उद्या 28 जानेवारी 2022 षटतिला एकादशी, या 5 राशींवर होणार लक्ष्मी मातेची कृपा, पुढील 11 वर्षे राजयोग..!

हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते पण पौष महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी षटतिला एकादशी अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. पौष महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. पौष कृष्णपक्ष विशाखा नक्षत्र 27 जानेवारी रोजी रात्री 1 वाजून 15 मिनिटांनी एकादशीला सुरुवात होणार असून दिनांक 28 जानेवारी रोजी रात्री 11 वाजून 36 मिनिटांनी एकादशी समाप्त होणार आहे.

या दिवशी भगवान विष्णूची भक्ती आराधना करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. या एकादशीला भगवान विष्णूला तीळ अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते. या दिवशी या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून तिळाचे दान केल्याने विशेष पुण्यफलांची प्राप्ती होते. तिळाचे दान करणे लाभकारी मानले जाते.

यावेळी एकादशी ही शुक्रवारी येत आहे विशेष म्हणजे या दिवशी शुक्रवार लक्ष्मी चा दिवस मानला जातो. कारण यावेळी एकादशी तिथीला अतिशय शुक्रवार आहे एकादशी म्हणून अतिशय मंगल आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मी चा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मान्यता आहे की, तिळाचे दान केल्याने मृ’त्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती होते.

या दिवशी उपास केल्याने घरात सुख शांती मध्ये वाढ होते. मान्यता आहे की या दिवशी भक्तिभावाने एकादशीचे व्रत करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे पूजन केल्याने त्याच्या मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात. ज्योतिषानुसार ग्रह-नक्षत्राचे शुभ संयोग आणि ईश्वरीय शक्तीचा आधार मिळाल्यानंतर मानवी जीवनातील दुःख दूर होण्यास वेळ लागत नाही. या शुभ संयोगामुळे राशींवर खालील प्रमाणे प्रभाव होणार आहे.

मेष रास – भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी वर बरसणार आहे. पारिवारिक समस्या परिवारात निर्माण झालेल्या समस्या दूर होणार आहेत. तर परिवारात सुख-शांती मध्ये वाढ दिसून येईल. आपल्या अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. भाग्य आता भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. घर परिवारात आनंदाचे आणि सुखाचे वातावरण निर्माण होईल.

मिथुन रास – मनातील दुःखाचे दिवस संपणार आहेत. एकादशीपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणारा आहे. या काळात आर्थिक व्यवहाराला चालना देखील प्राप्त होणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात आपल्याला वाढ होणार आहे जे काम आपण ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रात आपल्याला बरोबर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

सिंह रास – अनेक प्रकारच्या योजनांचा आनंद घेताना दिसतील आणि अनेक योजनांचा लाभ घेऊ शकाल. जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अनेक ठिकाणांहून लाभाच्या गोष्टी पाहायला मिळतील. विशेषतः पैशाच्या बाबतीत लाभाचे योग होत आहेत, जुन्या अडचणी दूर होतील. अनेक ठिकाणाहून नफा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, काहीही झाले तरी त्रास दूर होणार आहे.

कन्या रास – षटतीला एकादशीच्या दिवशी तुम्ही खूप भाग्यवान राहणार आहात. तुम्ही अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊ शकाल. यासोबतच कौटुंबिक जीवनातील न सुटलेले प्रश्नही सुटतील. यावेळी तुम्ही देणगी, विशेषतः दान देताना दिसतील. पूजेत समाधान, धार्मिक कार्यात तुमची आवड वाढू शकते. जुन्या मित्रांच्या संपर्कात राहिल्यास फायदा होईल. नवीन मित्रांमध्ये मित्र वाढताना दिसतील आणि मित्रांच्या नातेवाईकांशीही तुमचा संबंध चांगला राहील‌.

तुळ रास – 28 जानेवारीला षटतीला एकादशी साजरी होत आहे. तुम्हाला लागणारी एक लॉ’टरी म्हणजे, नोकरीत बढती आणि पगार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी शुभ लाभाचे योग तयार होतील. तुम्हाला नशीब आणि भाग्याची साथ मिळेल, जे अनेक ठिकाणाहून धनलाभाचे योग बनत आहेत. जुनी कामे पुन्हा एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.

धनु रास – या काळात अनेक ठिकाणांहून नफा कमावण्याची शक्यता आहे. तुम्हाला जीवनात चालू असलेली उपलब्धी मिळेल. तुम्हाला मोठ्या कंपनीकडून ऑ’फर मिळू शकते. नो’करीसाठी अर्ज केल्यास फायदा होईल. जर तुम्ही जुन्या कामात समाधानी नसाल तर तुम्ही एखादे नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळेल. जर तुम्ही कामात अडखळत असाल आणि तुम्हाला अजून नोकरी मिळाली नसेल, तर आता तुम्हाला तुमची नोकरी मिळणार आहे.

कुंभ रास – या काळात सांसारिक सुखात वाढ होईल. तुमच्या राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. याचबरोबर आर्थिक परिस्थिती बदलणार आहे. तसेच आपल्या मनावर असणारे भय-भीतीचे दडपण दूर होईल. आता अडचणी दूर होणार असून, प्रगतीचे मार्ग निर्माण होणार आहेत. तसेच ज्या क्षेत्रात काम करत आहात, त्या क्षेत्रात भरघोस यश मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर या काळात मानसिक ताणतणाव दूर होण्यास सुरुवात होईल.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *