हिंदू धर्मामध्ये जया एकादशीला विशेष महत्व प्राप्त आहे, एकादशी मोक्षदा एकादशी मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, या एकादशीला होणारे शुभ संयोग या काही राशींना अतिशय शुभ फलदायी ठरणार असून त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे. एकादशीपासून पुढे येणारा काळ यांच्या राशीसाठी शुभ ठरणार आहे. उद्या शुक्लपक्ष नक्षत्र 12 फेब्रुवारी रोजी शनिवार जया एकादशी असून, पंचागानुसार या दिवशी सूर्य देव राशी परिवर्तन करणार आहेत.
हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्व सांगितले जाते. माघ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी जया एकादशी या नावाने ओळखले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने भूतप्रेतपासून मुक्ती मिळते. मृ’त्यूनंतर मो’क्षाची प्राप्ती होते. या दिवशी भगवान विष्णूला पुष्पजल, अक्षता आणि विशिष्ट सुगंधित पदार्थ अर्पण करणे शुभ फलदायी मानले जाते.
दिनांक 12 फेब्रुवारी रोजी भगवान शनिदेव राशी परिवर्तन करत असून, ते मकर राशीतून कुंभ राशीत गोचर करणार आहेत. सूर्याचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या संपूर्ण जीवनाला प्रभावित करत असतो. सूर्याचे कुंभ राशीत होणारे हे राशीपरिवर्तन या काही खास राशीसाठी सकारात्मक ठरणार आहे. एकादशीपासून पुढे येणारा काळ यांच्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. एकादशी आणि सूर्याचे राशी परिवर्तन मिळून या संयुगाचा सकारात्मक प्रभावाने च’मकून उठेल या राशीचे भाग्य.
- मेष राशी : कार्यक्षेत्रामध्ये म’नाप्रमाणे घडामोडी घडून येतील. कार्यक्षेत्र मोठे यश आपल्याला प्राप्त होण्याची शक्यता आहेत. आपल्या कमाईचा साधनांमध्ये देखील वाढ होईल. आपल्या कमाईचे साधनमध्ये वाढ होईल. आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. परिवारातील मोठ्या लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. सूर्याचे होणारे राशि परिवर्तन आणि एकादशीचा शुभ प्रभाव मेष राशिच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. या काळात आपल्याला अतिशय अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आपल्या पराक्रमामध्ये वाढ होईल. मा’नस’न्मान, प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
- वृषभ राशी: नोकरीच्या संधी आपल्याकडे येणार आहेत. या काळात जेवढी जास्त तेवढे मेहनत घ्याल, तितकीच जास्त मोठे होण्याचे संकेत आहेत. या काळात नवीन व्यापार सुरू करण्यासाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. वृषभ राशीवर जया एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. सूर्य आपल्या राशीच्या दशम भावांमध्ये प्रवास करत आहे, त्यामुळे उद्योग व्यापाराच्या दृष्टीने हा काळ शुभ फ’लदायी ठरणार आहे. नोकरीच्या संधी देखील चालून आपल्याकडे येणार आहेत.
- मिथुन राशी : या एकादशीपासून पुढे येणारा काळ प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त करून देणार आहे. सूर्य आपल्या राशीच्या अकराव्या स्थानी गोचर करत आहे त्यामुळे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. मिथुन राशींवर सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. या काळात सूर्य आपल्याला अतिशय शुभ फळे देणार आहेत. जया एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात दिसून येईल.
- सिंह राशी : मागील अनेक दिवसांपासून कामात येणाऱ्या अडचणी आणि आपल्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. नोकरीत मानसन्मान आणि पद प्रतिष्ठामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्रगतीमध्ये चांगली सुधारणा करण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे. एकादशीचा शुभ प्रभाव आणि सूर्याचे होणारे राशि परिवर्तन आपल्यासाठी विशेष शुभदायी ठरण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना वेग येईल. नवीन आर्थिक व्यवहाराला देखील त्यांना प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहार जमुन येतील.
- तुळ राशी: तुळ राशीवर एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. एकादशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील सुंदर काळ असू शकतो. हा काळ आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरण्याची शक्यता आहेत. व्यवसायात वाढ होणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होईल. व्यवसायाच्या दृष्टीने प्रगती संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरातील लोकांची चांगले सहकार्य पाठबळ आपल्याला प्राप्त होणार आहे. यश कीर्तीमध्ये वाढ होईल.
- कुंभ राशी : आपल्या राशीत होणारे सुर्याचे आगमन आपला भाग्य परिवर्तन घडवून येणार आहे. आपल्या काम करण्याची ऊर्जामध्ये वाढ होईल. मित्रपरिवार आणि सहकार्याची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण क’ष्ट करत आहात, त्यात आपल्याला भरघोस उत्पन्न मिळेल. आर्थिक क्षमता मजबूत होईल. सूर्य देवाच्या कृपेने मानसन्मान आणि पद प्रतिष्ठामध्ये वाढ होणार आहे. हा काळ सर्वच दृष्टीने लाभदायक ठरण्याची शक्यता आहेत. आता इथून पुढे आर्थिक प्रगतीच्या नव्या संधी देखील चालू आपल्याकडे येतील.