उद्या मंगळ करणार राशी परिवर्तन या 5 राशींवर होईल पैशांचा पाऊस, पुढील 12 वर्ष राजयोग.

7 एप्रिल रोजी ग्रहांचे राजकुमार मंगळ राशी परिवर्तन करणार आहेत. मंगळ ग्रहाचे सेनापती मानले जातात. ते पृथ्वी, पराक्रम आणि कारण ग्रह मानले जातात,मंगल जेव्हा शुभ फळ देतात तेव्हा व्यक्तीचा भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. मंगळामध्ये हे होणारे राशि परिवर्तन या काही खास राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेवून येणार आहे.

ज्योतिषानुसार ग्रह आपल्या स्थितीमध्ये भ्रमण करत असतात, तेव्हा एका निश्चित कालावधी स्वतःची स्थिती बदलत असतात. जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुस-या राशीत राशी परिवर्तन करतो, तेव्हा त्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण 12 राशींवर पडत असतो. राशी परिवर्तन करत असतांना ग्रह, ग्रह होणारे राशि परिवर्तन जेव्हा अशुभ असते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात अनेक अडचणीचा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, नकारात्मक काळ व्यक्तीच्या जीवनात येत असतो, अनेक संकटे अनेक वाईट प्रसंग हा काळ व्यक्तीच्या जीवनात घेऊन येत असतो.

कामात अडचणी, घरात नकरात्मक उर्जा, नकारात्मक वातावरण, मानसिक ताणतणाव शारीरिक छळ अशा अनेक समस्या मनुष्याच्या जीवनात निर्माण होतात. व्यक्तीला अनेक प्रकारे संघर्षाचा सामना करावा लागतो. जेव्हा ग्रह-नक्षत्राची स्थिती, ग्रहांचे होणारे राशि परिवर्तन होते. तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ग्रह-नक्षत्र जेव्हा सकारात्मक बनतात तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनु शकतो. सकारात्मक ग्रहदशा व्यक्तीच्या जीवनाला कार्य प्रभावित करत असते. व्यक्तीचा भाग्यदय घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही.

7 एप्रिलपासून असाच काहीसा काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. मंगळाच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा नकारात्मक प्रभाव संपूर्ण 12 राशींवर दिसणार असून या 5 राशिच्या जीवनात अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

मेष राशी : मंगळाचे होणारे राशि परिवर्तन मेष राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याची शक्यता आहे. हा काळ आपल्या जीवनात अतिशय मंगलमय ठरण्याची शक्यता आहे. आपल्या जीवनातील दुःख समाप्त होणार असून प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होतील. या काळात काही मोठ्या संधी सुद्धा चालून आपल्याकडे येणार आहे. या काळात केलेली आर्थिक गुंतवणूक पुढे चालून लाभदायक ठरू शकते. पण गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मागील अनेक दिवसापासून आज चालू असणारी अशांती आता दूर होणार असून सुख शांती व वाढ होणार आहे.

वृषभ राशी: आता जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. आता आपले दिवस बदलणार आहेत, आता इथून काळ अनुकूल आहे. आपल्या वाटेला आलेले दुःख समाप्त होणार असून सुखसमृद्धीमध्ये वाढ होणार आहे. अतिशय सुख आणि सुंदर काळ आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत. मंगळाचे होणारे अतिशय अनुकूल ठरणारा आहे. उद्योग व्यापार चांगला लाभ आपल्याला होईल. व्यवसाय, उद्योग-व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल आहे. मागील काही दिवसापासून व्यवसायामध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी आता समाप्त होणार असून व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मिथुन राशी: मिथुन राशीच्या जीवनात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. व्यवसायात लोकांसाठी काळ शुभ फलदायी ठरणार आहे. आपण सुरू केलेला छोटा-मोठा कोणताही व्यवसाय देखील लाभकारी ठरण्याचे संकेत आहे. सर्वच दृष्टीने लाभदायक ठरेल. व्यापारातून आपल्या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग होऊ शकतात. प्रेम जीवनात सुख प्राप्त होणार आहे. उद्योग व्यवसायाला चालना प्राप्त होईल. या काळात आर्थिक गुंतवणूक करताना तज्ञ लोकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

धनु राशि: मंगळाचे होणारे परिवर्तन धनु राशिसाठी लाभकारी ठरू शकते. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. व्यापाराच्या उत्तम फलदायी ठरणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात सकारात्मक काम चालू होता, तो आता काहीसा समाप्त होणार आहे. छोटासा व्यवसाय किंवा लघुउद्योग सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. मागील काळात आपली मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती सुद्धा थोडीशी बदलली होती. पण आता परिस्थिती अनुकूल बनत आहे.

मकर राशी: मकर राशिसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. जीवनात येणारी संकटे दूर होतील. सुख-समृद्धी आणि आनंदाने जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. आता कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार असून सुखसमृद्धीचा साधनांची प्राप्त आपल्याला होणार आहे. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. व्यापारात आपल्याला यश प्राप्त होईल. आपल्या स्वतःमध्ये एक विश्वास निर्माण होण्याचे संकेत आहेत.

कुंभ राशी: आपल्या राशीत होणारे मंगळाचे आगमन आपल्या राशिसाठी आनंदाची बहार घेवून येणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. नोकरीमध्ये आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. आपण करत असलेल्या कामात आपल्या यश प्राप्त होणार आहे. ग्रह-नक्षत्राची बनत असलेली स्थिती अनुकूल ठरत आहे. या काळात प्रगतीच्या अनेक संकेत आपल्याला प्राप्त होतील. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मंगळ आपल्या जीवनात सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *