मित्रांनो, शास्त्रानुसार लवंग हे ऊर्जा वाहक आहे आणि त्यामुळे आपल्या मनातील भा’वना या समोरच्या व्यक्तीला कळण्यास मदत होते आणि आपली त्या व्यक्तीबद्दल असणारी आपुलकी, जिव्हाळा त्या व्यक्तीला कळावा यासाठी लवंगाचा उपयोग आपण करू शकतो.
बऱ्याच स्त्रियांची अशी समस्या असते की माझा नवरा घरामध्ये लक्ष्य देत नाही आणि कायम बाहेरच असतो. घरातील गोष्टींकडे आणि मुलाबाळांकडे लक्ष देत नाही. अशा वेळी खूप वाईट वाटत की आपण जीव लावलेली व्यक्ती आपल्याकडे लक्ष न देता बाहेरच कुठेतरी भटकत असते आणि कोणत्यातरी तिसऱ्याच व्यक्तीकडे आ’कर्षित होत असते.
अशाच पद्धतीने काही महिला देखील बाहेर आकर्षित होत असतात आणि बाहेरच्या व्यक्तींच्या दिखाव्याला बळी पडतात. त्यामुळे त्यांचे पती देखील खूप नाराज होत असतात. तर मित्रांनो, अशाप्रकारे तुमचा ही जीवनसाथी किंवा जोडीदार दुसऱ्या कोणत्या व्यक्तीकडे आ’कर्षित झाला असेल तर यासाठी आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत.
जर आपण केला तर यामुळे आपला जोडीदार आपल्या म्हणण्यानुसारच वागेल आणि आपल्या वश मध्ये राहील. परंतु मित्रांनो तुम्ही चांगल्या भा वनेने चांगल्या गोष्टी साठीच करायचा आहे. इतरत्र दुसऱ्याच्या संसारामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी या उपायाचा वापर करू नये. कारण हा उपाय जर उलटला तर यामुळे तुम्हाला खूप त्रा स आणि नु’कसान सहन करावे लागेल.
त्याचप्रमाणे जर चांगल्या भा’वनेने आपण हा उपाय केला तर त्याचे नक्की चांगले यश आपल्याला मिळेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक लवंग लागणार आहे आणि मित्रांनो कृपा करून या उपायाचा गैरवापर तुम्ही करू नका. हा उपाय करत असताना तुम्हाला एक लवंग तुमच्या जिभेवर किंवा जिभेच्या खालच्या बाजूला ठेवायचे आहे आणि त्यानंतर एक काम करायचे आहे.
यामुळे तुमचा जोडीदार, जीवन साथी इतरत्र कुठेही आकर्षित होणार नाही आणि तुमच्या पासून कधीही दूर जाणार नाही. त्याचबरोबर तुम्ही हा उपाय स्वच्छ म नाने आणि चांगल्या भा’वनेने करायचा आहे. हा उपाय करत असताना तुम्हाला एक लवंग तुमच्या जिभेवर किंवा जिभेच्या खालच्या बाजूला ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला एक काम करायचे आहे.
लवंग आपल्या तोंडामध्ये ठेवून याबद्दल चांगल्या भा’वनेने आणि एकजीव होऊन आपल्या जोडीदाराच्या मु खामध्ये आपण आपले मू ख द्यायचे आहे. मित्रांनो जर असे करण्यासाठी तुमचा जोडीदार मान्य करत नसेल तर काहीही करून त्याला म’नवा आणि त्याच्या मुखामध्ये तुमचे मुख देऊन लाळे मार्फत या लवंगाची तुमच्या जोडीदाराला देण्याचा प्रयत्न करा.
मित्रांनो, असे केल्यानंतर तुमच्या जोडीदाराला लगेच समजेल कि, तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करत आहात ते आणि मग तुमचा जोडीदार तुमच्याकडे आ कर्षित होईल आणि तुमच्या वश मध्ये येईल. मित्रांनो, हा उपाय केल्यानंतर त्या व्यक्तीला जाणीव होईल की तुमचं त्या व्यक्तीवर किती प्रेम आहे ते आणि त्या व्यक्तीला हे ही कळेल की, आपण बाहेर जात आहोत.
आपण बाहेरील व्यक्तीकडे आकर्षित होत आहोत. ही गोष्ट चुकीचे आहे याची जाणीव त्या व्यक्तीला होईल. जर हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही बदल झाला नाही असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे नित्यनेमाने पूजन करा आणि त्यांच्याकडे यासाठी प्रार्थना करा. जर तुम्ही रोज कुलदेवतेचे पूजन करत असाल तर यामुळे तुम्हाला असे उपाय करण्याचीही गरज भासणार नाही.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!