मित्रांनो ह्या जगात दोन प्रकारच्या ऊर्जा आहेत एक म्हणजे सकारात्मक आणि दुसरी नाकारात्मक ऊर्जा. आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या कारणाने जर न’कारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला तर आपल्या घरात सर्व अडचणी येतात. मग ह्यावर उपाय तरी काय. मित्रांनो वास्तूशास्त्रात ह्यावर काही उपाय सांगितले आहेत त्यातीलच एक उपाय आपण आपल्या आजच्या लेखात सांगणार आहोत. आपण हा उपाय नक्की करून पहा चला तर आपण उपाय पाहुयात.
उद्योगधंद्यात आपले नुकसान होत आहे, नोकरी असेल तर म’न लागत नसेल प्रमोशन होत नाही म्हणावा तेवढा पैसा हातात येत नाही. आपल्या घरातील लोक नेहमी आ’जारी पडतात आणि त्यांच्यावर नेहमी पैसा खूप खर्च होतो, घरात वा’दविवाद होत असतील हे सर्व का होते ह्यामागील करणे कोणती आहेत.
भारतीय शास्त्राध्ये आपल्या प्रत्येक स’मस्येवर उत्तर सापडेल. आपली कोणती देखील समस्या असो त्या प्रेत्येक समस्येवर उत्तर आहे. परंतु जे लोक भारतीय शास्त्राचा अभ्यास करतात ते ह्याचा प्रसार करत नाही का करत नाहीत ते देव जाणे?
आपल्याला ह्या उपायांसाठी २ गोष्टी लागनार आहेत ती म्हणजे तुरटीचा एक तुकडा आणि एक काळ्या रंगाचे कापड तो चौरसाकृती असावा ज्याच्या चारीही बाजू एकाच लांबीच्या असतील. हा तुरटीचा तुकडा आन ह्या काळ्या कापडात बांधायचा आहे आणि त्यानंतर आपण ते कापड बांधायचे आहे.
बांधल्यानंतर आपण आपल्या दरवाज्यच्या चौकटीला डाव्या बाजूला हा काळा रंगाचा कपडा बांधून ठेवायची आहे. तर डावी बाजू नेमकी कोणती जेव्हा तुम्ही आपल्या घरातून दरवाजावर उभे राहाल त्यावेळी जी डावी बाजू आहे त्या बाजूला बांधायचा आहे. तुम्हाला काही दिवसातच फरक तुम्हाला जाणवेल तुमच्या घरातील आजारपण ते कमी होईल, घरातील वादविवाद भांडणे कमी होतील घरात सुख शांती निर्माण होईल.
आपला उद्योग व्यवसाय चांगला चालू लागेल आपण जर नोकरी करत असचाल तर त्यातून तुम्हाला प्रोमोशन होईल. तर मित्रांनो असे का घडते कारण कि आपले भारतीय शास्त्र असे सांगते कि आपण जो कपडयात जी तुरटी बांधलेली आहे त्यामुळे आपल्या घरात नाकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही. त्या उर्जेला आपल्या घरात प्रवेशच करू देणार नाही.
आपण प्रेत्येक वेळेला बाहेरून येतो किंवा कोणी घरात दुसरी व्यक्ती येते तेव्हा ती स्वतःबरोबर काही सकारात्मक तर काही वेळा न’कारात्मक ऊर्जा घेऊन येत असते तर अशी न’कारात्मक ऊर्जा हि बाहेरच दारातच थांबते ती घरात प्रवेशच करू शकत नाही. म्हणून हा उपाय तुम्ही करून पहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!