जेव्हा ग्रह-नक्षत्र शुभ असतात तेव्हा व्यक्तीने कितीही मेहनत घेतली, कितीही कष्ट केले तरी त्याला हवे तसे यश प्राप्त होईलच असे नाही. ज्योतिष शास्त्रानुसार, पण जेव्हा ग्रह नक्षत्राची तिथी अनुकूल बनते तेव्हा थोडीशी मेहनत करून देखील खूप मोठे यश मिळू शकते. उद्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या 6 राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
आपल्यापैकी प्रत्येकाची इच्छा असते की, एक सुख- संपन्न आणि आनंद जीवन जगण्याची असते. प्रत्येकाला सुख-सुविधा आणि धनसंपत्ती हवी असते. पण ज्योतिषा नुसार जीवनात हे सर्व प्राप्त होण्यासाठी व्यक्तीला या ग्रह-नक्षत्राची अनुकूलता आणि भगवान शनीचा आशी र्वाद प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे व या नक्षत्राची शुभ तिथी ही नेहमी असणे अत्यंत आवश्यक आहे.
भगवान शनीची विशेष कृपा यांच्या राशींवर बरसणार असून त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होणार आहेत. आता प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती बदलणार आहे. सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. घर परिवारात चालू असणारी भांडणे-कटकटी मिटणार आहेत. आज मध्यरात्रीनंतर चैत्र शुक्लपक्ष नक्षत्र 16 एप्रिल शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून चैत्र पौर्णिमा आहे. आज चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती आहे.
मेष राशी: मेष राशीच्या जीवनातील नकारात्मक परिस्थि तीत नाहीशी होणार आहे. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. हाती घेतलेली कामे यशस्वीरीत्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत. करिअरमध्ये यश प्राप्त होईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. कोर्टकचेरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
मिथुन राशी: मिथुन राशिवर शनि महाराज विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. आपल्या परिवारात समस्या आता समाप्त होणार आहेत. जीवनात चालू असलेली पैशाची तंगी दूर होणार असून धनलाभाचे योग होऊ शकतात. प्रेम जीवनात निर्माण झालेले अडचणी निर्माण झालेला तणाव दूर होणार आहे. विद्यार्थी वर्गाला परीक्षेमध्ये यश प्राप्त होईल. समाजात मानसन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहे. पद प्रतिष्ठामध्ये देखील वाढ होईल.
तुळ राशी: तुळ राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. येथून येणाऱ्या काळात मंगल घडामोडी आपल्या जीवनात घेऊन येणार आहेत. कार्यक्षेत्रात मोठे यश हाती लागू शकते. करिअरमध्ये सुंदर प्रगती करण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आपल्या कामामध्ये वाढ होईल. व्यवसायासाठी हा काळ अनुकूल आहे. बेरोज गारांना रोजगार प्राप्त होईल. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील.
सिंह राशी: सिंह राशीवर शनीची दृष्टी पडण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या ठिकाणी निर्माण झालेले प्रश्न आता मिटणार आहेत. नोकरीचा अधिकारीवर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. अनेक दिवसापासून आडलेला आपला पैसा या काळात आपल्याला प्राप्त होणार आहे. बेरोजगारांना रोजगारांची प्राप्त होईल. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात.
मकर राशी: मकर राशीला शनी महाराज शुभफल देणार आहेत. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. नवीन आर्थिक व्यवहार या काळात होणार आहेत. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनात चालू असणारी आर्थिक परेशानी आता दूर होणार आहे.
मीन राशी: मीन राशीच्या जीवनातील मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. व्यापारामध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होईल. पारिवारिक सुख शांतीमध्ये वाढ होईल. प्रेमसंबंधात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत.. आर्थिक प्राप्तीच्या अनेक साधनं उपलब्ध होणार आहेत. घरात एखादे धार्मिक कार्य होण्याचे संकेत आहेत…..