अतिशय आ’कर्षक व्यक्तिमत्त्वाचे असतात तुळ राशीचे लोक, शुभ रंग, शुभ रत्न, स्वभाव आणि आवड निवड जाणून घ्या.

आज आपण राशीचक्रातील सातव्या राशी बद्दल बघणार आहोत. ती म्हणजे तुळ रास तुळ राशीचे चिन्ह तराजू आहे यावरूनच समजून घ्या की हे लोक तराजू म्हणजेच सगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स ठेवता.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वभाव बोलका असतो डोळे अतिशय बोलके असता डोळे मोठे टपोरे आणि बोलके असतात. बुद्धीने हुशार असतात त्यांच्या अंगामध्ये बुद्धी भरपूर असते. त्यांच्या बुद्धीचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात करून घेण्यास हरकत नाही. इतकी जर तुमच्या आयुष्यात तूळ राशीची व्यक्ती कोणी असेल तर तुम्ही त्यांच्याशी सल्लामसलत देऊ शकतात. तसेच त्यांच्यामध्ये एनर्जी खूप असते कुठलेही काम ते अर्धवट टाकत नाहीत कधीही दमत नाहीत थकत नाहीत.

सुंदरतेवर त्यांचं प्रे’म आहे त्यांना एकटेपण अजिबात आवडत नाही. एकटे राहिले की या व्यक्ती उदास होतात सतत माणसांमध्ये सतत सतत कम्युनिकेशन मध्ये सतत फोनवर किंवा मित्र- मैत्रिणींच्या घोळक्यात मध्ये किंवा घरातल्या मध्ये ती लोक बसून असतात. एकटे त्यांना जराही आवडत नाही तसेच कुठेही जावं तर मैत्री करतात. मैत्रीला हात करतात. समोरच्याची मैत्री करतात. ओळख करून घेतात. त्यांच्याकडूनही नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करतात. आणि सगळ्यांना बरोबर घेऊन आयुष्य जगतात. एकटे जगण्यात त्यांना बिलकुल पसंत नाहीये.

तुळ राशीची स्त्री असो किंवा पुरुष असो अतिशय आरसा प्रि य आणि सौंदर्य प्रे’मी असतात. तुम्ही एक लक्षात घ्या की तुळ राशीचा माणूस तुम्हाला दहा माणसात उठून दिसेल त्याच्या टोपी मुळे आणि त्याच्या सतत स्वतःच्या हालचाली असतात केस नीट करणे. कानातलं नीट आहे का बघणे गळ्यातलं पुरुष असेल तर केसांतून हात फिरवणे शर्ट इन नीट करणे या त्यांच्या साधारण प्रमाणे अंगातले गुण असतात की त्यांना सतत टापटीप आणि सुंदरच दिसावा असा त्यांचा अट्टाहास असतो.

आता कशी असतात ती लोकं असतात गोरी असतात आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे असतात सडपातळ असतात. त्यांचे केस शक्यतो चांगले असतात. केसांच्या तक्रारी या लोकांना अतिशय कमी असतात तसेच त्यांच्या बहुतेक करून जी लोकं हसतात तेव्हा त्यांच्या गालाला थोडीशी खळी पडते. तुम्ही त्यांना प्रवास वरून आल्यावर जरी सांगितलं तर ते करून देण्यास तत्पर असतात. नुसते स्त्रीच नाहीतर पुरुषांनाही स्वयंपाक घर प्रिय असते. थोडं ना थोडं पुरुष स्वयंपाक घरामध्ये जातोच खिलाडू वृत्ती असते कोणतीही गोष्ट खेळीमेळीत घेतात.

कुठल्याही गोष्टीमध्ये चीडून घाई करून कोणतेही निर्णय घेत नाहीत अतिशय हौशी आणि कलात्मक असतात. त्यांच्या अंगात काही ना काही कला हे जन्मजातच असते आकर्षकता हा त्यांचा मेन बिंदू आहे अतिशय आकर्षक असतात. समोरच्यानेही आकर्षक दिसावं मी माझ्या पतींना मी माझ्या पत्नीनं सुंदरच असावं असे त्यांचे गणित आहे.

