयाची स्थिती बदलणार आहेत आणि ती आपल्यासाठी आता शुभ होणार आहे.
दुःखाचे दिवस दूर होण्याचे संकेत आहेत. आता आपल्यासाठी अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आता येथून पुढे येणारा पुढचा काळ अतिशय लाभदायी ठरणार आहे. हा काळ विशेष अनुकूल असल्यामुळे आता इथून पुढे आपल्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. सर्वच दृष्टीने लाभदायक होण्याचे संकेत आहेत आणि भगवान शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे आणि ग्रह-नक्षत्राची देखील कृपा आपल्यावर बरसणार असून शनी चे आशीर्वाद आपल्या जीवनात एक सकारात्मक कलाटणी आपल्याला प्राप्त होणार आहे. आता नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही.
आता भाग्योदय घडून येण्यास वेळ लागणार नाही. आता इथून पुढे परिस्थिती आपल्यासाठी बदलणार आहे. येणारा काळ खरोखर अतिशय सकारात्मक आणि प्रेरणादायी ठरणार आहे. या काळात विशेष अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. आता आपल्या जीवनातील परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागणार नाही. या काही राशींसाठी नशिबाची दार आता उघडणार आहेत.
आपल्या नशिबाची दार उघडणार आहेत. नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. ग्रह-नक्षत्राची स्थिती आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. हा काळ आपल्यासाठी विशेषण अनुकूल ठरणार आहे. मनुष्याच्या जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते. सुखामागे दुःख तर प्रत्येक दुखा मागे एक सुख असतं असा काहीसा सकारात्मक अनुभव आपल्या जीवनात आपल्याला येणार आहे.
आपल्या नकारात्मक परिस्थितीत बदल होणार आहे. प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. हा काळ अतिशय लाभदायी आपल्यासाठी असणार आहे. कृष्ण पक्ष पूर्वा नक्षत्र 22 जानेवारी रोजी शनिवार लागत आहेत. शनिवार हा भगवान शनी देवाचा दिवस असून या काही खास राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. भगवान शनिदेव न्यायाचे दैवत मानले जातात.
भगवान शनी हे कर्माचे दैवत मानतात ते कर्मा फळाची दाता आहेत. शनि कर्मफल दाता मानले जातात. जसे कर्म तसे त्यांना फळ प्रदान करतात. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करतात. जसे कर्म कराल तसेच आपल्याला फळ प्राप्त होत असते. शनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे
मेष रास – भोग विलासीतेच्या साधना मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. को’र्टक’चेरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे. अडलेली कामे आता या काळात पूर्ण होतील. या राशीवर शनीची दृष्टी पडणार आहे. या काळात शनि आपल्यावर कृपा करणार आहेत. आपला मानसिक ताण-तणाव आता दूर होणार आहे.
मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून चिंता दूर होणार आहे म्हणून आनंद झाला मनाला आनंदित करणारे अनेक घटना या काळात घडून येतील. आर्थिक प्राप्ती मध्ये देखील वाढ होणार आहे. व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. व्यापारात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. कार्य क्षेत्रात यश प्राप्त होईल. नवीन कामाची सुरुवात भारी करणार आहे. या काळात एखाद्या नवीन कामाची सुरुवात आपण करू शकता.
मिथुन रास – मिथुन राशीच्या जीवनात सुखात वाढ होणार आहे. मिथुन राशीच्या जीवनात आता आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. शनीची दृष्टी आपल्या राशीवर पडणार आहे. याकडे शनिमहाराज आपल्यावर विशेष प्रसन्न होणार आहे. त्यामुळे हा काळ आपल्यासाठी शुभ आहे. जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. संसारी जीवनात समस्या निर्माण झाले असतील किंवा काही तणावाचे वातावरण असेल तर त्या काळात दूर होणार आहे. भाऊ बंद मध्ये चालू असणारे वाद देखील आता संपणार आहेत शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. शनी या काळात आपल्याला अतिशय सुख देणार आहेत. आता नशिबाची किल्ली फिरणार आहे. नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल.
सिंह रास – सिंह राशीसाठी हा काळ विशेष लाभकारी करण्याचे संकेत आहेत. आर्थिक क्षमता या काळात मग भगवान शनि देवाच्या कृपेने तिथून पुढे येणारा काळ सर्व त्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. राजकीय क्षेत्रात आपला मान सन्मान वाढणार आहे. राजकीय क्षेत्रातील लोकांची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रात आपण प्रयत्न करतात त्याचा त्रास आपल्याला संपून शनीचे अनेक आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असून आर्थिक क्षमतेमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होईल.
कन्या रास – कन्या राशिवर विशेष कृपा होईल. हे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणार आहात. त्या काळात आर्थिक क्षमतेमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. त्या काळाला दुःख दारिद्र्य पासून मुक्त होणार आहात. आपले दारिद्र्य संपून श्रीमंती आपल्याकडे येण्याचे संकेत आहेत. राजकीय क्षेत्रात देखील आपल्याला लाभ येऊ शकतो. मानसिक ताणतणाव या काळात पूर्ण दूर होणार आहे. मनावर असणारे दडपण आता दूर होईल. आपले आर्थिक क्षमता वाढणार असून पैशांची आवक या काळात आपल्याला प्राप्त होणार आहे. समाजात आपला मान वाढणार आहे. उद्योगात देखील आपल्याला प्राप्त होणार आहे.
मकर रास – आपल्यासाठी शनीची शुभ दृष्टी पडणार आहे. हा काळ आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहेत आणि तुमच्या प्रयत्नांना आता यश प्राप्त होणार आहे. या काळात आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने त्या काळात पैशांची आवक वाढणार आहे. आता इथून पुढे लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सर्व दृष्टीने आपल्यासाठी शुभ काळ, ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात आपल्याला यश प्राप्त होईल.
वृश्चिक रास – वृश्चिक राशिच्या जीवनात अतिशय आश्चर्यकारक घडामोडी घडून येणार आहेत. आपण करत असलेल्या कामाला यश मिळणार आहे. झालेले परिवर्तन आपल्या साठी लाभदायी ठरणार आहे. मागील काळात आपल्या व्यवसायात एखादे परिवर्तन झाले असेल तर ते विशेष लाभदायी ठरणार आहे. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्या क्षेत्रात आपल्याला भरपूर यश प्राप्त होणार आहे. उद्या शनिवारपासून परिस्थिती अनुकूल बनणार आहे. आता इथून पुढे शुभ काळाची सुरुवात होणार आहे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!