महिला आपल्या भांगेत कुंकू लावून आपला शृंगार पूर्ण करतात. हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. लग्नाच्या वेळी वर आपल्या वधूच्या भांगेत कुंकू लावतो. कुंकू लावण्याची विधि पूर्ण झाल्यानंतर विवाह संपन्न झाला असे म्हणतो.
स्त्रियांनी लग्नानंतर आपल्या भांगेत कुंकू जरूर लावावा. परंतु या आधुनिकता फॅशन या नावाखाली असे समजले जाते, की ही जुनी पद्धत आहे. फार पूर्वीपासून आपल्या हिंदू धर्मात भांग भरण्याचे फार महत्त्व आहे. प्रत्येक महिला लग्नानंतर आपल्या भांगेत कुंकू लावतात कुमकुम भांगेत लावणे हे सुवासिनीचे संकेत देतात.
पण कुंकू लावणे ही जुनी परंपरा नसून आणि धार्मिक आस्था नसून त्यामागे काही वैज्ञानिक कारणे देखील आहेत. कुंकू लावणे हे धार्मिक आस्थेचे नियम पाळले नाही, तर पतीला धन आणि आरोग्याशी सामना करावा लागतो असे म्हटले जाते. त्याचे काही नियम आहेत. कुंकू नेहमी आपल्या पैशाने खरेदी करूनच हा भांगेत लावावा.
इतरांनी विकत घेतलेला कुंकू कधीच लावू नये. कितीही अडचण असली तरी स्त्रियांनी इतरांचे कुंकू आपल्या भांगेत लावू नये. आपण खरेदी केलेली कुंकू भंगेत लावावे स्त्रियांच्या पती आर्थिक अडचणी असतात. काहींचे आरोग्याचे समस्या असतात.
इतरांचे कुंकू वापरणे हे खूप अशुभ मानले जाते त्यामुळे इतरांचे कुंकू वापरणे टाळावे. कोणत्याही स्त्रीने स्वतःहून दिल्यास तरी देखील कुंकू वापरणे टाळावे. नेहमी कुंकू हे सकाळी स्नान केल्यानंतर भगवंतांची पूजा केल्यानंतर लावावे कुंकू लावत असताना आपल्या पतीला दीर्घाआयुष्य लाभो आणि सुखी संपत्ति मिळो असे म्हणावे.
कुंकू कधीही संडायचे नाही, सांडल्यास ते अशुभ मानले जाते. त्यामुळे कुंकवाची डबी कधीच लहान मुलांच्या हाती देऊ नका. कुंकवाच्या डबीत नेहमी एक रुपयाचे नाणे ठेवावे. ज्यामुळे देवी पार्वतीचा आपल्यावर आशीर्वाद राहतो.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्कीच लाईक करा जेणेकरुन तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.