तुम्हाला मगाशी सांगितलं बॅलन्स असतात. भांडून कुठली गोष्ट सोडवत नाही तर समजतं सोडवतात. अन्याय झाला पाहिजे नाही झाला पाहिजे पाहिजे असं नेहमी वाटत असे प्रश्न सोडवतात. तुळ राशीला सतत काहीतरी नवीन शिकायला आवडते कायम ते इतरांकडून काहीतरी शिकायला उत्सुक असतात. आरसा त्यांना खूप आवडतो नट्टापट्टा करायला त्यांना खूप आवडतो. या व्यक्ती तशा खूप शांत असतात पण जर एखाद्या व्यक्तीचा राग आला तर ती व्यक्ती डोक्यात ठेवून डोक्यात ठेवतात. तोंडाने काही बोलत नाही पण ती व्यक्ती ते कायमची डोक्यात ठेवतात सर्वांना मदत करतात.

प्रे’म देतात प्रे’म असावं समोरच्याचं अशीही अपेक्षा ठेवून असतात ही अपेक्षा त्यांची खूप असते की समोरच्याने ही माझ्यावर प्रेम कराव. आणि खरंच ही अपेक्षा चुकीची नाही हे सगळ्यांसाठी ऐकून घेतात आपलंही ऐकावं असं त्यांना वाटतं फिरायला खूप आवडते नवीन नवीन पदार्थ टेस्ट करायला आवडतात. मुळात म्हणजे जसं वृषभ राशीला सुगंधाची आवड आहे परफ्युम्स अत्तराचे आवड आहे. तसंच या लोकांनाही अगरबत्ती सुगंध अत्तर परफ्यूम्स ह्या गोष्टीची अतिशय आवडते सुंदर सुंदर फुले फुलांचे सुवास ते त्यांना खूप आवडतात.

संगीताची आवड असते सर्व सुखे त्यांना हवी असतात. अतिशय भावनाशील भावनाप्रधान हे लोक असतात. मला हे जमेल की नाही या गोंधळात मात्र खूप असतात. खूप छान आहे तुळ रास मात्र कोणतेही काम करतात. ते पण त्या संभ्रमात म्हणजेच गोंधळात असतात. केले मी घेतले हातात जमेल का नाही पण शेवट त्यांना ते जमतं काम त्यांना सतत वातावरणात हवेत राहणीमानात किंवा फिरायला असा एक बदल हवा असतो.

त्याच त्याच गोष्टीला ते खूप लवकर कंटाळतात. मात्र डगमगत नाहीत. असा त्यांचा स्वभाव नसतो घरी कुणी आले तर खूप आवडते आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार पाहुणचार झाला आपण म्हणतो तो अतिशय नीटनेटका करतात. पाहुण्यांना कुठेही कमी पडू नये त्यांची स्त्रीची लगबग असते वर ठेवलेला कप बश्या काढलेला फ्लेक्स आहे पटपट काढायला ती स्त्री तत्पर असते आणि तेवढेच लक्ष पुरुषाचे असते.

तुळशीच्या की आपण पाहुण्यांची सरबराई नीट करत आहोत की नाही असेल तर त्यांच्या सौंदर्यावर प्रेम असते हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आणि त्यांची रास असेल त्यांनी मला हे अवश्य सांगा की हे खरे आहे का नाही सर्व मित्र-मैत्रिणींना तूळ राशीची आपली मैत्रीण किंवा मित्र असतो ती फार असते एकमेकाला जीव असतो समजून घेतात.

स्वतःचे खरे करणे हा तूळ राशीचा स्वभाव नाही तर दुसऱ्याच्या ऐकून घेऊन ठीक आहे तुझं खरं असं म्हणण्याचा यांचा स्वभाव आहेत परिस्थितीचा कुठल्याही चौकसपणे विचार करतात घाई गडबड करत नाहीत. तसेच क्षमाशील असतात समोरच्याला क्षमा मात्र करतात. मात्र डोक्यात राग कायम ठेवतात पैशांचा ताळमेळ या लोकांनी जरा साधावा.

पैशांचा बॅलन्स जाण्यामुळे आयुष्यात तुम्ही नंतर रिकामे आणि एकटे पडण्याचा संभव जास्त असतो धार्मिक काही असतात तितकेच प्रॅक्टिकली असतात नुसता धार्मिकतेवर नुसता प्रॅक्टिकल दोन्हीवर येथे विश्वास एकत्र ठेवतात कौटुंबिक जबाबदारी पार पाडतात स्त्री असो वा पुरुष असो मेहनती अतिशय असतात संसार संसार बघूया तर दोन्ही तुळ राशीची व्यक्ती पती-पत्नी असो अतिशय रोमॅण्टिक असते प्रेमळ असते लव मॅरेज चे योग असतात पसंत पडेपर्यंत लग्न करत नाही.

व्यवसाय बघूया अर्थातच सुगंधी वस्तू परफ्यूमचा व्यवसाय असू शकतो कापड व्यवसायात ते पुढे जाऊ शकतात मॅनेजमेंट मध्ये पुढे जाऊ शकतात हॉस्पिटल मॅनेजमेंट मध्ये पुढे जाऊ शकतात हॉटेलमध्ये पुढे जाऊ शकत शेफ असू शकतात ज्वेलरीमध्ये पुढे जाऊ शकतात संगीत कविता संपूर्ण ज्ञान त्यांच्या अंगामध्ये असते कुठल्याही क्षेत्रात टाकले तर ही रास्ता अतिशय चांगली जाते आजाराचा बघू या संसर्गजन्य आजार लैं’गिक आजार गर्भाशयाच्या पिशवीचे आजार आजार कंबर दुखी तसेच किडनी सांधे गर्भाशयाचे आजार यांकडे लक्ष द्यावे मुख्यत्वे स्त्रियांनी स्त्रियांचे विकार असतात त्यांच्याकडे वेळेत लक्ष द्यावे पुढे जाऊन थोडासा त्रास होऊ शकतो हेल्थ कडे खरेच लक्ष द्यावे.

तसेच मधुमेह हा तोंडाचे आजार छाले पडणे तोंडाला हे देखील आजारांना वारंवार होण्याची शक्यता असते त्यांचा रत्न आहे हिरा आणि रंग आहे सफेद निळा पिवळा आणि काळा हे रंग घातल्याने यांची कामे वेळेत पूर्ण होतात वार शुभ आहे शुक्रवार आणि शनिवार तर मित्रांनो अशी होती एकूण अशी होती तुळ राशीच्या जातकांची माहिती.

पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांच्याजवळ अटी आहेत तेवढ्या पूर्ण झाल्याशिवाय ते लग्न करत नाहीत आणि तसेच फर्स्ट इम्प्रेशन त्यांच्यासाठी लास्ट इम्प्रेशन असते एक व्यक्ती आवडली की त्या व्यक्तीला चॉईस करून त्यांच्याशी लग्न आणि प्रेम दोन्ही करतात आनंदी असतात एनेर्जी फुल असतात समजून घेतात त्यांना सर्व घेतल्यानंतर लागते ही वस्तूची जागा तीथेच आहे त्यांना तिथेच हवी असते घर खूप छान ठेवतात बरे ती स्त्री असो किंवा पुरुष असो आता स्त्री जातीचा बघूया स्त्री जी आहेत ती कशी असते स्वयंपाकातील सुगरण असते उत्तम स्वयंपाक करते कलाकुसर असते नवऱ्याच्या भावनांना अतिशय ओळखून घेते त्याला चांगल्या सुखदुःखात दोन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे साथ देते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *