उद्या आमलकी एकादशी, या 6 राशींवर होणार धनवर्षाव, पुढील 11 वर्ष राजयोग.

फाल्गुन शुक्लपक्ष पुष्य नक्षत्र 14 मार्च सोमवार एकादशी असून यावेळी एकादशीला अतिशय शुभ योग घडत आहेत. हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी भगवान विष्णूची विधिविधान पूर्वक पूजा-अर्चना केली जाते. मान्यता आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व सुखाची प्राप्ती होते.

हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच आमलकी एकादशी ही विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला आमलकी एकादशी या नावाने ओळखले जाते. या दिवशी उपवास करून एकादशीला एकादशीची कथा ऐकल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यासोबतच एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात.

मान्यता आहे की या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूं बरोबरच आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख दारिद्रयचा नाश होतो. भगवान विष्णू बरोबरच आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख दारिद्र्यचा नाश होतो आणि सुख-समृद्धीचे प्राप्त होते आणि त्यानुसार आमलकी एकादशीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाला विशेष महत्व प्राप्त आहे.

या एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धि योग बनत आहे. या संयोगाच्या शुभ प्रभावाने खास राशींच भाग्य चमकणार आहे. भगवान विष्णू आणि लक्ष्मी चे विशेष कृपा यां राशीवर बरसणार असून त्यांच्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. जीवनात चालू असणारे वाईट परिस्थिती आता बदलणार असून सुखाची सुंदर सकाळ येणार आहे.

आता परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. आपल्या प्रगतीचा काळ आहे. घर परिवार मध्ये चालू असणारी अमंगल स्थिती आता बदलणार असून मांगल्याचे दिवस येणार आहेत. 13 मार्च रोजी सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी एकादशी तिथीला सुरुवात होणार असून 14 मार्च रोजी दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनी समाप्त होणार आहे.

मेष राशी : एकादशीपासून पुढे येणारा काळ मेष राशीसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. संसारी जीवनात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून संसारी जीवनात गोडवा निर्माण होणार आहे. आपल्या जीवनात मागील अनेक दिवसापासून चालू असणारे दुःखदायक परिस्थिती आता बदलणार आहे. आता आर्थिक स्थिती देखील बदलणार आहे.

आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. आर्थिक क्षमता बदलणार आहे. सुखसमृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या साधनांवर देखील वाढ होईल. जो पैसा आपण कोणाला तरी दिला होता आणि तो पैसा अडकून बसला तो निघणार आहे. मित्रांची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. मन लावून मेहनत केल्यास आपल्या जीवनातील दुःखाचा डोंगर आता दूर होणार असून सुखसमृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे.

मिथुन राशी : या राशीवर नक्षत्राचा अतिशय शुभ प्रभाव असणार आहे. एकादशीपासून पुढे येणारा काळ लाभकारी ठरणार आहे. तिथीला बनत असलेल्या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात येणार आहे. एकादशीला बनत असलेला संयोग आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता सांसारिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. उद्योग-व्यापार मध्ये आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे. भगवान विष्णू बरोबरच आपल्याला आवळ्याच्या झाडाची पूजा त्यासाठी फलदायी ठरू शकते.

कर्क राशी : एकादशीचा शुभ प्रभाव कर्क राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. एकादशीचा प्रभाव त्याच्या जीवनातील दुःखाचा काळ दूर करणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाची सुरुवात होणार आहे. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास होईल. यासाठी आपल्याला प्रयत्नही बरेच करावे लागतील. यश प्राप्तीसाठी आपल्याला कष्ट करावे लागणार आहेत. आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. संसारी जीवनात पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद वाद आता मिटतील.

कन्या राशी : एकादशीच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल कन्या राशीचे भाग्य. आपल्या जीवनातील गरिबीची दिवस आता समाप्त होणार आहेत. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. तरुण तरुणीचा विवाह येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून विवाहाचे योग जमून येणार आहेत. मागील अनेक दिवसापासून आपल्या मनावर असणारे भय भीती आणि चिंतेचे दडपण दूर होणार आहे. करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. करिअरच्या दृष्टीने काळ शुभ फलदायी ठरणार आहे. जितकी जास्त मेहनत कराल तेवढीच मोठी यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.

तुळ राशी : तुळ राशीवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी चा आशीर्वाद बरसणार आहे. तूळ राशीसाठी हा काळ सर्व दृष्टीने लाभकारक ठरण्याचे संकेत आहेत. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. करिअरमध्ये एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. हा काळ आपल्या जीवनात सुख आणि आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. राजकारणात यश प्राप्त होईल. आपले आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करणे लाभकारी ठरेल.

मीन राशी : मीन राशीसाठी येणारा काळ आनंददायी ठरणार आहे. आपण करत असलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. या काळात आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना देखील पूर्ण होणार आहेत. सांसारिक सुखात वाढ दिसून येईल. उद्योग व्यापाराचा विस्तार सुरुवात होणार आहे. नोकरीच्या कामात यश प्राप्त होईल. एखादे महत्त्वपूर्ण योजना साकार करू शकता किंवा एखाद्या सरकारी योजनेचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. या काळात कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *