13 फेब्रुवारी कि’स डे : उद्या हा चा’न्स मुळीच चुकवू नका, जाणून घ्या जोडीदाराला कि’स करण्याचे हे अप्रतिम फायदे.

कि’स किंवा चुं’बन ही एक अतिशय वैयक्तिक भा’वना आहे. जे नात्यात स्वतःचे महत्त्व धारण करते. पण त्याचे महत्त्व फक्त दोन लोकांच्या प्रे’मापुरते मर्यादित नाही. उलट, ते त्यांचे आरोग्य वाढवते. प्रेमळ ‘चुं’बन’ तुमच्या भा’वना व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग नाही तर तुमच्या आरोग्याशी संबंधित अनेक स’मस्या सोडवण्यास मदत करतो.

जोडीदाराला कि’स करणे हे तुमच्या दोघांच्या मा’नसिक आणि शा’रीरिक आरोग्यासाठी उत्तम सिद्ध होऊ शकते. परंतु लक्षात ठेवा की कि’स ही केवळ जोडीदारामधील भा’वना नाही तर ती आई आणि तिच्या मुलामधील देखील भा’वना असू शकते. पण या फरकाने चुंबनाच्या फायद्यांमध्ये फारसा फरक पडत नाही.

चुं’बनाचे आरोग्यदायी फायदे : चुं’बन आपल्याला अनेक उत्तम आरोग्यदायी फायदे देते. तुम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल का ? चला तर मग कि’स करण्याचे फायदे जाणून घेऊया.

चुं’बनाचे फायदे : तारुण्य वाढवते – वाढत्या वयाचा परिणाम चुं’बनाने देखील कमी होतो. वास्तविक चुं’बन शरीरासाठी चांगले कसरत असल्याचे सिद्ध झाले आहे. एका अभ्यासानुसार, चुं’बनामुळे एका मिनिटामध्ये सुमारे 26 कॅलरी जळतात. याशिवाय चुं’बनाने चेहर्‍याचा र’क्त प्रवाह वाढतो. यामुळे त्व’चेतील कोलिजेन आणि लवचिकता देखील वाढते, ज्यामुळे त्व’चा घट्ट होते आणि आपल्याला बराच काळ तरूण राहण्यास मदत करते.

रो’ग प्रतिकारशक्ती वाढते – तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चुं’बन घेतल्याने तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती बळकट होते. 2014 मध्ये मायक्रोबायोम जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासाने चुं’बनाचे महत्त्व अधोरेखित केले.

या संशोधनानुसार, ओ’ठांवर ओ’ठ ठेऊन केलेले चुं’बन दोन्ही भागीदारांची सलायव्हा (लाळ) एकमेकांना हस्तांतरित करते. या
स’लायव्हामध्ये काही नवीन जंतू थोड्या प्रमाणात असू शकतात.  जेव्हा तुम्ही त्याच्या संपर्कात येतात तेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती त्याविरूद्ध प्र’तिपिं’डे तयार करण्यास सुरवात करते आणि भविष्यात त्या जंतूपासून आजारी पडण्याचा धोका कमी करते.

उच्च र’क्तदाब कमी होतो – ” कि’सिंग: एव्हरीथिंग यू एव्हर वॉन्टेड अबाऊट इन लाईफ ऑफ स्विट ए’न्जॉय” लेखक आणि चुं’बन तज्ञ अँड्रिया डेमर्जियान यांच्या मते, किस केल्याने तुमच्या हृ’दयाचे ठोके अशा प्रकारे वाढतात की, त्यामूळे तुमच्या र’क्तवाहिन्या विस्तारतात आणि र’क्त प्रवाह सुधारतो. यामुळे तुमचा उच्च र’क्तदाब कमी होऊ शकतो.

तणाव आणि चिंता कमी होतात- कोर्टिसोल नावाच्या हा’र्मोनची भूमिका चिंता आणि तणावामागे असते. पण प्रेमळ संवाद, जसे की चुं’बन घेणे, मि’ठी मारणे किंवा प्रेम व्यक्त करणे, तुमच्या मेंदूत कोर्टिसोलची पातळी कमी करते. यासोबतच चुं’बनामुळे मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन हा’र्मोन बाहेर पडतो. ज्यामुळे तुमची चिंता आणि तणाव कमी होऊ शकतो.

डोकेदुखी पासून मुक्ती – आता डोकेदुखी झाली असल्यास एक कप चहा किंवा औषध घेण्याऐवजी चुं’बन घ्या. याने निर्माण होणारे हा’र्मोन र’क्त वाहिन्यांना मोकळं करून र’क्तदाबाचे स्तर कमी करतात. हाय ब्ल’ड प्रेशर आणि ताण हे डोकेदुखीचे प्रमुख कारण असून चुं’बन केल्याने यावर नियंत्रण राहतं आणि डोकेदुखी चुटकीसरशी बरी होते.

पीरियड्स मधिल त्रा’साला आराम मिळ्तो – किस केल्याने तुमच्या हृ’दयाचे ठोके अशा प्रकारे वाढतात की, त्यामूळे तुमच्या र’क्तवाहिन्या विस्तारतात आणि र’क्त प्रवाह सुधारतो. र’क्तवाहिन्यांच्या रुंदीमुळे शरीरातील र’क्तप्रवाह सुधारतो. यामुळे, स्त्रियांना मा’सिक पा’ळीपासून आराम मिळतो आणि फील-गुड हा’र्मोन्स वाढतात.

कोलेस्टेरॉल कमी होते – आपण हृ’दयरोग आणि स्ट्रो’कच्या जोखमीपासून मुक्त होऊ शकता. वेस्टर्न जर्नल ऑफ कम्युनिकेशन मध्ये प्रकाशित झालेल्या 2009 च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की चुं’बन एकूण सीरम कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याशी संबंधित आहे.

हृ’दय निरोगी राहते – चुं’बनादरम्यान, शरीरात एड्रेनालाईन नावाचे हा’र्मोन तयार होते जे हृ’दयासाठी खूप फायदेशीर आहे. हे हृ’दयाला संपूर्ण शरीरात रक्त पुरवठा करण्यास मदत करते. हे र’क्तदाब कमी करण्यास आणि शरीरात योग्य र’क्त परिसंचरण राखण्यास मदत करते. तर आता फक्त हृ’दय आनंदी करण्यासाठीच नव्हे तर निरोगी ठेवण्यासाठी चुं’बन घ्या.

येथे दिलेली माहिती विविध श्रोतांच्या आधारावर एकत्रित केली आहे. आम्ही याचा दावा करत नाही. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शे’अर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *